Endowment Assurance Policy India, Savings Plan | एसबीआय लाइफ - स्मार्ट प्लॅटिना प्लस
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ - स्मार्ट प्लॅटिना प्लस

UIN: 111N133V03

Product Code: 2X

play icon play icon
एसबीआय लाइफ - स्मार्ट प्लॅटिना प्लस Premium Details

नियमित
गॅरंटीड
उत्पन्नासह
थोडा अतिरिक्त
आनंद मिळवा.

Calculate Premium
एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स सेविंग्ज प्रॉडक्ट

जीवनात लहानलहान गोष्टी तुमचा प्रत्येक क्षण अधिक आनंदाचा बनवतात. त्या अतिरिक्त आनंदाची आणि अतिरिक्त सफलतेची खात्री मिळवा, एसबीआय लाइफ - स्मार्ट प्लॅटिना प्लसच्या सहाय्याने, जो तुम्हाला दीर्घ मुदतीचे नियमित गॅरंटीड उत्पन्न पुरवतो, ज्यामुळे तुम्ही आगेकूच करू शकता आणि अधिक जगू शकता.
 

ठळक लाभ :

  • पेआउट कालावधीमध्ये नियमित गॅरंटीड उत्पन्नाचा लाभ घ्या
  • जीवनातील तुमच्या उद्दिष्टांना साजेशी लवचीकता^
  • कर लाभांच्या* जोडीनेच आर्थिक सुरक्षा

^निवडीसाठी इन्कमप्लॅन ऑप्शन, प्रीमियम भरण्याची मुदत, पेआउट कालावधी आणि इन्कम पेआउट वारंवारता.

ठळक वैशिष्ट्ये

एसबीआय लाइफ - स्मार्ट प्लॅटिना प्लस

एसबीआय लाइफ - स्मार्ट प्लॅटिना प्लस

Buy Online
plan profile

Aryan has invested his funds while being assured of its growth with just limited premium payments.

You too can secure your future with SBI Life - Smart Platina Plus. Fill in the form fields below to know how

Name:

DOB:

Gender:

Male Female Third Gender

Staff:

Yes No

Life Assured:

Yes No

A little information about the premium options...

Distribution Channels

Premium Frequency

Annual Premium

50,000 No Limit

Premium Payment Term


A little information about the policy options...

Income Plan

Life Income
Guaranteed Income

Guaranteed Income Frequency

Payout Period

Policy Term


Reset
sum assured

Sum Assured


premium frequency

Premium frequency

Premium amount
(excluding taxes)


premium paying

Premium Payment Term


policy term

Policy Term


maturity benefits

Maturity Benefit

Give a Missed Call

वैशिष्ट्ये

  • तुमच्या आर्थिक गरजांना साजेशा दोन प्लॅन ऑप्शन्समधून निवडीसाठी वाव - गॅरंटीड इन्कम आणि लाइफ इन्कम
  • गॅरंटीड इन्कम बेनिफिट : निवडलेल्या पेआउट कालावधीमध्ये ठरावीक नियमित उत्पन्नाचा लाभ मिळवा.
  • मॅच्युरिटी बेनिफिट : पॉलिसीच्या मुदतीच्या अखेरीस भरलेल्या एकूण प्रीमियम्सच्या 110% उत्पन्न मिळवा.
  • उत्पन्नाच्या लाभाच्या वारंवारतेतून निवडीसाठी वाव - वार्षिक, सहामाही, तिमाही, मासिक
  • मर्यादित प्रीमियम पेमेंट ऑप्शन्स - 6, 7, 8 आणि 10 वर्षे
  • कर लाभ* : प्राप्तिकर अधिनियम, 1961 मधील प्रचलित मानदंडांच्या अनुसार.

*कर लाभ हे प्राप्तिकर कायद्यांच्या तरतुदींच्या अनुसार आहेत आणि ते वेळोवेळी बदलू शकतात. तपशीलवार माहितीसाठी कृपया तुमच्या टॅक्स ॲडवायजरचा सल्ला घ्या.

फायदे

सुरक्षा

  • कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी पॉलिसीच्या मुदतीमध्ये लाइफ इन्शुरन्स कव्हर

लवचीकता

  • जीवनातील तुमच्या लक्ष्यांच्या अनुसार पेआउट कालावधी निवडा. पेआउट कालावधीच्या पूर्वी इन्कम पेआउट वारंवारता बदलण्याचा पर्याय

साधेपणा

  • विनासायास जारी करण्यासाठी तुम्हाला अर्जाची सोपी प्रक्रिया पुरवतो

विश्वसनीयता

  • दीर्घ मुदतीचे नियमित गॅरंटीड उत्पन्न

मॅच्युरिटी बेनिफिट (कार्यान्वित पॉलिसीजसाठी) :

दोन्ही इन्कम प्लॅन ऑप्शन्ससाठी, जीवन विमा उतरवलेली व्यक्ती पॉलिसीच्या मुदतीच्या शेवटपर्यंत जिवंत राहिल्यास, पॉलिसीच्या मुदतीच्या शेवटी एकूण प्रीमियम्सच्या 110% रक्कम परत केली जाईल.
 

सर्व्हायवल बेनिफिट (कार्यान्वित पॉलिसीजसाठी) :

दोन्ही इन्कम प्लॅन ऑप्शन्ससाठी, जीवन विमा उतरवलेली व्यक्ती जिवंत असल्यास निवडलेल्या पेआउट वारंवारतेच्या अनुसार पेआउटच्या दरम्यान गॅरंटीड इन्कम चुकते केले जाईल.
 

