एसबीआय लाइफ - स्मार्ट स्वधन प्लस बचत योजना
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ - स्मार्ट स्वधन प्लस

UIN: 111N104V03

प्रॉडक्ट कोड: 1Z

एसबीआय लाइफ - स्मार्ट स्वधन प्लस

तुमच्या जीवनाच्या प्रवासात
प्रीमियमच्या परताव्यासह
आनंदाची जोड द्या

हे प्रीमियमच्या परताव्याचे वैशिष्ट्य असलेले एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स सेव्हिंग्ज प्रॉडक्ट आहे.

तुमच्या जिवलगांना अधिकाधिक सुख आणि सुरक्षा देण्यासाठी तुम्ही आयुष्यभर खूप प्रयत्न करता. तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवत असतानाच तुम्हाला प्रीमियम परतावा देणाऱ्या एसबीआय लाइफ - स्मार्ट स्वधन प्लस योजनेची निवड करून भक्कम पायाची उभारणी करा.

मुख्य लाभ :
  • परवडणाऱ्या प्रीमियममध्ये लाइफ कव्हर
  • मॅच्युरिटी बेनिफिट म्हणून भरलेल्या एकूण प्रीमियम्सच्या^ 100% परत
  • पॉलिसीची मुदत आणि प्रीमियम भरण्याचे पर्याय निवडण्याची लवचीकता

^भरलेले एकूण प्रीमियम्स म्हणजे प्राप्त केलेल्या सर्व प्रीमियम्सची, अतिरिक्त प्रीमियम आणि लागू कर वगळून एकूण रक्कम.

वैशिष्ट्ये

एसबीआई लाइफ – स्मार्ट स्वधन प्लस

प्रीमियमच्या परताव्याचे वैशिष्ट्य असलेले एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स सेविंग्ज प्रॉडक्ट

plan profile

अली, एक 33 वर्षांचा व्यावसायिक असून त्याने कुटुंबाची आर्थिक निर्भरता सुनिश्चित केली आहे. आणि आयुष्य हे प्लॅन केल्याप्रमाणे जगत असल्यास, त्याला 100% प्रीमियम परत मिळू शकतो हे माहित करून त्याने लाभ जोडून घ्यावा.

या प्लॅनमधून आपण लाभ कसा घेऊ शकता हे पाहण्यासाठी फॉर्म फील्ड भरा.

Name:

DOB:

Gender:

Male Female Third Gender

Staff:

Yes No

A little information about the premium options...

Plan Type

Premium Frequency


Let's finalize the policy duration you are comfortable with...

Policy Term

10 30

Premium Payment Term

Sum Assured

5 Lakhs 250000000

Channel Type


Reset
sum assured

Sum Assured


premium frequency

Premium frequency

Premium amount
(excluding taxes)


premium paying

Premium Payment Term


Policy Term

Policy Term


maturity benefits

Maturity Benefit

Give a Missed Call

वैशिष्ट्ये

  • लाइफ इन्शुरन्स कव्हरेज
  • भरलेले एकूण प्रीमियम्स मुदतपूर्तीला 100% परत^
  • नियमित, मर्यादित किंवा एकल प्रीमियम्सची आणि पॉलिसीची मुदत निवडण्याचा पर्याय
  • अर्ज करण्याची संक्षिप्त प्रक्रिया

फायदे


सुरक्षा
  • लाइफ कव्हरने तुमच्या कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित राखा

विश्वसनीयता
  • तुम्ही भरलेले एकूण प्रीमियम्स^ मुदतपूर्तीला परत मिळण्याचे आश्वासन

लवचिकता
  • तुमच्या गरजांच्या अनुसार तुमच्या पॉलिसीची मुदत आणि प्रीमियम भरण्याची वारंवारिता ठरवण्याचे स्वातंत्र्य

सहजता
  • सुलभीकृत प्रपोजल फॉर्मद्वारे विना-व्यत्यय नोंदणी प्रक्रियेचा आनंद घ्या

कर लाभांचा आनंद घ्या^^

^^भरलेले एकूण प्रीमियम्स म्हणजे पोहोचलेल्या सर्व प्रीमियम्सची, अतिरिक्त प्रीमियम आणि लागू कर वगळून एकूण रक्कम.

