तुमच्या मुलाला त्याची/तिची स्वप्ने निवडण्याचे स्वातंत्र्य द्या, एसबीआय लाइफ - स्मार्ट स्कॉलर प्लसच्या सहाय्याने, जे सर्व विपरीत स्थितींच्या विरोधात मार्केट लिंक्ड रिटर्न्सद्वारे सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी कॉर्पस उभारून तुमच्या मुलांच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सक्रिय हातभार लावते.
एसबीआय लाइफमध्ये आम्हाला ह्याची कल्पना आहे आणि म्हणून तुमच्यासाठी आम्ही सादर केला आहे एसबीआय लाइफ - स्मार्ट फ्यूचर स्टार, हे एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स सेव्हिंग्ज प्रॉडक्ट. हे प्रॉडक्ट तुमच्या सेव्हिंग्जला उभारी देण्यासाठी बोनसेस आणि तुमच्या मुलाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी एकरकमी मुदतपूर्तीची रक्कम पुरवते.