एसबीआय लाइफ - सरल जीवन बीमा | मानक मुदतीची जीवन विमा योजना - एसबीआय लाइफ
SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ - सरल जीवन विमा

UIN: 111N128V02

प्रॉडक्ट कोड : 2Q

play icon play icon
एसबीआय लाइफ - सरल जीवन विमा - Protection Plan

जेव्हा तुमच्या जीवलगांच्या
सुरक्षेचा प्रश्न येतो,
तेव्हा आमच्यावर
विश्वास ठेवा

Calculate Premium
एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स प्युअर रिस्क प्रीमियम प्रॉडक्ट

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला, आकस्मिक काही घडले असतानाही आर्थिक दृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी स्वातंत्र्य देणारे सोल्यूशन. एसबीआय लाइफ - सरल जीवन विमा स्टँडर्ड अटी आणि शर्तींसह समजायला सुलभतेची ऑफर देते.

ठळक वैशिष्ट्ये–
  • एका स्टँडर्ड टर्म प्लॅनने तुमच्या कुटुंबासाठी परवडणाऱ्या खर्चात सुरक्षा
  • प्रीमियम भरण्याच्या पर्यायांची सोय**
  • प्राप्तिकर अधिनियम, 1961 मधील प्रचलित मानदंडांच्या अनुसार कर लाभ*

**एक वेळचा, नियमितपणे किंवा मर्यादित (5/10 वर्षांच्या) कालावधीसाठी

ठळक वैशिष्ट्ये

एसबीआय लाइफ - सरल जीवन विमा

एसबीआय लाइफ - सरल जीवन विमा - Protection Plan

Buy Online
वैशिष्ट्ये
  • एका स्टँडर्ड टर्म प्लॅनने परवडणाऱ्या खर्चात तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षा
  • स्टँडर्ड अटी आणि शर्तींसह आकलन सुलभता
  • प्रीमियम एकदाच, नियमितपणे किंवा मर्यादित (5/10 वर्षे ) कालावधीसाठी भरण्याची सोय
  • प्राप्तिकर अधिनियम, 1961 मधील प्रचलित मानदंडांच्या अनुसार कर लाभ*


*कर लाभ आयकर कायद्यांच्या अनुसार असून वेळोवेळी बदलाच्या अधीन आहेत. तपशीलवार माहितीसाठी कृपया तुमच्या टॅक्स अ‍ॅडवायजरचा सल्ला घ्या. .

फायदे

सोपेपणा
  • ह्या प्रॉडक्टमध्ये सर्वसाधारण अटी आणि शर्ती असल्यामुळे तो समजायला सोपा आहे
किफायतशीरपणा
  • ववाजवी प्रीमियममध्ये प्रोटेक्शन प्लॅन मिळवा
सुरक्षा
  • कोणत्याही अडथळ्याविना तुमच्यासाठी आणि तुमच्या जीवलगांसाठी आर्थिक सुरक्षा
लवचिकता
  • प्रीमियम एकदाच, नियमितपणे ( पॉलिसीच्या प्रत्येक वर्षी) किंवा मर्यादित (5/10 वर्षे ) कालावधीसाठी भरण्याची सोय
मृत्यू लाभ :
  • प्रतीक्षा कालावधी समाप्त झाल्यानंतर पॉलिसीच्या मुदतीमध्ये किंवा प्रतीक्षा कालावधीमध्ये अपघातामुळे जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीचे निधन झाल्यास, नामनिर्देशित व्यक्ती/ लाभार्थी ह्यांना सम ॲश्युअर्ड ऑन डेथ एकरकमी मिळेल, जी असेल
    • नियमित आणि लिमिटेड प्रीमियम पेमेंट पॉलिसीजसाठी, ह्यापैकी सर्वाधिक असणारी रक्कम
      क. वार्षिकीकृत1 प्रीमियमच्या 10 पट
      ख. निधनापर्यंत भरलेल्या प्रीमियम्सच्या 105%
      ग. निधनानंतर द्यावयाची ॲश्युरन्स+ दिलेली एकूण रक्कम
    • सिंगल प्रीमियम पॉलिसीजसाठी, ह्यापैकी जास्त असेल ती
      क. सिंगल प्रीमियमच्या 125%
      ख. निधनानंतर द्यावयाची ॲश्युरन्स+ दिलेली एकूण रक्कम
  • जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीचे, प्रतीक्षा कालावधीमध्ये अपघाताव्यतिरिक्त कारणामुळे निधन झाल्यास, नामनिर्देशित व्यक्ती/लाभार्थी ह्यांना डेथ बेनिफिट मिळेल, जो जे काही कर असतील ते वगळता भरलेल्या सर्व प्रीमियम्सच्या 100% एवढा असेल.
 
वार्षिकीकृत प्रीमियम हा पॉलिसी वर्षामध्ये देय असणारी प्रीमियमची एकूण रक्कम, ज्यातून अतिरिक्त प्रीमियम्स आणि मोडल प्रीमियम्ससाठी, काही असल्यास भार अंडररायटिंग करून, कर वगळले जातील.
 

निधनानंतर द्यायची संपूर्ण रक्कम ही बेसिक सम ॲश्युअर्ड एवढी असेल..

एखादा निर्णय अंडरराइट केला असल्यास त्यामुळे पॉलिसीच्या अंतर्गत कोणतीही अतिरिक्त रक्कम आकारायची असेल तर वर उल्लेख केलेल्या प्रीमियम्समध्ये तिचा अंतर्भाव नसेल.

सर्व्हायवल बेनिफिट:

हा प्लॅन सर्व्हायवल बेनिफिट पुरवत नाही.

मॅच्युरिटी बेनिफिट :

हा प्लॅन मॅच्युरिटी बेनिफिट पुरवत नाही.

रायडर बेनिफिट्स : :

ह्या पॉलिसीमध्ये कोणतेही रायडर बेनिफिट्स उपलब्ध नाहीत.

एसबीआय लाइफ – स्मार्ट सरल जीवन विमाच्या अटी आणि शर्तींच्या जोखीम घटकावरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.

एसबीआय लाइफ - सरल जीवन विमा
^वयासंबंधीचे सर्व संदर्भ हे मागील वाढदिवसाच्या दिवशी असणारे वय आहेत.
$$वर दाखवलेले प्रीमियम हे लागू असलेले कर वगळता आहेत आणि अंडररायटिंग अतिरिक्त. कर प्रचलित कर कायद्यांच्या अनुसार लागू असतील.
^^मासिक पद्धतीसाठी, 3 महिन्यांपर्यंतचे प्रीमियम एकत्र भरावे. नूतनीकरणासाठीच्या प्रीमियमचा भरणा केवळ इलेक्ट्रॉनिक क्लीअरिंग सिस्टिम (ईसीएस) किंवा एसएसीएच द्वारा (जिथे पैशांचा भरणा बँकेचे खाते वा क्रेडिट कार्डातून थेट केला जातो). मंथली सॅलरी सेविंग स्कीमसाठी (एसएसएस), 2 महिन्यांपर्यंतचा प्रीमियम एकत्र भरायचा आहे आणि नूतनीकरणाचे प्रीमियम वेतनातून कापून भरण्यालाच अनुमती आहे.

2Q/ver2/09/22/WEB/MAR

विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं यांच्या अधिक तपशिलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.

कर लाभ :
कर लाभ आयकर कायद्यांच्या अनुसार असून वेळोवेळी बदलाच्या अधीन आहेत. तपशीलवार माहितीसाठी कृपया आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या. अधिक तपशीलांसाठी, इथे क्लिक करा.