कॅन्सर इन्शुरन्स ऑनलाइन - एसबीआय लाइफ संपूर्ण कॅन्सर सुरक्षा योजना खरेदी करा
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ - संपूर्ण कॅन्सर सुरक्षा

UIN: 111N109V01

प्रॉडक्ट कोड: 2E

null

आहोत तयार आम्ही

 • निदान झाल्यावर सुलभ पेआउट
 • मासिक उत्पान्नआ लाभ मिळणारे पर्याय
 • निदानानंतर मेडिकल सेकंड ओपिनियन
Calculate Premium
इंडिविज्युअल, नॉन-पार्टिसिपेटिंग, नॉन-लिंक्ड हेल्थ इन्शुरन्स उत्पादन

आकस्मिक काही घडल्यास तुम्ही तयार असणार आहात का?
एसबीआय लाइफ-संपूर्ण कॅन्सर सुरक्षाचे सर्वांगीण लाभ मिळवा आणि कॅन्सरला हरवण्यासाठी तुमची आर्थिकदृष्या तयारी करा.

सदरहू प्लॅन देऊ करतो -
 • सुलभता–नोंदणीची आणि पेआउटची सोपी प्रक्रिया पुरवून
 • लवचिकता– मासिक उत्पन्नि लाभाचा पर्याय निवडण्यासाठी#
 • सुरक्षितता– टप्पेनिहाय एकरकमी पेआउट
 • विश्वषसनीयता – मेडिकल तज्ञांकडून सेकंड ओपिनियनसह1
 • परवडणारे– वाजवी प्रीमियमद्वारे

#मुख्य टप्प्याच्या कॅन्सरच्या निदानानंतर देय सम अॅश्युअर्डच्या 40% रकमेच्या ऐवजी 3 वर्षांसाठी मंथली पेआउट म्हणून सम अॅश्युअर्डच्या 1.20%मिळवण्याची लवचिकता.

1आमच्या मेडिकल तज्ञांच्या पॅनेलकडून सेकंड ओपिनियन मिळवा.

खाली दिलेला आमचा प्रीमियम कॅलक्युलेटर वापरुन पहा आणि कॅन्सरला हरवण्यासाठी आर्थिकदृष्या ऐवज तयार होण्याकरिता आमचा हातभार लागू द्या.

ऑनलाइन खरेदी करा आणि प्रीमियमच्या 5% डिस्काउंट मिळवा.

हायलाइट्स

null

इंडिविज्युअल, नॉन-पार्टिसिपेटिंग, नॉन-लिंक्ड हेल्थ इन्शुरन्स उत्पादन

आता खरेदी करा येथे गणना करा
वैशिष्ट्ये आणि लाभ
 
 • प्रत्यक्ष खर्चाच्या स्वतंत्र पेआट्‌स
 • मासिक उत्पन्नच लाभाचा पर्याय
 • मेडिकल सेकंड ओपिनियन
 • मेडिकल तपासणी नाही
 • तीन बेनिफिट संरचनांमधून निवडीसाठी वाव
 • सम अॅश्युअर्ड रिसेट बेनिफिट
 • प्रीमियम वेव्हर बेनिफिट अंतर्भूत
लाभ
सुलभता
 • सोपी आणि विनासापास विमा प्रक्रिया
 • दाव्याचे पेआउट्‌स हे केलेल्या खर्चांचे स्वरूप/रक्कवम ह्यांच्या स्वतंत्र आहेत
लवचिकता
 • मासिक उत्पेन्न‌ लाभासह उत्पचन्नााच्या हानीची भरपाई करा
सुरक्षितता
 • टप्पेनिहाय एकरकमी पेआउट द्वारा तुमच्या आर्थिक सुरक्षेची खात्री बाळगा
विश्वपसनीयता
 • एक्स्पर्ट्‌स मेडिकल पॅनेलकडून मेडिकल सेकंड ओपिनियन मिळवा
परवडणारे
 • रास्त प्रीमियमसह तुमच्या आर्थिक नियोजनामध्ये अचूक बसणारा
कॅन्सरच्या निदानानंतरसम अॅश्युअर्ड रिसेट बेनिफिट : वैध मायनॉर किंवा मेजर कॅन्सर दाव्याच्या तारखेला 3 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणि त्या कालावधीमधील कॅन्सरचे आणखी निदान न होण्याच्या सापेक्ष, जीवन विमा काढलेल्या व्यक्ती3ने मागील कॅन्सर्ससाठी आवश्यक ते औषधोपचार पूर्ण घेतले असल्यास पूर्ण सम अॅश्युअर्ड पुन्हा जतन केली जाईल. अॅडव्हान्स्ड स्टेज कॅन्सरच्या दाव्यानंतर पॉलिसी खंडित केली जाऊ शकत असल्यामुळे मागील वैध अॅडवान्स्ड कॅन्सर दावा केलेल्यास हा बेनिफिट लागू होणार नाही.

