Filters
आता आपण एसबीआय लाईफ – स्मार्ट मनी प्लॅनर सह त्याच प्लॅन अंतर्गत आपल्या कुटुंबासाठी नियमित उत्पन्न आणि सुरक्षितता यांच्या दुहेरी लाभांचा आनंद घेऊ शकता.
एसबीआय लाईफ - स्मार्ट इन्कम प्रोटेक्ट, एक पारंपरिक पार्टिसिपेटिंग सेव्हिंग्ज प्लॅन, 15 पेक्षा जास्त वर्षे लाईफ कव्हर आणि नियमित रोख गुंतवणुकीचे दुहेरी लाभ प्रदान करतो.