एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, जनरल ॲन्युइटी प्रॉडक्ट.
एसबीआय लाइफ - स्मार्ट अॅन्युईटी प्लस द्वारा पुरवल्या जाणाऱ्या नियमित गॅरंटीड उत्पन्नाने तणाव-मुक्त सेवानिवृत्तीचा आनंद घ्या. हा एक अॅन्युईटी प्लॅन आहे जो तात्काळ आणि विलंबाने असे दोन्ही अॅन्युईटी पर्याय, तसेच जॉइंट लाइफ पर्याय देतो, जे तुम्हाला देतात निवांत निवृत्त जीवनाची खात्री, तसेच तुमच्या जीवलगांना आर्थिक सुरक्षा.
ठळक वैशिष्ट्ये :
- वयाच्या 30व्या वर्षांपासून गॅरंटीड लाइफटाइम नियमित उत्पन्न उपलब्ध^
- अॅन्युइटी पर्यायांच्या विशाल श्रेणीमधून निवडण्याचे स्वातंत्र्य
- मोठ्या प्रीमियमसाठी अधिक अॅन्युइटी पेआउट्सचा लाभ
^प्रॉडक्ट कन्व्हर्शन, एनपीएस कॉर्पसकडून आणि क्यूआरओपीएस कॉर्पसकडून खरेदी व्यतिरिक्त तात्काळ अॅन्युईटी पर्यायांसाठीच फक्त लागू.
अॅन्युइटीज् भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्याच्या अनुसार करपात्र आहेत, जे वेळोवेळी बदलू शकतात. तपशीलांसाठी कृपया तुमच्या टॅक्स अॅडवायजरचा सल्ला घ्या. अधिक तपशीलांसाठी,
इथे क्लिक करा.