एसबीआय लाइफ - रिटायर स्मार्ट प्लस Plan | One of the Best Retirement Policy in India
SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ - रिटायर स्मार्ट प्लस

UIN: 111L135V02

Product Code: 2Y

play icon play icon
एसबीआय लाइफ - रिटायर स्मार्ट प्लस Premium Details

तुमच्या स्वावलंबी रिटायरमेंटला
दमदार बनवा.

Calculate Premium
एक इंडिविज्युअल, युनिट-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, पेन्शन सेव्हिंग्ज प्रॉडक्ट

‘युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्रॉडक्ट्स हे कराराच्या पहिल्या पाच वर्षांमध्ये कोणतीही रोखीकरण सुलभता देऊ करत नाहीत. पॉलिसीधारक पाचव्या वर्षाच्या अखेरीपर्यंत युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्रॉडक्ट्स मध्ये गुंतवलेले पैसे पूर्णपणे वा अंशत: सरेंडर करू वा काढू शकत नाहीत.’

हे एक पेन्शन प्रॉडक्ट आहे. ह्यामध्ये सरेंडर, पूर्ण विथड्रॉअल किंवा मॅच्युरिटी/व्हेस्टिंग द्वारे मिळणारे लाभ हे प्रचलित कर नियमांच्या अंतर्गत अनुमती असलेल्या संबंधित लाभांच्या अंशराशीकरणाची मर्यादा वगळता अ‍ॅन्युईटीच्या स्वरूपात उपलब्ध होतील.

जीवनाच्या विविध पैलूंचा आस्वाद घेण्यासाठी आज तुमच्याकडे जे आर्थिक स्थैर्य आहे, ते तुमच्या रिटायरमेंटनंतरही कायम रहाण्याची खात्री मिळवा एसबीआय लाइफ - रिटायर स्मार्ट प्लसच्या सहाय्याने. हा तुम्हाला तुमच्या जीवनाच्या दुसऱ्या इनिंग्जमध्ये आरामात जगण्यासाठी कॉर्पसची उभारणी करण्यासाठी मोलाचा हातभार लावतो.

ठळक लाभ :
  • 7 वेगवेगळ्या फंड ऑप्शन्समधून निवडीसाठी वाव मिळून मार्केट संलग्न उत्पन्नाद्वारे रिटायरमेंट कॉर्पसची उभारणी
  • लवचिकता* तुमच्या बदलत्या गरजांच्या पूर्ततेसाठी
  • लॉयल्टी अ‍ॅडिशन्स आणि टर्मिनल अ‍ॅडिशन^ तुमच्या फंड व्हॅल्यूमध्ये वाढ घडवण्यासाठी

*प्रीमियम पेमेंट ऑप्शन आणि स्विचिंग व प्रीमियम रीडायरेक्शनचा ऑप्शन ह्यातून निवडीला वाव
^15व्या पॉलिसी वर्षाच्या अखेरीपासून सुरुवात करून प्रत्येक वर्षी, फंड व्हॅल्यूच्या 0.3%च्या लॉयल्टी अ‍ॅडिशन्स आणि फंड व्हॅल्यूच्या 1.5%ची टर्मिनल अ‍ॅडिशन.
खाली दिलेल्या बेनिफिट इलस्ट्रेटर मध्ये तुमचे तपशील भरा आणि ह्या प्लॅनमुळे तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते कळून घ्या.

ठळक वैशिष्ट्ये

एसबीआय लाइफ - रिटायर स्मार्ट प्लस

A non-participating unit linked pure pension plan

Buy Now
plan profile

Kanika, a 55-year-old, is thankful to her younger self for investing in a pension plan that allows her to be financially independent even after retirement.

Enter the required information in the form fields below, and see how you too can save enough to retire happily with SBI Life – Retire Smart Plus.

Name:

DOB:

Gender:

Male Female Third Gender

Staff:

Yes No

Let's finalize the policy duration you are comfortable with...

Policy Term

10 35

A little information about the premium options...

