स्मार्ट चॅम्प विमा | भारतातील बाल विमा योजना
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ – स्मार्ट चॅम्प इन्शुरन्स

UIN: 111N098V03

Product Code: 1P

एसबीआय लाइफ – स्मार्ट चॅम्प इन्शुरन्स

तुमच्या मुलाला वचन द्या
स्वतंत्र भावी काळाचे.

एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स सेव्हिंग्ज उत्पादन

वाढत्या वयाबरोबर तुमच्या मुलाला कोणती करिअर करायची त्याची स्वप्नं पडू लागतात आणि पालक ह्या नात्याने तुम्ही त्याच्या महत्वाकांक्षेची पूर्तता कराल अशी त्याला आशा असते. तुमच्या मुलाचे प्रत्येक स्वप्न साकार करा एसबीआय लाइफ - स्मार्ट चॅम्प इन्शुरन्सच्या सहाय्याने, जो प्लॅन तुम्हाला मुलं 18 वर्षांची झाल्यानंतर त्यांच्या भावी शैक्षणिक गरजांसाठी लाभ पुरवतो.

ठळक लाभ :
  • तुमच्या मुलाच्या उच्च शिक्षणाच्या गरजांची पूर्तता खात्रीने होण्यासाठी गॅरंटीड स्मार्ट बेनिफिट्स#
  • लंपसम पेआउट*, प्रीमियम वेव्हर आणि स्मार्ट बेनिफिट्स# मार्गे तुमच्या मुलाला तिहेरी संरक्षण
  • एक रकमी किंवा मर्यादित प्रीमियम भरण्याची सोय.

#गॅरंटीड स्मार्ट बेनिफिट्स हे मुलाने/मुलीने 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर त्याच्या/तिच्या 21व्या वर्षापर्यंत चार समान हप्त्यांमध्ये देय राहतील.
*विमा काढलेल्या घटनांसाठी सम अ‍ॅश्युअर्डचे ताबडतोब पेमेंट.

ठळक वैशिष्‍ट्‍ये

एसबीआय लाइफ – स्मार्ट चॅम्प इन्शुरन्स

एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स सेव्हिंग्ज प्रॉडक्ट

plan profile

सुनयन तिची मुलगी, तानिया, हिचे भविष्य सुनिश्चित करू शकते, ती मुलासाठी असलेल्या प्लॅनमुळे तिचे स्वप्न साकार झाल्याबद्दल धन्यवाद देते.

एसबीआय लाइफ – स्मार्ट चॅम्प इन्शुरन्स च्या लाभांचा आनंद घेण्यासाठी खाली आवश्यक तपशील प्रविष्ट करा.

Name Of Parent:

DOB:

Name Of Child:

DOB:

Gender:

Male Female Third Gender

Child Gender:

Male Female Third Gender

Discount:

Staff None

Let's finalize the policy duration you are comfortable with...

Policy Term

8 21

A little information about the premium options...

Premium Frequency

Sum Assured

1,00,000 1,00,00,000

Channel Type


Reset
sum assured

Sum Assured


premium frequency

Premium frequency

Premium amount
(excluding taxes)


premium paying

Premium Payment Term


policy term

Policy Term


maturity benefits

Maturity Benefit Exclaim

At assumed rate of returns** @ 4%


or
@ 8%

Give a Missed Call

वैशिष्ट्ये

  • पॉलिसीच्या संपूर्ण मुदतभर लाइफ अँड ॲक्सीडेंटल टोटल पर्मनंट डिसॲबिलिटी (ATPD) कव्हरेज
  • आकस्मिक काही घडल्यास सम ॲश्युअर्डचे तात्काळ पेमेंट आणि प्रीमियम माफ
  • मुलाने 18 वर्षे पूर्ण केल्यावर चार समान इन्स्टॉलमेंट्स मध्ये स्मार्ट बेनिफिट्स
  • वन-टाइम प्रीमियम किंवा लिमिटेड प्रीमियम भरा 

लाभ

सुरक्षा
  • आकस्मिक काही घडल्यास, तात्काळ समोर उभ्या रहाणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तुमच्या कुटुंबाला एकरकमी पैसे मिळतात.
विश्वसनीयता
  • तुमच्या मुलाला तुम्ही योजलेले प्लॅन बेनिफिट्स, प्रीमियम भरण्याच्या कोणत्याही ओझ्याशिवाय मिळतील.
लवचिकता
  • तुमच्या सोयीनुसार वन-टाइम प्रीमियम किंवा लिमिटेड प्रीमियम भरण्याचा पर्याय.
कर लाभांचा आनंद घ्या*
दुर्दैवाने मृत्यू वा ATPD उद्‌भवल्यास,  पॉलिसीच्या मुदतीमध्ये जे काही आधी घडून येईल, तेव्हा खालील बेनिफिट्स रहातील, मात्र त्यासाठी पॉलिसी कार्यान्वित असणे गरजेचे आहे :
  • सम ॲश्युअर्ड ऑन इन्शुअर्ड इव्हेंट किंवा निधनाची किंवा ATPD ची तारीख ह्यापैकी आधी घडेल तोपर्यंत आणि मिळालेल्या& एकूण प्रीमियम्सच्या 105% ह्यातील अधिक असणारे पैसे ताबडतोब एकरकमी मिळतील.
  • एसपी पॉलिसीसाठी : सम ॲश्युअर्ड ऑन इन्शुअर्ड इव्हेंट म्हणजे बेसिक सम ॲश्युअर्ड+ किंवा सिंगल प्रीमियमच्या 1.25  पट ह्यापैकी अधिक असेल ती रक्कम
  • एलपीपीटी पॉलिसीसाठी : सम ॲश्युअर्ड ऑन इन्शुअर्ड इव्हेंट म्हणजे बेसिक सम ॲश्युअर्ड+ किंवा वार्षिकीकृत प्रीमियमच्या# 1.25  पट ह्यापैकी अधिक असेल ती रक्कम.
 

