एसबीआय लाइफ - सरल स्वधन प्लस | जीवन विमा बचत योजना
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ – सरल स्वधन+

UIN: 111N092V03

प्रॉडक्ट कोड : 1J

एसबीआय लाइफ – सरल स्वधन+

पैशांचा पुरता मोबदला
देणारा एक प्लॅन
जो तुमच्या स्वप्नानां
सामर्थ्य बहाल करतो

एसबीआय लाइफ - सरल स्वधन+ हे प्रीमियमच्या परताव्याचे वैशिष्ट्य असलेले एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स सेव्हिंग्ज प्रॉडक्ट आहे.

तुम्ही जेव्हा तुमच्या स्वप्नांचा वेध घेत असता, तेव्हा केवळ प्लॅन करणे पुरेसे नसते तर तुम्हाला सामर्थ्य बहाल करणारे पाठबळ देखील गरजेचे असते. एसबीआय लाइफ - सरल स्वधन+च्या सहाय्याने, तुम्हाला दोन्ही मिळू शकतात, कारण हा प्लॅन लाइफ कव्हरने तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवतो, तर प्रीमियमच्या परताव्याची तरतूद करून तुम्हाला अधिक चांगले जीवन जगता येण्यासाठी सक्षम बनवतो.

ठळक लाभ :
  • परवडणाऱ्या प्रीमियममध्ये सुरक्षितता
  • सोप्या प्रक्रियेद्वारे सुलभ एन्रोलमेंट
  • गॅरंटीड मॅच्युरिटी बेनिफिट# मधून पैशांचा मोबदला

#मॅच्युरिटी बेनिफिट हा किमान सलग 2 पॉलिसी वर्षे प्रीमियम्स भरलेले असतील तरच देय राहील.

ठळक वैशिष्ट्ये

एसबीआय लाइफ – सरल स्वधन+

हे प्रीमियमच्या परताव्याचे वैशिष्ट्य असलेले एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स सेविंग्ज प्रॉडक्ट

plan profile

विनीत, हा व्यवसायाने एक दुकानदार असून, त्याने या इन्शुरन्स कव्हरेजसह त्याच्या कुटुंबास आर्थिक सुरक्षित आणि संरक्षित करणे साध्य केले आहे.

खाली दिलेल्या फॉर्म फील्ड्समधील आपले तपशील भरा आणि एसबीआय लाइफ – सरल स्वधन+ मधून आपण लाभ कसा निवडू शकता ते देखील पहा.

Name:

DOB:

Gender :

Male Female Third Gender

Let's finalize the policy duration you are comfortable with...

Policy Term

Premium Payment Mode


A little information about the premium options...

Premium Amount

1500 5000

Reset
sum assured

Basic Sum Assured


premium frequency

Premium frequency

Premium amount
(excluding taxes)


premium paying

Premium Payment Term


policy term

Policy Term


maturity benefits

Maturity Benefit

Give a Missed Call

वैशिष्ट्ये

  • मॅच्युरिटी बेनिफिट्स सह मुदतभर सुनिश्चित लाइफ कव्हर मिळवा
  • भरलेल्या एकूण प्रीमियम्सच्या^ बेनिफिट (अनुक्रमे 10 आणि 15 वर्षांच्या पॉलिसी मुदतींसाठी) 100% किंवा 115% मॅच्युरिटी बेनिफिट
  • पॉलिसी मुदतीचे ऑप्शन्स - 10 आणि 15 वर्षे 
  • तुम्ही भरू इच्छिता ती प्रीमियमची रक्‍कम निवडा
  • सुलभीकृत प्रपोजल फॉर्म

