एसबीआय लाइफ – कल्याण युलिप प्लस हा नियोक्ता-कर्मचारी समूहांसाठी एक फंड-आधारित प्लॅन आहे. हा प्रभावी फंड व्यवस्थापनातून आपण लाभ घेताना आपल्या कर्मचार्यांनकरिता ग्रॅच्युइटी, सेवानिवृत्ती आणि वटवणीपत्र यांचा लाभ एकत्रित करणारा एक वन-स्टॉप उपाय आहे.
एसबीआय लाइफ - प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करा. नाममात्र किंमती मध्ये 2 लाखांचे लाइफ संरक्षण मिळवा.
एसबीआय लाइफ – कॅपॲश्युअर गोल्ड प्लॅन, कर्मचारी/ विश्वस्त/ राज्य सरकार/ केंद्र सरकार/ असे PSU जे त्यांच्या कर्मचार्यां्ची सेवानिवृत्ती स्कीम ग्रॅच्युईटी, सुट्टीचे वटवणीपत्र आणि सेवानिवृत्ती निधी करू इच्छितात अशांच्या गरजा पूर्ण करतो.
एसबीआय लाईफ - संपूर्ण सुरक्षा हा एक वार्षिक, नूतनीकरण करता येणारा समूह टर्म इन्शुरन्स प्लॅन असून, भिन्न औपचारिक आणि अनौपचारिक समूहांसाठी उपलब्ध असतो. हे आपल्या गरजांनुसार सानुकूलित केले जाऊ शकणारे एक व्यापक इन्शुरन्स लाभ प्रदान करते.
एसबीआय लाइफ - स्वर्ण जीवन प्लस, हा कॉर्पोरेट क्लायंट्ससाठी खासकरून घडवलेला प्लॅन आहे, ज्यांना त्यांच्या अॅन्युइटी दायित्वासाठी अॅन्युइटी खरेदी करायची इच्छा असते.