जीवनात लहानलहान गोष्टी तुमचा प्रत्येक क्षण अधिक आनंदाचा बनवतात. त्या अतिरिक्त आनंदाची आणि अतिरिक्त सफलतेची खात्री मिळवा, एसबीआय लाइफ - स्मार्ट प्लॅटिना प्लसच्या सहाय्याने, जो तुम्हाला दीर्घ मुदतीचे नियमित गॅरंटीड उत्पन्न पुरवतो, ज्यामुळे तुम्ही आगेकूच करू शकता आणि अधिक जगू शकता.
एसबीआय लाइफ - स्मार्ट प्लॅटिना ॲश्युअर, हा व्यक्तिगत नॉन-लिंक्ड, नॉन –पार्टिसिपेटिंग, लाइफ एन्डॉवमेंट ॲश्युरन्स सेव्हिग्ज प्रॉडक्ट सादर करताना अतीव आनंद होतो आहे, जो मर्यादित मुदतीसाठी प्रीमियम्स भरण्याच्या फायद्यासह हमखास परताव्याची खात्री देतो.
एसबीआय लाइफ - न्यू स्मार्ट समृद्धी काही आकस्मिक घडले असता तुमच्या कुटुंबाला संरक्षण छत्र पुरवतो आणि हमखास ॲडिशन्ससह बचतीची सवय बहाल करतो.
आता विम्याचे छत्र मिळवा आणि पद्धतशीर बचत करून तुमच्या संपत्ती निर्मितीच्या प्रवासाला जोमाने सुरुवात करा. एसबीआय लाइफ – स्मार्ट फ्यूचर चॉइसेस, एक प्रॉफिटसह एन्डॉवमेंट ॲश्युरन्स प्लॅन, एकाच प्लॅनमध्ये विमा छत्र, बचत आणि उत्पन्नाची तरतूद करते.
आता विम्याचे छत्र मिळवा आणि शुभारंभ करा नियमित उत्पन्नाने. एसबीआय लाइफ - शुभ निवेश, एक प्रॉफिटसह एन्डॉवमेंट ॲश्युरन्स प्लॅन, एकाच प्लॅनमध्ये विमा छत्र, बचत आणि उत्पन्नाची तरतूद करते.
रु.6,000 पासून पुढे
एसबीआय लाइफ - स्मार्ट बचतच्या सहाय्याने तुमच्या कुटुंबाचा भावी काळ सुरक्षित करा आणि तुमच्या गुंतवणुकीच्या गरजांची सुज्ञपणे पूर्तता करा.
तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करा, एसबीआय लाइफ - स्मार्ट हमसफर, या सेव्हिंग्ज बचतीसोबत जीवन विमा देणाऱ्या अनोख्या प्रॉडक्टच्या सहाय्याने. तुम्ही आणि तुमचे वैवाहिक जोडीदार दोघांसाठी एकाच सेव्हिंग्ज एकाच पॉलिसीमध्ये विम्याचे संरक्षण आणि बचत असे दुहेरी लाभ मिळवा
आता तुमचे प्रीमियम्स परत मिळवायच्या अतिरिक्त लाभासह, नाममात्र खर्चात संरक्षण मिळवा. एसबीआय लाइफ - स्मार्ट स्वधन प्लस सोबत, कार्यान्वित पॉलिसीजच्या बाबतीत प्रीमियम्सचा गॅरंटीड परतावा आणि तुमच्या कुटुंबाच्या संरक्षणाचे आश्वासन मिळवा.
आता तुमचे प्रीमियम्स परत मिळण्याच्या अतिरिक्त लाभासह सुरक्षा मिळवा. एसबीआय लाइफ - सरल स्वधन+ हा एक टर्म अॅश्युरन्स प्लॅन आहे जो तुम्हाला सुनिश्चित लाइफ कव्हर आणि मुदतपूर्तीला प्रीमियम्सचा परतावा देतो.