फायदे


सुरक्षा

  • आकस्मिक काही घडले असता तुमच्या कुटुंबाला सुरक्षा मिळवा

विश्वसनीयता

  • पॉलिसीच्या मुदतीच्या शेवटी प्रीमियम्स परत मिळण्याचा लाभ

लवचिकता

  • तुमच्या कुटुंबाच्या क्षमतेच्या अनुसार प्रीमियम्स भरण्याचा ऑप्शन

सोपेपणा

  • खात्रीने तत्पर प्रोसेसिंग होण्यासाठी विना-अडथळा ॲप्लिकेशन

कर लाभांचा आनंद घ्या*

मॅच्युरिटी बेनिफिट: ​

पॉलिसी मुदतीच्या अखेरीपर्यंत हयात राहिल्यास तुम्हाला  हे मिळते,
  • पॉलिसी मुदत 10 वर्षे : एकुण भरलेल्या प्रीमियमच्या^ 100%
  • पॉलिसी मुदत 15 वर्षे : एकुण भरलेल्या प्रीमियमच्या^ 115%

^भरलेले एकूण प्रीमियम्स म्हणजे कोणताही अतिरिक्त प्रीमियम आणि लागू कर वगळता मिळालेल्या सर्व प्रीमियम्सची एकूण रक्कम.

मॅच्युरिटी बेनिफिट देय असेल, ज्यासाठी किमान दोन सलग वर्षे प्रीमियम्स पूर्ण भरलेले असणे गरजेचे आहे.

डेथ बेनिफिट ​:

जीवन विमा उतरवलेल्याचे कोणत्याही कारणामुळे निधन झाल्यास, निधनानंतरची सम ॲश्युअर्ड ही नामनिर्देशिताला/लाभार्थीला दिली जाईल, ज्यासाठी पॉलिसी कार्यान्वित असणे गरजेचे आहे.

पेड अप व्हॅल्यू ​:

पॉलिसीच्या मुदतीमध्ये केव्हाही जर प्रीमियम ग्रेस कालावधीमध्ये भरले नाहीत, तर पॉलिसी संपुष्टात होईल. संपुष्टात आलेल्या पॉलिसीवर तेव्हाच पेड-अप मिळू शकेल, जेव्हा किमान दोन सलग वर्षांचे प्रीमियम पूर्णपणे भरलेले आहेत.

लॅप्स झालेली पॉलिसी तुम्हाला कमी लाभ देते :
  • पेड-अप मुदतपूर्ती लाभ :
    अनुक्रमे 10 वर्षे आणि 15 वर्षांच्या मुदतीसाठी भरलेल्या एकूण प्रीमियम्सच्या 100% आणि 115% असेल.
  • पेड-अप डेथ बेनिफिट :निधनानंतरची सम ॲश्युअर्ड भरलेल्या प्रीमियम्सची संख्या ते प्रत्यक्ष देय असणाऱ्या प्रीमियम्सची एकूण संख्या ह्या गुणोत्तराच्या प्रमाणात कमी केली जाईल .अशा प्रकारे कमी केलेल्या सम ॲश्युअर्डला 'पेड-अप सम ॲश्युअर्ड' म्हटले जाईल.

एसबीआय लाइफ – सरल स्वधन+च्या अटी आणि शर्तींच्या जोखीम घटकावरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.

null
^वयासंबंधीचे सर्व संदर्भ हे मागील वाढदिवसाचे वय आहेत.

NW/1J/ver1/05/22/WEB/MAR

विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं यांच्या अधिक तपशिलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.

*कर लाभ:
कर लाभ हे प्राप्‍तिकर कायद्याच्या अनुसार आहेत आणि ते वेळोवेळी बदलणे सापेक्ष आहे. तपशिलांसाठी तुमच्या कर सल्लागाराबरोबर सल्ला मसलत करा. तुम्ही/सदस्य भारतातील कर कायद्याच्या अनुसार प्राप्तिकरातील लाभ/सवलतींसाठी पात्र आहात, जे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी, इथे क्लिक करा. तपशीलांसाठी कृपया तुमच्या टॅक्स ॲडवायझरचा सल्ला घ्या.