SBI Life - Smart Swadhan Supreme | Life Insurance Savings Plans
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ - स्मार्ट स्वधन सुप्रीम

UIN: 111N140V01

Product Code: 3D

play icon play icon
SBI Life Smart Swadhan Supreme with Return of Premium

प्रीमियमच्या परताव्यासह
जीवनाचा पूर्ण आनंद घ्या.

Calculate Premium
हे प्रीमियमच्या परताव्याचे वैशिष्ट्य असलेले एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स सेव्हिंग्ज प्रॉडक्ट

जीवनात, तुमच्या जीवलगांना अधिकाधिक सुख आणि सुरक्षा देण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता. तुमची उद्दिष्टे संपादित करण्यासाठी भक्कम पायाची उभारणी करा, एसबीआय लाइफ - स्मार्ट स्वधन प्लस सोबत, जो तुमच्या कुटुंबाला सुरक्षा देतानाच तुम्हाला प्रीमियम परत देतो.

ठळक लाभ :
  • परवडणाऱ्या प्रीमियममध्ये लाइफ कव्हर
  • मॅच्युरिटी बेनिफिट म्हणून भरलेल्या एकूण प्रीमियम्स^च्या 100% परत
  • पॉलिसीची मुदत आणि प्रीमियम भरण्याचे पर्याय निवडण्याची लवचीकता

^भरलेले एकूण प्रीमियम्स म्हणजे प्राप्त केलेल्या सर्व प्रीमियम्सची, अतिरिक्त प्रीमियम आणि लागू कर वगळून एकूण रक्कम.

वैशिष्ट्ये

SBI Life Smart Swadhan Supreme with Return of Premium

एसबीआय लाइफ - स्मार्ट स्वधन सुप्रीम

Buy Online
plan profile

Ali, a 33-year-old working professional, has ensured his family’s financial independence. And if life goes as planned, he has the added benefit of knowing he can receive a 100% return of premiums.

Fill in the form field to see how you too can benefit from this plan.

Name:

DOB:

Gender:

Male Female Third Gender

Staff:

Staff Non-staff

Smoker:

Yes No

A little information about the premium options...

Plan Type

Premium Frequency


Let's finalize the policy duration you are comfortable with...

Policy Term

10 30

Premium Paying Term

Sum Assured

2500000 No Limit

Channel Type


Reset
sum assured

Sum Assured


premium frequency

Premium frequency

Premium amount
(excluding taxes)


premium paying

Premium Paying Term


Policy Term

Policy Term


maturity benefits

Maturity Benefit

Give a Missed Call

वैशिष्ट्ये

  • संरक्षण : तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी परवडणाऱ्या खर्चांमध्ये लाइफ इन्शुरन्स कव्हर
  • सुविधाजनक : नियमितपणे किंवा (7/10/15 वर्षांच्या) मर्यादित कालावधीसाठी प्रीमियम भरा
  • लवचीकता : तुम्ही 10 वर्षांपासून 30 वर्षांपर्यंत पॉलिसीची मुदत निवडू शकता
  • मॅच्युरिटी बेनिफिट : मॅच्युरिटी बेनिफिट म्हणून भरलेल्या एकूण प्रीमियमच्या# 100% मिळवा
  • कर लाभ$: प्राप्तिकर अधिनियम, 1961 अंतर्गत प्रचलित नियमांच्या अनुसार

#भरलेले/मिळालेले एकूण प्रीमियम्स म्हणजेच कोणतेही अतिरिक्त प्रीमियम, कोणतेही रायडर प्रीमियम्स आणि लागू असलेले कर वगळून, मिळालेल्या सर्व प्रीमियम्सची एकूण रक्कम.

$भारतातील लागू असलेल्या प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार तुम्ही प्राप्तिकर लाभांसाठी पात्र ठरू शकता, जे वेळोवेळी बदलू शकतात. तुम्हाला असे सुचवण्यात येते की पॉलिसीमध्ये लागू असणाऱ्या कर लाभांबाबत तुमच्या टॅक्स ॲडवायजरचा सल्ला घ्यावा.