Premium Frequency

Premium Amount

3,000 500000000

Premium Payment Option

Regular  LPPT  Single

Premium Payment Term


Choose your annuity options

Annuity Options


How would you like to split your investment?

Equity Pension Fund (%)

0 100

Equity Optimiser Pension Fund (%)

0 100

Growth Pension Fund (%)

0 100

Bond Pension Fund (%)

0 100

Money Market Pension Fund (%)

0 100

Top 300 Pension Fund (%)

0 100

Balanced Pension Fund (%)

0 100

Reset
sum assured

Sum Assured


premium frequency

Premium frequency

Premium amount
(excluding taxes)


premium paying

Premium Payment Term


policy term

Policy Term


maturity benefits

Maturity Benefit

At assumed rate of returns** @ 4%


or
@ 8%

Give a Missed Call

वैशिष्ट्ये

  • मॅच्युरिटी बेनिफिटमधून रिटायरमेंटसाठी कॉर्पसची उभारणी.
  • अमर्याद फ्री स्विचेससह 7 वैविध्यपूर्ण फंड पर्यायांमधून निवड करण्याची लवचिकता.
  • लॉक-इन पीरियड संपल्यानंतर आर्थिक आकस्मिकता उद्भवली असता अंशत: रक्कम काढण्याच्या@ सुविधेचा उपयोग करून फंड्सना हात घालता येतो
  • सिंगल प्रीमियम, रेग्युलर प्रीमियम किंवा मर्यादित कालावधीसाठी रक्कम भरण्याचा पर्याय

@अधिक तपशीलांसाठी कृपया सेल्स लिटरेचरचा ‘पार्शल विथड्रॉवल’ वरील विभाग वाचा.

फायदे


सुरक्षितता

  • तुमची रिटायरमेंट आनंदात जाण्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य


विश्वसनीयता

  • फंड व्हॅल्यू ह्याद्रारे वाढवली जाते:
    • 15व्या पॉलिसी वर्षाच्या अखेरीपासून सुरू होऊन दरवर्षी देय असलेल्या लॉयल्टी अँडिशन्स#
    • फंड व्हॅल्यूच्या 1.5% टर्मिनल अँडिशन^

#अधिक तपशीलांसाठी कृपया सेल्स लिटरेचरचा लॉयल्टी अँडिशन वरील विभाग वाचा.
^अधिक तपशीलांसाठी कृपया सेल्स लिटरेचरचा टर्मिनल ॲडिशन वरील विभाग वाचा.


लवचिकता

  • सिंगल प्रीमियम पॉलिसीज्साठी पॉलिसीची मुदत वाढवण्याचा पर्याय
  • रेग्युलर आणि लिमिटेड प्रीमियम भरण्याच्या मुदतीसाठी प्रीमियम भरण्याची मुदत आणि/किंवा पॉलिसीची मुदत वाढवण्याचा पर्याय
  • लिमिटेड प्रीमियम भरण्याची मुदत ही रेग्युलर प्रीमियम भरण्याच्या मुदती मध्ये बदलण्याचा पर्याय
  • व्हेस्टिंग तारीख विस्तारण्याचा/ बदलण्याचा पर्याय


कर लाभ मिळवा*

मॅच्युरिटी/ व्हेस्टिंग लाभ :

जीवन विमा उतरवलेली व्यक्ती पॉलिसीच्या मुदतीच्या अखेरीपर्यंत हयात असल्यास, ज्यासाठी पॉलिसी कार्यान्वित असणे गरजेचे तुम्हाला मिळेल:
मुदतपूर्तीच्या/व्हेस्टिंगच्या तारखेची फंड व्हॅल्यू अधिक टर्मिनल ॲडिशन&
&टर्मिनल ॲडिशन ही कॉर्पसचा विनियोग करण्यासाठी मुदतपूर्ती/व्हेस्टिंग फंड व्हॅल्यू वेजची 1.5% आहे.

