एंडॉवमेंट अ‍ॅश्युरन्स पॉलिसी इंडिया, बचत योजना | एसबीआय लाइफ स्मार्ट प्लॅटिना अ‍ॅश्योर
SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ - स्मार्ट प्लॅटिना ॲश्युअर

UIN: 111N126V06

प्रॉडक्ट कोड : 2K

एसबीआय लाइफ - स्मार्ट प्लॅटिना ॲश्युअर

तुम्हाला अधिकाधिक
मिळवण्यासाठी
प्रेरणा देणारे
गॅरंटीड रिटर्न्स.

एक नॉन-लिंक्ड, नॉन–पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स सेव्हिंग्ज प्रॉडक्ट

तुम्हाला जे हवे होते, ते तुम्ही मिळवले आहे आणि तुम्ही आता खरेखुरे चॅम्पियन ठरला आहात. जीवनात नेहमीच एक पाऊल पुढे राहण्यासाठी तुम्ही खात्रीने स्मार्ट निर्णय घेता.

लाइफ इन्शुरन्सची तरतूद करत असतानाच जो जोखीम किमान करू शकतो आणि हमखास उत्पन्नाची खात्री देतो असा योग्य सेव्हिंग्ज प्लॅन निवडणे हा तुमच्यासारख्या चॅम्पियन व्यक्तींसाठी स्मार्ट निर्णय असतो.

एसबीआय मध्ये आम्हा सर्वांना याची नेमकी जाण आहे आणि म्हणूनच एसबीआय लाइफ - स्मार्ट प्लॅटिना ॲश्युअर, हा व्यक्तिगत, नॉन-लिंक्ड, नॉन –पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स सेव्हिंग्ज प्रॉडक्ट सादर करताना अतीव आनंद होतो आहे, जो मर्यादित मुदतीसाठी प्रीमियम्स भरण्याच्या फायद्यासह हमखास परताव्याची खात्री देतो. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी कष्ट करत असतानाच तुमचे पैसे देखील कमालीचे कष्ट करत असल्याची हे स्मार्ट एन्डॉवमेंट लाइफ ॲश्युरन्स प्रॉडक्ट खात्री देते तसेच तुम्हाला मन:शांती देखील देते.

हा सेव्हिंग्ज प्लॅन देतो :
  • सुरक्षा - आकस्मिक घटनेमुळे काही झाल्यास तुमच्या जीवलगांच्या सुरक्षेसाठी
  • लवचीकता - मासिक किंवा वार्षिक प्रीमियम भरणा करणे निवडा
  • साधेपणा - सोपी ऑनलाइन ॲप्लिकेशन प्रक्रिया
  • विश्वसनीयता - गॅरंटीड ॲडिशन्स द्वारा

ठळक वैशिष्ट्ये

एसबीआय लाइफ - स्मार्ट प्लॅटिना ॲश्युअर

Traditional Non-participating Individual Savings Plan

आता खरेदी करा Calculate Here
plan profile

Aryan has invested his funds while being assured of its growth with just limited premium payments.

You too can secure your future with SBI Life - Smart Platina Assure. Fill in the form fields below to know how

Name:

DOB:

Gender:

Male Female Third Gender

Staff:

Yes No

Let's finalize the policy duration you are comfortable with...

Policy Term

Annual Premium

50,000 No Limit

A little information about the premium options...

Premium Frequency

Premium Payment Term


SBI Life – Accident Benefit Rider (111B041V01)

Term For ADB Rider

7 15

ADB Rider Sum Assured

50,000

Term For APPD Rider

7 15

APPD Rider Sum Assured

50,000

Reset
sum assured

Sum Assured


premium frequency

Premium frequency

Premium amount
(excluding taxes)


premium paying

Premium Payment Term


policy term

Policy Term


maturity benefits

Maturity Benefit

Give a Missed Call

वैशिष्ट्ये

  • हमखास उत्पन्नासह लाइफ कव्हर मिळवा
  • प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या अखेरीस 4.90% ते 5.40% पर्यंत गॅरंटीड ॲडिशन्सचा^ लाभ घ्या
  • फक्त 7 किंवा 10 वर्षे पैसे भरा आणि अनुक्रमे 15 किंवा 20 वर्षांच्या पॉलिसी मुदतभर लाभांचा आनंद घ्या
  • सोयीनुसार मासिक किंवा वार्षिक प्रीमियम भरण्याच्या वारंवारतेची निवड करायला वाव
  • ऑप्शनल रायडरसह वाढीव संरक्षण
  • प्राप्तीकर अधिनियम , 1961 अंतर्गत  प्रचलित मानदंडांच्या अनुसार कर लाभ* मिळवा 

*कर लाभ, प्राप्तिकराच्या प्रचलित कायद्यांच्या अनुसार असतील आणि वेळोवेळी बदलाच्या अधीन आहेत. तपशीलवार माहितीसाठी कृपया तुमच्या टॅक्स ॲडवायजरचा सल्ला घ्या.