मॅच्युरिटी बेनिफिट (कार्यान्वित पॉलिसीजसाठी) :

जीवन विमा उतरवलेली व्यक्ती मुदतपूर्तीपर्यंत हयात असल्यास , पॉलिसीच्या कालावधीमध्ये भरलेले एकूण प्रीमियम्स एकरकमी 100% परत केले जातील.

डेथ बेनिफिट (कार्यान्वित पॉलिसीजसाठी) :

जीवन विमा उतरलेल्या व्यक्‍तीचे दुर्दैवाने अकस्मित निधन झाल्यास, लाभार्थीला सम ॲश्युअर्ड ऑन डेथ देय राहील.

 

सम ॲश्युअर्ड ऑन डेथ :
सिंगल प्रीमियम (एसपी) पॉलिसीजसाठी : (बेसिक सम ॲश्युअर्ड#किंवा सिंगल प्रीमियमच्या 1.25 पट यापैकी) अधिक असेल ती रक्कम.

लिमिटेड प्रीमियम पेइंग टर्म (एलपीपीटी)/रेग्युलर प्रीमियम (आरपी) पॉलिसीज :
(बेसिक सम ॲश्युअर्ड# किंवा ॲन्युअलाइझ्ड प्रीमियमच्या 10 पट## किंवा जो निधनाच्या तारखेपर्यंत मिळालेल्या एकूण प्रीमियम्सच्या 105 % ह्यातील) अधिक असेल ती रक्कम.


ह्या प्रॉडक्टमध्ये प्रतीक्षा कालावधी नाही. पॉलिसीच्या संपूर्ण मुदतभर लाइफ कव्हर बेनिफिट (वरील व्याख्येच्या अनुसार) तोच राहील.

ह्या प्रॉडक्टमध्ये प्रतीक्षा कालावधी नाही. पॉलिसीच्या संपूर्ण मुदतभर लाइफ कव्हर बेनिफिट (वरील व्याख्येच्या अनुसार) तोच राहील.

जिथे,

#बेसिक सम ॲश्युअर्ड ही पॉलिसीधारकाने पॉलिसीच्या आरंभापासून निवडलेली लाभाची निव्वळ रक्कम असेल.

##वार्षिकीकृत प्रीमियम हा पॉलिसीधारकाने निवडलेल्या वर्षामध्ये देय असणारी प्रीमियमची रक्कम असेल, ज्यातून लागू असलेले कर वगळले जातील आणि मोडल प्रीमियमसाठी, काही असल्यास अतिरिक्त प्रीमियम्स आणि लोडिंग्ज अंडरराइट केली जातील.

एसबीआय लाइफ - स्मार्ट स्वधन प्लसच्या जोखमीच्या घटकांचे अधिक तपशील, अटी आणि शर्ती जाणून घेण्यासाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.

null
*ह्या दस्तावेजात उल्लेखलेले वय हे प्रस्तावाच्या तारखेला शेवटच्या वाढदिवसाला असणारे वय आहे.
** मासिक पद्धतीसाठी, 3 महिन्यांचे प्रीमियम आगाऊ भरावे. नूतनीकरणासाठीच्या प्रीमियमचा भरणा केवळ इलेक्ट्रॉनिक क्लीअरिंग सिस्टिम (ईसीएस) किंवा स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स द्वारा (जिथे पैशांचा भरणा बँकेचे खाते वा क्रेडिट कार्डातून थेट केला जातो). मंथली सॅलरी सेविंग स्कीम (एसएसएस)साठी, 2 महिन्यांपर्यंतचा प्रीमियम आगाऊ भरायचा आहे आणि नूतनीकरणाचे प्रीमियम वेतनातून कापून भरण्यालाच अनुमती आहे.

1Z/ver1/12/23/WEB/MAR

विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया सेल्स ब्रोशर काळजीपूर्वक वाचा.

^^कर लाभ
कर लाभ हे प्राप्‍तिकर कायद्याच्या अनुसार आहेत आणि ते वेळोवेळी बदलणे सापेक्ष आहे. तपशिलांसाठी तुमच्या टॅक्स ॲडवायजरबरोबर सल्ला मसलत करा.
भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार तुम्ही कर लाभासाठी/त्यातून वगळले जाण्यासाठी पात्र ठरता, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी, इथे क्लिक करा.