UIN: 111L146V01
Product Code: 3S
Unit Linked, Non Participating Insurance plan
Name:
DOB:
Gender:
Male Female Third GenderStaff:
Yes No
Sum Assured
Premium frequency
Premium amount
Premium Payment Term
Policy Term
Maturity Benefit
At assumed rate of returns** @ 4%(फक्त कार्यान्वित पॉलिसीजसाठी लागू) :
फक्त कार्यान्वित पॉलिसीजसाठी लागू :
गोल्ड ऑप्शनसाठी : निधनाच्या दाव्याच्या सूचनेच्या तारखेला असलेली फंड व्हॅल्यू किंवा सम ॲश्युअर्ड वजा लागू असलेली आंशिक विथड्रॉवल* किंवा निधनाच्या तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियम्सच्या^ 105% ह्यापैकी अधिक असलेली रक्कम.
*एपीडब्ल्यूची रक्कम ही विमाबद्ध व्यक्तीच्या मृत्यूच्या अगोदर शेवटच्या 2 वर्षांच्या कालावधीत केलेल्या लागू आंशिकरित्या विड्रॉवल (एपीड़ब्ल्यू) इतकी असेल.
^भरलेले एकूण प्रीमियम्स म्हणजे बेस प्रॉडक्टमध्ये, काही असल्यास, टॉप-अप्स प्रीमियमसह, मिळालेल्या सर्व प्रीमियम्सची एकूण रक्कम.
प्लॅटिनम ऑप्शनसाठी : (दाव्याच्या सूचनेच्या तारखेची फंड व्हॅल्यू अधिक सम ॲश्युअर्ड) किंवा निधनाच्या तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियम्सच्या 105% ह्यापैकी अधिक असलेली रक्कम देय राहील.
ॲक्सिडेंटल डेथ आणि ॲक्सिडेंटल टोटल अँड पर्मनंट डिसॅबिलिटी (ॲक्सिडेंट बेनिफिट) :
ॲक्सिडेंटल डेथ आणि ॲक्सिडेंटल TPDसाठी अतिरिक्त बेनिफिट पुरवतो
डेथ बेनिफिट एकरकमी किंवा सेटलमेंट ऑप्शनच्या अनुसार घेता येऊ शकतो.
सेटलमेंट ऑप्शन : लाइफ सेटलमेंट ऑप्शन असताना पॉलिसीधारकाचे निधन, नामनिर्देशित व्यक्ती किंवा लाभार्थी किंवा कायदेशीर वारस ह्यांना "सेटलमेंट" ऑप्शनमध्ये, गरज असेल त्यानुसार निधनाच्या तारखेपासून 2 ते 5 वर्षे, वार्षिक, सहामाही, तिमाही, मासिक पेआउट्स स्वरूपात इन्स्टॉलमेंट्समध्ये डेथ बेनिफिट घेण्याचा पर्याय.
3S/ver1/11/24/WEB/MAR