फायदे

 

सुरक्षा

  • जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीचे निधन झाल्यास तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी खात्री देणारे फायनान्शियल प्रोटेक्शन
 

लवचीकता

  • वाढीव सोयीसाठी मासिक किंवा वार्षिक भरणा करण्याचा पर्याय 
 

सहजता

  • विनाप्रयास जारी करण्यासाठी तुम्हाला अर्जाची सुलभ प्रक्रिया पुरवते
 

विश्वसनीयता

  • प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या अखेरीस , वार्षिकी कृत प्रीमियमवर आधारित गॅरंटीड  ॲडिशन्स^

^गॅरंटीड ॲडिशन्स

कार्यन्वित पॉलिसीज्‌साठी, प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या अखेरीस,त्या तारखेपर्यंत भरलेल्या वार्षिकीकृत प्रीमियम्सच्या^^ एकूण रकमेवर सरळ व्याज दराने  खालील तक्त्यामध्ये दाखवल्यानुसार गॅरंटीड ॲडिशन्सची भर घातली जाईल.

 

गॅरंटीड  ॲडिशन्सची रक्कम = गॅरंटीड  ॲडिशन्सचा दर X अतिरिक्त प्रीमियम्स आणि मोडल प्रीमियमसाठी लोडींग यांची हमी देत,जर काही असतील, लागू कर, रायडर प्रीमियम्स वगळून भरलेले संचयित प्रीमियम्स.

 
रु. 1,00,000 पेक्षा कमी वार्षिक प्रीमियम रु. 1,00,000 किंवा त्यापेक्षा अधिक वार्षिक प्रीमियम
4.90% 5.40%
 

^^वार्षिकीकृत प्रीमियम म्हणजे कर, रायडर प्रीमियम्स वगळून, एक्स्ट्रा प्रीमियम्स आणि मोडल प्रीमियम्ससाठीची लोडिंग्ज अंडरराइट करून एका वर्षातील प्रीमियमची देय रक्कम.

मॅच्युरिटी बेनिफिट (कार्यान्वित पॉलिसीजसाठी) :

मुदतपूर्तीची हमीपूर्ण एकूण रक्कम अधिक लागू असेल त्यानुसार, संचयित गॅरंटीड ॲडिशन्स.

 

डेथ बेनिफिट (कार्यान्वित पॉलिसीजसाठी) :

जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीचे दुर्दैवाने निधन झाल्यास, ज्या काही असतील त्या संचयित गॅरंटीड ॲडिशन्स सह 'सम ॲश्युअर्ड ऑन डेथ' लाभार्थीला देय राहील.

जिथे,सम ॲश्युअर्ड ऑन डेथही वार्षिकीकृत प्रीमियमच्या^^ 10 पट इतकी जास्त किंवा निधनाच्या तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियम्सच्या 105% राहील.

 

^^वार्षिकीकृत प्रीमियम म्हणजे कर, रायडर प्रीमियम्स वगळून, एक्स्ट्रा प्रीमियम्स आणि मोडल प्रीमियम्ससाठीची लोडिंग्ज अंडरराइट करून एका वर्षातील प्रीमियमची देय रक्कम.

एसबीआय लाइफ - स्मार्ट प्लॅटिना ॲश्युअरच्या जोखमीच्या घटकांचे अधिक तपशील, अटी आणि शर्ती जाणून घेण्यासाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
एसबीआय लाइफ - स्मार्ट प्लॅटिना ॲश्युअर
**वया संबंधी चे सर्वसंदर्भ हे मागील वाढदिवसाला असलेल्या वयाचे आहेत..

2K/ver2/08/24/WEB/MAR

विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया सेल्सब्रोशर काळजी पूर्वक वाचा

*कर लाभ:

कर लाभ हे प्राप्‍तिकर कायद्याच्या अनुसार आहेत आणि ते वेळोवेळी बदलणे सापेक्ष आहे. तपशीलवार माहितीसाठी कृपया तुमच्या टॅक्स ॲडवायजरचा सल्ला घ्या.

भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार तुम्ही कर लाभासाठी/त्यातून वगळले जाण्यासाठी पात्र ठरता, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी, इथे क्लिक करा. तपशीलवार माहितीसाठी कृपया तुमच्या टॅक्स ॲडवायजरचा सल्ला घ्या.