+बेसिक सम ॲश्युअर्ड ही विमा काढलेल्या प्रसंगी भरायची निव्वळ रक्कम आहे.

#वार्षिकीकृत प्रीमियम हा पॉलिसीधारकाने निवडलेल्या वर्षामध्ये देय असणारी प्रीमियमची रक्कम असेल, ज्यातून लागू असलेले कर वगळले जातील आणि मोडल प्रीमियमसाठी, काही असल्यास अतिरिक्त प्रीमियम्स आणि लोडिंग्ज अंडरराइट केली जातील.

&भरलेले/मिळालेले एकूण प्रीमियम्स म्हणजे कोणताही एक्स्ट्रा प्रीमियम, कोणतेही लागू कर वगळता मिळालेल्या सर्व प्रीमियम्सची एकूण रक्कम.
  • नंतर काही प्रीमियम इन्स्टॉलमेंट देय असल्यास ते भरायची गरज नाही. पॉलिसीमध्ये लागू असलेले बोनस जमा होत राहतील.
  • स्मार्ट बेनिफिट्सचे देय इन्स्टॉलमेंट्स पेएबल आहेत. जो काही असेल तो टर्मिनल बोनस स्मार्ट बेनिफिट्सच्या शेवटच्या इन्स्टॉलमेंटबरोबर चुकता केला जाईल.

ह्यात असताना देय बेनिफिट्स :
तुमच्या मुलाने वयाची 18, 19, 20 आणि 21 वर्षे पूर्ण केल्यानंतर प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या अखेरीस खालील तक्त्यामध्ये उल्लेखलेले स्मार्ट बेनिफिट्स मिळतील:

पाल्याचे वय स्मार्ट लाभ
18 वर्षे बेसिक सम अ‍ॅश्युअर्डच्या 25% + व्हेस्टेड सिंपल रिव्हर्शनरी बोनसच्या 25%
19 वर्षे बेसिक सम अ‍ॅश्युअर्डच्या 25% + व्हेस्टेड सिंपल रिव्हर्शनरी बोनसच्या 25%
20 वर्षे बेसिक सम अ‍ॅश्युअर्डच्या 25% + व्हेस्टेड सिंपल रिव्हर्शनरी बोनसच्या 25%
21 वर्षे बेसिक सम अ‍ॅश्युअर्डच्या 25% + व्हेस्टेड सिंपल रिव्हर्शनरी बोनसच्या 25% + काही असल्यास, टर्मिनल बोनस

भावी देय इन्स्टॉलमेंट(ट्स)चे डिस्काउंटेड मूल्य अधिक काही असल्यास टर्मिनल बोनस हे पैसे डिस्काउंटेड रेटने एक रकमी बिळण्याचा पर्याय. डिस्काउंट रेट प्रति वर्ष 6.25% असेल.

ही प्लॅनची केवळ संक्षिप्‍त वैशिष्ट्ये आहेत. विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं यांच्या अधिक तपशिलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.

एसबीआय लाइफ - स्मार्ट चॅम्प इन्शुरन्सच्या जोखमीच्या घटकांचे अधिक तपशील, अटी आणि शर्ती जाणून घेण्यासाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.

null
++वयासंबंधीचे सर्व संदर्भ हे मागील वाढदिवसाचे वय आहेत.
^एसबीआय लाइफ – स्मार्ट चॅम्प इन्शुरन्स अंतर्गत घेतलेल्या सर्व वैयक्‍तिक पॉलिसींसाठी कमाल एकूण बेसिक सम अॅश्युअर्ड.
#मासिक पद्धतीसाठी, 3 महिन्यांपर्यंत प्रीमियम आगाऊ भरावे. नूतनीकरणासाठीच्या प्रीमियमचा भरणा केवळ इलेक्ट्रॉनिक क्लीअरिंग सिस्टिम (ईसीएस) किंवा स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स द्वारा (जिथे पैशांचा भरणा बँकेचे खाते वा क्रेडिट कार्डातून थेट केला जातो).
मंथली सॅलरी सेविंग स्कीम (एसएसएस)साठी, 2 महिन्यांपर्यंत प्रीमियम आगाऊ भरायचा आहे आणि नूतनीकरणाचे प्रीमियम वेतनातून कापून भरण्यालाच अनुमती आहे.

NW/1P/ver1/02/22/WEB/MAR

**अनुक्रमे @4% आणि @8% हे उत्पन्नाचे गृहित दर हे सर्व लागू चार्जेस विचारात घेतल्यानंतर ह्या दरांनी हे केवळ उदाहरणात्मक करणारे नमुने आहेत. बोनस दर हे बोनस संचय होण्याच्या कालावधीमध्ये सतत समान गृहित धरलेले आहेत, तर प्रत्यक्ष बोनस हा कंपनीच्या गुंतवणुकीच्या अनुभवाच्या अनुषंगाने वेगळा असू शकतो. ह्यांची हमी देण्यात येत नाही आणि ते परताव्याची सर्वात अधिक किंवा कमी मर्यादाही नव्हे. परतावे ही गुंतवणुकीच्या भावी कामगिरीसह अनेक घटकांवर अवलंबून आहेत.

विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं यांच्या अधिक तपशिलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.

*कर लाभ:
भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार तुम्ही कर लाभासाठी/त्यातून वगळले जाण्यासाठी पात्र ठरता, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी तुम्ही आमच्या वेबसाइटला इथे भेट देऊ शकता. तपशीलांसाठी कृपया तुमच्या ’टॅक्स अ‍ॅडवायजर’बरोबर सल्लामसलत करा.