डेथ बेनिफिट (कार्यान्वित पॉलिसीजसाठी) :

ह्या दोन इन्कम ऑप्शन्समध्ये डेथ बेनिफिट पुढीप्रमाणे आहेत :
1. लाइफ इन्कम : जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीचे पॉलिसीच्या मुदतीमध्ये कधीही निधन झाल्यास जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीच्या नामिताला किंवा कायदेशीर वारसाला सम अ‍ॅश्युअर्ड ऑन डेथ* एकरकमी दिली जाते आणि पॉलिसी खंडित होते..
2. गॅरंटीड इन्कम : पेआउट कालावधीची सुरुवात होण्यापूर्वी आणि पेआउट कालावधीच्या दरम्यान देय असलेले डेथ बेनिफिट वेगळे आहेत.
 
  • पेआउट कालावधीची सुरुवात होण्यापूर्वी जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीचे निधन झाल्यास जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीच्या नामिताला* किंवा कायदेशीर वारसाला सम अ‍ॅश्युअर्ड ऑन डेथ एकरकमी दिली जाते आणि पॉलिसी खंडित होते.
  • पेआउट कालावधीची सुरुवात झाल्यानंतर जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीचे निधन झाल्यास जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीच्या नामिताला किंवा कायदेशीर वारसाला सम अ‍ॅश्युअर्ड ऑन डेथ एकरकमी दिली जाते आणि नामित व्यक्ती किंवा कायदेशीर वारसाला पेआउट कालावधीमध्ये भावी गॅरंटीड रक्कम मिळणे सुरूच राहील. नामिताला किंवा कायदेशीर वारसाला भावी गॅरंटीड इन्कमचे डिस्काउंटेड मूल्य एकरकमी, पेआउट कालावधीमध्ये कधीही, प्रति वर्ष 8.25% डिस्काउंटने मिळण्याचा पर्याय उपलब्ध राहील.

जिथे निधनप्रसंगीची सम अ‍ॅश्युअर्ड खालीलपैकी जास्त असणारी रक्कम असेल
  • बेसिक सम अ‍ॅश्युअर्ड = अ‍ॅन्युअलाइझ्ड (वार्षिकीकृत)^ प्रीमियमच्या 11 पट किंवा
  • निधनाच्या तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियम्सच्या# 105% किंवा
  • अ‍ॅन्युअल गॅरंटीड इन्कम * गॅरंटीड इन्कमसाठी डेथ बेनिफिट फॅक्टर + मॅच्युरिटी बेनिफिट * मॅच्युरिटी बेनिफिटसाठी डेथ बेनिफिट फॅक्टर

^वार्षिकीकृत प्रीमियम म्हणजे अतिरिक्त प्रीमियम्स आणि मोडल प्रीमियमसाठी लोडिंग यांची हमी देत, जर काही असतील, लागू कर वगळून एका पॉलिसीधारकाने निवडलेल्या एका पॉलिसी वर्षात देय असलेले प्रीमियम असतील.

#भरलेले/मिळालेले एकूण प्रीमियम्स म्हणजे कोणताही अतिरिक्त प्रीमियम, कोणतेही लागू कर वगळता मिळालेल्या सर्व प्रीमियम्सची एकूण रक्कम.
एसबीआय लाइफ - स्मार्ट प्लॅटिना प्लसच्या जोखमीच्या घटकांचे अधिक तपशील, अटी आणि शर्ती जाणून घेण्यासाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
एसबीआय लाइफ - स्मार्ट प्लॅटिना प्लस Premium Details
*वयासंबंधीचे सर्व संदर्भ हे मागील वाढदिवसाला असलेल्या वयाचे आहेत.
^ज्याच्या जीवनासाठी विमा उतरवला तो/ती जर अल्पवयीन असतील, तर पॉलिसी सुरू होण्याची तारीख आणि जोखीम सुरू होण्याची तारीख समान असेल आणि पॉलिसीधारक/प्रस्तावकर्ता हे पालक किंवा कायदेशीर पालक असू शकतात. हे बोर्डाने अनुमती दिलेल्या अंडररायटिंग पॉलिसीच्या अनुसार असेल. विमाधारक अल्पवयीन असल्यास, तो / ती सज्ञान झाल्यानंतर म्हणजे 18 वर्षे पॉलिसी विमाधारकाच्या जीवनावर निहित होईल.
@टीप : POSPs आणि CPSC-SPV चॅनेलसाठी : एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या POSPs आणि CPSC-SPV द्वारे विकल्या जाणाऱ्या सर्व पॉलिसींमध्ये, पॉलिसीची मुदत 20 वर्षांची अनुमती लाभलेली आहे आणि सम ॲश्युअर्ड ऑन डेथ प्रति जीवन INR 25,00,000 पर्यंत निर्बंधित आहे. कोणत्याही प्रकरणाची स्वीकृती बोर्डाने मंजूर केलेल्या अंडररायटिंग पॉलिसीच्या अधीन आहे.

2X/ver2/09/23/WEB/MAR

विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया सेल्स ब्रोशर काळजीपूर्वक वाचा.

*कर लाभ:

कर लाभ हे प्राप्‍तिकर कायद्याच्या अनुसार आहेत आणि ते वेळोवेळी बदलणे सापेक्ष आहे. तपशीलवार माहितीसाठी कृपया तुमच्या टॅक्स ॲडवायजरचा सल्ला घ्या.
भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार तुम्ही कर लाभासाठी/त्यातून वगळले जाण्यासाठी पात्र ठरता, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी, इथे क्लिक करा.तपशीलवार माहितीसाठी कृपया तुमच्या टॅक्स ॲडवायजरचा सल्ला घ्या.