मॅच्युरिटी/व्हेस्टिंगला तुम्हाला खालील पर्याय आहेत :
  • i) आमच्याकडून तत्कालीन प्रचलित ॲन्युइटी दराने तात्काळ ॲन्युइटी किंवा विलंबित ॲन्युइटी खरेदी करण्यासाठी संपूर्ण रकमेचा विनियोग. तथापि, ऑथॉरिटी (IRDAI) द्वारा नमूद केलेल्या टक्क्यांपर्यंत मर्यादेत तेव्हा प्रचलित असणाऱ्या ॲन्युइटी दराने अन्य कोणत्याही इन्शुररकडून तात्काळ ॲन्युइटी आणि विलंबित ॲन्युइटी खरेदी करायचा पर्यायही तुम्हाला दिला जाईल, जो सध्या अंशराशीकरण वजा जाता पॉलिसीच्या संपूर्ण रकमेच्या 50% आहे. किंवा
  • ii)) 60% पर्यंत कम्युट (भरपाई) करणे आणि उरलेल्या रकमेचा विनियोग आमच्याकडून तेव्हा प्रचलित असलेल्या ॲन्युइटी दराने तात्काळ ॲन्युइटी आणि विलंबित अॅन्युइटी खरेदी करण्यासाठी करणे. तथापि, ऑथॉरिटी (IRDAI) द्वारा नमूद केलेल्या टक्क्यांपर्यंत मर्यादेत तेव्हा प्रचलित असणाऱ्या ॲन्युइटी दराने अन्य कोणत्याही इन्शुररकडून तात्काळ ॲन्युइटी आणि विलंबित ॲन्युइटी खरेदी करायचा पर्यायही तुम्हाला दिला जाईल, जो सध्या अंशराशीकरण वजा जाता पॉलिसीच्या संपूर्ण रकमेच्या 50% आहे.किंवा
  • iii) मत्याच पॉलिसीमध्ये, मूळ पॉलिसीच्या अटी आणि शर्तींवर, संचय कालावधी किंवा विलंब कालावधी विस्तारित करणे, ज्यासाठी तुमचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असणे अध्याहृत आहे.

वरील (i) आणि (ii)साठी, ॲन्युइटीची खरेदी ही प्रॉडक्टमधील अटी आणि शर्तींच्या सापेक्ष असेल. पॉलिसीची रक्कम जर वेळोवेळी सुधारित स्वरूपातील IRDAI (मिनिमम लिमिट फॉर ॲन्युइटीज अँड अदर बेनिफिट्स) रेगयुलेशन, 2015च्या) IRDAI (ॲन्युइटीज्/वर्षासने आणि अन्य लाभांच्या खरेदीसाठी किमान मर्यादा) नियमने, 2015च्या) रेग्युलेशन 3(a) मध्ये निश्चित करण्यात आलेल्या किमान ॲन्युइटीच्या खरेदीसाठी पुरेशी नसेल, तर पॉलिसीची अशी रक्कम ही तुम्हाला किंवा लाभार्थीला एकरकमी दिली जाईल.
कमाल विस्तारित कालावधी 70 वर्षे वयापर्यंत असेल, जे 35 वर्षांच्या प्रॉडक्टच्या अंतर्गत अनुमती असलेल्या कमाल पॉलिसी मुदतीच्या सापेक्ष असेल. संचयाच्या कालावधीचा विस्तार किंवा व्हेस्टिंगच्या तारखेचा विलंब झाल्यावर, संपूर्ण रक्कम पॉलिसीधारकाने निवडलेल्या विभागणीच्या अनुसार विलगित फंडांमध्ये गुंतवली जाईल.

डेथ बेनिफिट :

पॉलिसी कार्यान्वित असताना जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीचे दुर्दैवाने मृत्यु झाल्यास.
ए किंवा बी मधील अधिक असलेली रक्कम देय असेल जिथे ए आणि बी खाली दिल्याप्रमाणे असतील :
ए निधनाच्या दाव्याच्या तारखेला असलेली फंड व्हॅल्यू अधिक टर्मिनल ॲडिशन&.
बी निधनाच्या तारखेपर्यंत मिळालेला एकूण प्रीमियम वजा काही असल्यास ॲप्लिकेबल पार्शल विथड्रॉवल*

*ॲप्लिकेबल पार्शल विथड्रॉवल हे जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीच्या मागील सलग दोन वर्षांतील ज्या काही असतील त्या पार्शल विथड्रॉवल्स एवढे असते.

