Our individual claim settlement ratio is 95.03%**
एसबीआय लाइफ - ईशील्ड नेक्स्ट सोबत, तुमच्या आर्थिक इम्युनिटीला जोरदार चालना द्या. हा नव्या जमान्याचा संरक्षण प्लॅन आहे, जो न केवळ तुमच्या वर्तमानकालीन गरजांच्या पूर्ततेसाठी तर जीवनाच्या वाटचालीमध्ये बदलणाऱ्या जबाबदारीची काळजी घेण्यासाठी विचारपूर्वक घडवण्यात आला आहे.
आता तुम्ही एका सोप्या केलेल्या 3 टप्प्याच्या ऑनलाइन खरेदी प्रक्रियेसह युलिपच्या लाभांचा आनंद मिळवू शकता. एसबीआय लाइफ - ईवेल्थ इन्शुरन्स तुमची संपत्ती वाढवायला मदत करतो. तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर मार्केट-संलग्न उत्पन्नांचे जुळे लाभ आणि जीवनछत्राची सुरक्षा मिळवा.
खात्रीशीर मॅच्युरिटी बेनिफिटचा लाभ घ्या, जो एसबीआय लाइफ - रिटायर स्मार्ट सह मार्केटच्या अस्थिरतेमधून तुमची गुंतवणूक सुरक्षित ठेवतो. तुमच्या कमाईच्या वर्षांमध्ये पद्धतशीर गुंतवणुकींसह रिटायरमेंट कॉर्पस (सेवानिवृत्ती निधी) उदयाला आणून तुमचा भावी काळ सुरक्षित करा.
जीवनात लहानलहान गोष्टी तुमचा प्रत्येक क्षण अधिक आनंदाचा बनवतात. त्या अतिरिक्त आनंदाची आणि अतिरिक्त सफलतेची खात्री मिळवा, एसबीआय लाइफ - स्मार्ट प्लॅटिना प्लसच्या सहाय्याने, जो तुम्हाला दीर्घ मुदतीचे नियमित गॅरंटीड उत्पन्न पुरवतो, ज्यामुळे तुम्ही आगेकूच करू शकता आणि अधिक जगू शकता.
एसबीआय लाइफ - स्मार्ट अॅन्युईटी प्लस द्वारा पुरवल्या जाणाऱ्या नियमित गॅरंटीड उत्पन्नाने तणाव-मुक्त सेवानिवृत्तीचा आनंद घ्या. हा एक अॅन्युईटी प्लॅन आहे जो तात्काळ आणि विलंबाने असे दोन्ही अॅन्युईटी पर्याय, तसेच जॉइंट लाइफ पर्याय देतो, जे तुम्हाला देतात निवांत निवृत्त जीवनाची खात्री, तसेच तुमच्या जीवलगांना आर्थिक सुरक्षा.
एसबीआय लाइफ - स्मार्ट प्लॅटिना ॲश्युअर, हा व्यक्तिगत नॉन-लिंक्ड, नॉन –पार्टिसिपेटिंग, लाइफ एन्डॉवमेंट ॲश्युरन्स सेव्हिग्ज प्रॉडक्ट सादर करताना अतीव आनंद होतो आहे, जो मर्यादित मुदतीसाठी प्रीमियम्स भरण्याच्या फायद्यासह हमखास परताव्याची खात्री देतो.
आता तुमच्या कुटुंबासाठी एका स्टँडर्ड टर्म प्लॅनने परवडणाऱ्या खर्चात तुमच्या कुटुंबासाठी मिळवा संरक्षण आणि सुरक्षा. एसबीआय लाइफ - सरल जीवन विमा ह्या प्युअर टर्म प्लॅनने, अघटित काही घडल्यास तुमचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असल्याची खात्री तुम्ही बाळगू शकता.
एसबीआय लाइफ - संपूर्ण कॅन्सर सुरक्षाचे सर्वांगीण लाभ मिळवा आणि कॅन्सरला हरवण्यासाठी तुमची आर्थिकदृष्ट्या तयारी करा. ऑनलाइन खरेदी करा आणि प्रीमियमच्या 5% डिस्काउंट मिळवा.
एसबीआय लाइफ - स्मार्ट इन्शुअरवेल्थ प्लस प्लॅन तुम्हाला शिस्तबद्ध बचत आणि पद्धतशीर मासिक पैसे काढण्याच्या सुविधेच्या लवचिकतेसह संपत्ती निर्मिती करण्यासह तुम्हाला जीवन विमा संरक्षण देते. स्मार्ट चॉईस स्ट्रॅटिजीज अंतर्गत गुंतवणुकीच्या 3 व्युहात्मक योजना आणि फंडांचे वैविध्यपूर्ण 9 पर्याय.
वाढत्या वयाबरोबर तुमच्या मुलाला कोणती करिअर करायची त्याची स्वप्नं पडू लागतात आणि पालक ह्या नात्याने तुम्ही त्याच्या महत्वाकांक्षेची पूर्तता कराल अशी त्याला आशा असते. तुमच्या मुलाचे प्रत्येक स्वप्न साकार करा एसबीआय लाइफ - स्मार्ट चॅम्प इन्शुरन्सच्या सहाय्याने, जो प्लॅन तुम्हाला मुलं 18 वर्षांची झाल्यानंतर त्यांच्या भावी शैक्षणिक गरजांसाठी लाभ पुरवतो.
एसबीआय लाइफ - न्यू स्मार्ट समृद्धी काही आकस्मिक घडले असता तुमच्या कुटुंबाला संरक्षण छत्र पुरवतो आणि हमखास ॲडिशन्ससह बचतीची सवय बहाल करतो.
**Calculated for the financial year 2018-19