आता तुम्ही एका सोप्या केलेल्या 3 टप्प्याच्या ऑनलाइन खरेदी प्रक्रियेसह युलिपच्या लाभांचा आनंद मिळवू शकता. एसबीआय लाइफ - ईवेल्थ इन्शुरन्स तुमची संपत्ती वाढवायला मदत करतो. तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर मार्केट-संलग्न उत्पन्नांचे जुळे लाभ आणि जीवनछत्राची सुरक्षा मिळवा.
एसबीआय लाइफ - स्मार्ट इन्शुअरवेल्थ प्लस प्लॅन तुम्हाला शिस्तबद्ध बचत आणि पद्धतशीर मासिक पैसे काढण्याच्या सुविधेच्या लवचिकतेसह संपत्ती निर्मिती करण्यासह तुम्हाला जीवन विमा संरक्षण देते. स्मार्ट चॉईस स्ट्रॅटिजीज अंतर्गत गुंतवणुकीच्या 3 व्युहात्मक योजना आणि फंडांचे वैविध्यपूर्ण 9 पर्याय.
तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबाचं सुखसमाधान आणि संरक्षण सर्वात महत्वाचं असतं. आता तुम्ही तणावमुक्त जीवन जगू शकता, एसबीआय लाइफ - सरल इन्शुअरवेल्थ प्लस, ह्या मार्केट लिंक्ड प्लॅनच्या सहाय्याने, जो तुमच्या कुटुंबाचा भावी काळ सुरक्षित करतानाच तुमच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी संपत्तीची उभारणी करतो.
एसबीआय लाइफ – स्मार्ट वेल्थ अॅश्युअर, केवळ एक वेळच्या प्रीमियममध्ये विमाछत्रासह मार्केट-लिंक्ड उत्पन्नांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला मदत करतो.
एसबीआय लाइफ - स्मार्ट पॉवर इन्शुरन्स दोन फंड पर्याय पुरवतो, जो तुम्हाला देतो तुमच्या पसंतीच्या अनुसार गुंतवणुकींचे सक्रीय व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य किंवा मार्केटमधील अस्थिरतेच्या विरोधात तुमच्या पोर्टफोलिओचे संतुलन करण्यासाठी आमच्या नैपुण्याचा लाभ देऊ करतो.