UIN: 111N145V01
Product Code: 3K
$भारतातील लागू असलेल्या प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार तुम्ही प्राप्तिकर लाभांसाठी पात्र ठरू शकता, जे वेळोवेळी बदलू शकतात. तुम्हाला असे सुचवण्यात येते की पॉलिसीमध्ये लागू असणाऱ्या कर लाभांबाबत तुमच्या टॅक्स ॲडवायजरचा सल्ला घ्यावा.
^एसबीआय लाइफ - अॅक्सिडेंट बेनिफिट रायडर (UIN: 111B041V01), पर्याय ए : अॅक्सिडेंटल डेथ बेनिफिट (ADB) आणि पर्याय बी : अॅक्सिडेंटल पार्शिअल पर्मनंट डिसअॅबिलिटी बेनिफिट (APPD).
SBI Life Smart Shield Premier Term Plan
Name:
DOB:
Gender:
Male Female Third GenderDiscount:
Staff Non StaffSmoker:
Yes NoSum Assured
Premium frequency
Premium amount
(excluding taxes)
Premium Payment Term
Policy Term
*वार्षिकीकृत प्रीमियम म्हणजे कर, रायडर प्रीमियम्स वगळून, एक्स्ट्रा प्रीमियम्स आणि मोडल प्रीमियम्ससाठीची लोडिंग्ज अंडरराइट करून एका वर्षातील प्रीमियमची देय रक्कम.
#भरलेले एकूण प्रीमियम्स म्हणजे बेस प्रॉडक्टमध्ये भरलेल्या सर्व प्रीमियम्सची एकूण रक्कम, स्पष्टपणे गोळा केलेले कोणतेही अतिरिक्त प्रीमियम आणि कर वगळून.
3K/ver1/11/24/WEB/MAR
विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं यांच्या अधिक तपशिलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा. जोखमीचे घटक, अटी आणि रायडर्स शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया रायडर ब्रोशर काळजीपूर्वक वाचा.