फायदे

सुरक्षा

  • सहज परवडणाऱ्या खर्चात लाइफ कव्हरने तुमच्या कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित राखा

लवचिकता

  • तुमच्या गरजांच्या अनुसार तुमच्या पॉलिसीची मुदत आणि प्रीमियम भरण्याची वारंवारिता ठरवण्याचे स्वातंत्र्य

विश्वसनीयता

  • तुम्ही भरलेले एकूण प्रीमियम्स# मुदतपूर्तीला परत मिळण्याचे आश्वासन

कर लाभांचा आनंद घ्या^^

डेथ बेनिफिट (फक्त कार्यान्वित पॉलिसीजनाच लागू) :

जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीचे दुर्दैवाने पॉलिसीच्या मुदतीमध्ये निधन झाल्यास, लाभार्थीना ‘सम ॲश्युअर्ड ऑन डेथ’ एकरक्कमी देय राहील.

सम ॲश्युअर्ड ऑन डेथ खालीलपैकी जास्त असणारी रक्कम असेल :
  • बेसिक सम ॲश्युअर्ड* किंवा
  • वार्षिकीकृत प्रीमियमच्या 11 पट^ किंवा
  • निधनाच्या तारखेपर्यंत मिळालेल्या एकूण प्रीमियम्सच्या# 105%

*बेसिक सम ॲश्युअर्ड ही पॉलिसीधारकाने पॉलिसीच्या आरंभापासून निवडलेली लाभाची निव्वळ रक्कम असेल.

^जिथे, ॲन्युअलाइज्ड प्रीमियम म्हणजे काही असल्यास कर, रायडर प्रीमियम्स, अंडररायटिंग एक्स्ट्रा प्रीमियम्स आणि मोडल प्रीमियम्ससाठी लोडिंग्ज वगळून पॉलिसीधारकाने निवडलेली पॉलिसी वर्षातील देय प्रीमियमची रक्कम.

मॅच्युरिटी बेनिफिट (फक्त कार्यान्वित पॉलिसीजनाच लागू) :

जीवन विमा उतरवलेली व्यक्ती पॉलिसीच्या मुदतीच्या अखेरपर्यंत हयात असल्यास, पॉलिसीच्या कालावधीमध्ये भरलेल्या प्रीमियम्सची एकूण रक्कम, एक रक्कमी दिली जाईल.

#भरलेले/मिळालेले एकूण प्रीमियम्स म्हणजेच कोणतेही अतिरिक्त प्रीमियम, कोणतेही रायडर प्रीमियम्स आणि लागू असलेले कर वगळून, मिळालेल्या सर्व प्रीमियम्सची एकूण रक्कम.

एसबीआय लाइफ - स्मार्ट स्वधन सुप्रीमच्या जोखमीच्या घटकांचे अधिक तपशील, अटी आणि शर्ती जाणून घेण्यासाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.

SBI Life Smart Swadhan Premium Details
*ह्या दस्तावेजात उल्लेखलेले वय हे प्रस्तावाच्या तारखेला शेवटच्या वाढदिवसाला असणारे वय आहे.
**एलपीपीटी - मर्यादित प्रीमियम भुगतान अवधि / आरपी - नियमित प्रीमियम

3D/ver1/01/24/WEB/MAR

विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया सेल्स ब्रोशर काळजीपूर्वक वाचा.

^^कर लाभ :
कर लाभ हे प्राप्‍तिकर कायद्याच्या अनुसार आहेत आणि ते वेळोवेळी बदलणे सापेक्ष आहे. तपशिलांसाठी तुमच्या टॅक्स ॲडवायजरबरोबर सल्ला मसलत करा.

भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार तुम्ही कर लाभासाठी/त्यातून वगळले जाण्यासाठी पात्र ठरता, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी, इथे क्लिक करा.