एसबीआय लाइफ - ग्रामीण विमा | कुटुंबासाठी टर्म इन्शुरन्स योजना
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ - ग्रामीण विमा

UIN: 111N087V02

प्रॉडक्ट कोड : 1F

एसबीआय लाइफ - ग्रामीण विमा

अधिक आनंदी
जीवन जगा
परवडणाऱ्या
प्रीमियममध्ये.

एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, मायक्रोइन्शुरन्स लाइफ इन्शुरन्स प्युअर रिस्क प्रीमियम प्रॉडक्ट

जेव्हा प्रत्येक क्षणी सुरक्षित वाटतं, तेव्हा जीवन अधिक आनंददायक बनतं. आता, तुम्ही आणि तुमचं कुटुंब प्रत्येक टप्प्यावर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र रहाण्याची खात्री तुम्ही बाळगू शकता, एसबीआय लाइफ - ग्रामीण विमाच्या सहाय्याने, जो एक वेळच्या पेमेंटवर जीवन छत्र पुरवतो.
 

ठळक वैशिष्ट्ये :

  • परवडणाऱ्या प्रीमियममध्ये संरक्षण
  • •मेडिकल तपासणीची गरज नाही
  • सोप्या प्रक्रियांद्वारे सुलभ एन्रोलमेंट

ठळक वैशिष्ट्ये

एसबीआय लाइफ - ग्रामीण विमा

एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग मायक्रोइन्शुरन्स लाइफ इन्शुरन्स प्युअर रिस्क प्रीमियम प्रॉडक्ट

plan profile

अरविंद, एक मजूर, या किफायतशीर टर्म प्लॅन सह त्याच्या पत्नीचे आणि तीन मुलांचे भवितव्य सुरक्षित करतो.

एसबीआय लाईफ इन्शुरन्स - ग्रामीण विमा चे लाभ समजून घेण्यासाठी खालील लाभ इलस्ट्रेटर मधील फॉर्म मधल्या जागा भरा.

Name:

DOB:

Let's finalize the policy duration you are comfortable with...

Policy Term


A little information about the premium options...

Premium Frequency Mode

Premium Amount

300 2000

Reset
sum assured

Sum Assured


premium frequency

Premium frequency

Premium amount
(excluding taxes)


policy term

Policy Term


Give a Missed Call

वैशिष्ट्ये

  • एक वेळेचा प्रीमियम भरून लाइफ कव्हर
  • विना मेडिकल तपासणीची सोपी नोंदणी प्रक्रिया
  • 100च्या पटींतील प्रीमियम्सच्या श्रेणीतून निवड करा

लाभ

सुरक्षा
  • तुमच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा शाबूत राखा
किफायतशीरपणा
  • नाममात्र प्रीमियम्सनी लाभ 
सोपेपणा
  • आरोग्य चांगले असल्याच्या जाहीरनाम्यावर आधारित विना-व्यत्यय एन्रोलमेंट
कर लाभांचा आनंद घ्या*

डेथ बेनिफिट ​


लाइफ इन्शुअर केलेल्या व्यक्तीचे दुर्दैवाने पॉलिसीच्या मुदतीमध्ये निधन झाल्यास, नामनिर्देशित व्यक्तीला किंवा कायदेशीर वारसाला सम अ‍ॅश्युअर्ड एकरकमी मिळेल.

जिथे निधनप्रसंगीची सम अ‍ॅश्युअर्ड ही बेसिक सम अ‍ॅश्युअर्ड किंवा सिंगल प्रीमियमच्या 1.25 पट यापैकी जास्त असणारी रक्कम असेल.


मॅच्युरिटी बेनिफिट :

ह्या प्रॉडक्टमध्ये मॅच्युरिटी बेनिफिट नाही.


सरेंडर बेनिफिट

  • कव्हरच्या पहिल्या वर्षानंतर सरेंडरला अनुमती आहे.
  • पॉलिसीच्या शेवटच्या वर्षामध्ये सरेंडर बेनिफिट देय नाही.
    देय सरेंडर व्हॅल्यू एवढी असेल :
    भरलेला सिंगल प्रीमियम (लागू असणारे कर वगळून) * 50% * पॉलिसीची न संपलेली मुदत/एकूण मुदत

जिथे :

  1. 1)मुदत पूर्ण केलेल्या महिन्यांमध्ये गणली गेली आहे .
  2. 2)पॉलिसीची न संपलेली मुदत ही एकूण महिन्यांमध्ये मुदत वजा सरेंडरच्या तारखेला पूर्ण केलेल्या महिन्यांची संख्या एवढी असू शकेल.
एसबीआय लाइफ – ग्रामीण विम्याच्या अटी आणि शर्तींच्या जोखीम घटकावरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
null
*वयासंबंधीचे सर्व संदर्भ हे मागील वाढदिवसाचे वय आहेत.
^ह्या प्लॅनमधील एकूण बेसिक सम अ‍ॅश्युअर्ड ही प्रत्येकाच्या जीवनासाठी ₹50,000 एवढ्या कमाल मर्यादेत राहील.

NW/1F/ver1/03/22/WEB/MAR

विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं यांच्या अधिक तपशिलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.

*कर लाभ:
कर लाभ आयकर कायद्यांच्या अनुसार असून वेळोवेळी बदलाच्या अधीन आहेत. तपशीलवार माहितीसाठी कृपया आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांनुसार तुम्ही कर लाभासाठी/करमाफीसाठी पात्र ठरता, जे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी, इथे क्लिक करा. तपशीलांसाठी कृपया तुमच्या ’टॅक्स ॲडव्हायजर’बरोबर विचार विनियम करा.