UIN: 111N171V01
Product Code: 3G
Smart Platina Supreme - Guaranteed Long Term Income Savings Plan
Name of Life assured:
DOB:
Gender:
Male Female Third GenderStaff:
Yes NoSum Assured
Premium frequency
Premium amount
(excluding taxes)
Premium Payment Term
Policy Term
$भावी बेनिफिट्सचे (भावी गॅरंटीड इन्कम आणि भरलेल्या एकूण प्रीमियम्सच्या 110%) डिस्काउंटेड मूल्य एक रकमी स्वरूपात मिळवण्याचा पर्याय.
^पॉलिसीधारकाला निवडलेल्या इन्कम फ्रिक्वेन्सीच्या सुरुवातीला किंवा शेवटी गॅरंटीड इन्कम मिळवायचा पर्याय आहे.
#जिथे भरलेले एकूण प्रीमियम्स म्हणजे उघडपणे गोळा केलेले कोणतेही अतिरिक्त प्रीमियम आणि कर वगळता, बेस प्रॉडक्टमध्ये भरलेले एकूण प्रीमियम्स.
*एसबीआय लाइफ - अॅक्सिडेंट बेनिफिट रायडर (UIN: 111B041V01) पर्याय ए : अॅक्सिडेंटल डेथ बेनिफिट (ADB) आणि पर्याय बी : अॅक्सिडेंटल पार्शिअल पर्मनंट डिसअॅबिलिटी बेनिफिट (APPD).
^पॉलिसीधारकाला मॅच्युरिटीच्या आधी 3 महिने कंपनीला कळवून, निवडलेल्या इन्कम पे आउट फ्रिक्वेन्सीच्या सुरुवातीला गॅरंटीड इन्कम मिळण्यासाठी निवडण्याचा पर्याय राहील. सुरुवातीला देय असलेले गॅरंटीड इन्कम हे गॅरंटीड इन्कमची रक्कम x निवडलेल्या इन्कम पे-आउट फ्रिक्वेन्सीच्या अनुसार टक्केवारी (जी वार्षिक = 93%, सहामाही = 97%, तिमाही = 98% आणि मासिक = 99% आहे.)
#जिथे भरलेले एकूण प्रीमियम्स म्हणजे उघडपणे गोळा केलेले कोणतेही अतिरिक्त प्रीमियम आणि कर वगळता, बेस प्रॉडक्टमध्ये भरलेले एकूण प्रीमियम्स.
**डिस्काउंटेड मूल्य हे प्रति वर्षाचा डिस्काउंट रेट वापरून गणले जाईल. जिथे डिस्काउंट रेट हा प्रत्येक आर्थिक वर्षाच्या 1 एप्रिल रोजी असलेल्या 30 वर्षे प्रचलित G-Sec रेट अधिक 50 बेसिस पॉइंट्स आहे.
जिथे फॅक्टर 1 हा भावी गॅरंटीड इन्कमसाठी डिस्काउंटिंग फॅक्टर आहे आणि फॅक्टर 2 हा पे-आउट पीरियडच्या शेवटी एकूण देय प्रीमियम्सच्या 110% साठी डिस्काउंटिंग फॅक्टर आहे.
इन्क्रीजिंग गॅरंटीड इन्कम ऑप्शनसाठी, पे-आउट पीरियडच्या पहिल्या वर्षाचे अॅन्युअल गॅरंटीड इन्कम विचारात घेतले जाईल.
फॅक्टर्स पॉलिसीची मुदत, गॅरंटीड इन्कम ऑप्शन, पे-आउट पीरियड आणि ज्यामध्ये डेथ क्लेम करण्यात आला ते पॉलिसी वर्ष, ह्यावर अवलंबून असतील.
^वार्षिकीकृत प्रीमियम म्हणजे जे कर, रायडर प्रीमियम्स, अंडररायटिंग एक्स्ट्रा प्रीमियम्स आणि मोडल प्रीमियम्ससाठीची लोडिंग्ज वगळता, एका वर्षामध्ये देय असणारी प्रीमियमची रक्कम असेल.
#जिथे भरलेले एकूण प्रीमियम्स म्हणजे उघडपणे गोळा केलेले कोणतेही अतिरिक्त प्रीमियम आणि कर वगळता, बेस प्रॉडक्टमध्ये भरलेल्या सर्व प्रीमियम्सची एकूण रक्कम.
~भरलेले एकूण प्रीमियम्स म्हणजे उघडपणे गोळा केलेले कोणतेही अतिरिक्त प्रीमियम आणि कर वगळता, बेस प्रॉडक्टमध्ये पॉलिसीच्या मुदतीच्या दरम्यान देय प्रीमियम्सची एकूण रक्कम.
3G/ver1/11/24/WEB/MAR