मेडिकल सेकंड ओपिनियन : ही सर्विस विमा काढलेल्या व्यक्तीणला दुसर्यात डॉक्टरांचे मत आणि औषधोपचार योजना घेण्याची सुविधा देते. ही सर्विस केवळ कॅन्सर आणि CISच्या निदानासाठीच पुरवली जाते.

सर्विसेस मेडिगाइड इंडिया द्वारा पुरवण्यात येतात.

मुदतपूर्ती नंतर : ह्या उत्पादनामध्ये मुदतपूर्ती लाभ नाही.

मृत्यूपश्चात : ह्या उत्पादनामध्ये मृत्यू लाभ नाही.
 
एसबीआय लाइफ-संपूर्ण कॅन्सर सुरक्षाचे जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.

$वयासंबंधीचे सर्व संदर्भ हे मागील वाढदिवसाचे वय आहेत.
2मासिक पद्धतीसाठी, 3 महिन्यांचे प्रीमियम आगाऊ भरावे. नूतनीकरणासाठीच्या प्रीमियमचा भरणा केवळ इलेक्ट्रॉनिक क्लीअरिंग सिस्टिम (ईसीएस) किंवा स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स द्वारा (जिथे पैशांचा भरणा बँकेचे खाते वा क्रेडिट कार्डातून थेट केला जातो).
मंथली सॅलरी सेविंग स्कीम (एसएसएस)साठी, 2 महिन्यांचा प्रीमियम आगाऊ भरायचा आहे आणि नूतनीकरणाचे प्रीमियम वेतनातून कापून भरण्यालाच अनुमती आहे.

2E.ver.02-09/17 WEB MAR

विमाछत्र, व्याख्या, वगळलेल्या गोष्टी, प्रतीक्षा कालावधी, जोखमीचे घटक, अटी आणि शर्ती ह्यांच्या तपशीलवार माहितीसाठी विक्री व्यवहार पूर्ण करण्याआधी कृपया सेल्स ब्रोशर वाचा.

उत्पादन (प्रॉडक्‍ट) सुरु करण्याची तारीख: 1 ऑगस्ट 2017

कर लाभ:
कर लाभ हे आयकर नियमांनुसार आहेत आणि ते वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन आहेत. कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
प्रत्येक उत्पादन पृष्ठायवर योजना लाभांखाली एक आणखी कर अस्वीकरण आहे. वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन असलेल्या भारतातील लागू असलेल्या आयकर नियमांनुसार आपण आयकर लाभ/सूट साठी पात्र आहात. आपण आणखी तपशीलांसाठी आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता . कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

आम्हाला येथे टोल फ्री कॉल करा

1800-103-4294(8.30 am to 9:30 pm पर्यंत दररोज उपलब्ध)

आम्हाला येथे ईमेल करा

online.cell@sbilife.co.in

SMS EBUY

SMS EBUY SCS

56161