&टर्मिनल ॲडिशन ही निधनाच्या दाव्याविषयी कळवण्याच्या तारखेला असलेल्या फंड व्हॅल्यूच्या 1.5% आहे.
एसबीआय लाइफ – रिटायर स्मार्ट प्लसच्या अटी आणि शर्तींच्या जोखीम घटकावरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
एसबीआय लाइफ - रिटायर स्मार्ट प्लस
**वयासंबंधीचे सर्व संदर्भ हे मागील वाढदिवसाला असलेल्या वयाचे आहेत.

2Y/ver1/09/24/WEB/MAR

**अनुक्रमे @4% आणि @8% हे उत्पन्नाचे अध्याहृत दर हे सर्व लागू चार्जेस विचारात घेतल्यानंतर ह्या दरांनी हे केवळ खुलासा करणारे नमुने आहेत. ह्यांची हमी देण्यात येत नाही आणि ते उत्पन्नाची सर्वात अधिक किंवा कमी मर्यादाही नव्हेत. युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स प्रॉडक्ट्स ही मार्केटच्या जोखमींच्या सापेक्ष आहेत. या करारांतर्गत देऊ करण्यात येणारे विविध फंड ही फंडांची नावे असून ती ह्या प्लॅन्सचा दर्जा, त्यांची भावी वाटचाल आणि उत्पन्ने ह्यांचे कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत.

युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स उत्पादने ही पारंपरिक उत्पादनांपेक्षा वेगळी आहेत आणि त्यांच्यात मार्केट जोखीम असते. भांडवली बाजारातील गुंतवणुकींमधील जोखमींचा परिणाम युनिट लिंक्ड पॉलिसीमध्ये भरलेल्या प्रीमियमवर होऊ शकतो आणि फंडाची कामगिरी व भांडवली बाजारावर परिणाम करणाऱ्या घटकांच्या आधारावर युनिट्सची एनएव्ही वर किंवा खाली जाऊ शकते आणि पॉलिसीधारक/विमा उतरणारी व्यक्ती त्याच्या/तिच्या निर्णयांसाठी जबाबदार राहील.

एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हे इन्शुरन्स कंपनीचे फक्त नाव आहे आणि एसबीआय लाइफ-रिटायर स्मार्ट प्लस हे युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्सचे फक्त नाव असून उत्पादनांचा दर्जा, त्यांचे भवितव्य किंवा उत्पन्न याबाबत कोणतेही निर्देश देत नाही. तुमच्या विमा सल्लागाराकडून किंवा मध्यस्थाकडून किंवा विमाकाराच्या पॉलिसी डॉक्युमेंटमधून संबंधित जोखीम आणि लागू असलेले आकार यांची माहिती करून घ्या.

या करारांतर्गत देऊ करण्यात येणारे विविध फंड ही फंडांची नावे असून ती ह्या प्लॅन्सचा दर्जा, त्यांचे भवितव्य आणि उत्पन्न याबाबत कोणतेही निर्देश देत नाही.

फंड ऑप्शन्सची गतकालीन कामगिरी ही भावी कामगिरीची निर्देशक नाही. पॉलिसीच्या अंतर्गत देय असणारे सर्व लाभ हे कर कायद्यांच्या आणि अन्य वेळोवेळी करण्यात येणाऱ्या अन्य कायद्यांच्या सापेक्ष आहेत, तपशीलांसाठी तुमच्या टॅक्स ॲडवायझरबरोबर सल्लामसलत करा.

विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचा.

*कर लाभ:
तुम्ही भारतातील कर कायद्याच्या अनुसार प्राप्तिकरातील लाभ/सवलतींसाठी पात्र आहात, जे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी, इथे क्लिक करा. तपशीलांसाठी कृपया तुमच्या टॅक्स अ‍ॅडवायझरचा सल्ला घ्या.