जीवनाच्या विविध पैलूंचा आस्वाद घेण्यासाठी आज तुमच्याकडे जे आर्थिक स्थैर्य आहे, ते तुमच्या रिटायरमेंटनंतरही कायम रहाण्याची खात्री मिळवा एसबीआय लाइफ - रिटायर स्मार्ट प्लसच्या सहाय्याने. हा तुम्हाला तुमच्या जीवनाच्या दुसऱ्या इनिंग्जमध्ये आरामात जगण्यासाठी कॉर्पसची उभारणी करण्यासाठी मोलाचा हातभार लावतो.
खात्रीशीर मॅच्युरिटी बेनिफिटचा लाभ घ्या, जो एसबीआय लाइफ - रिटायर स्मार्ट सह मार्केटच्या अस्थिरतेमधून तुमची गुंतवणूक सुरक्षित ठेवतो. तुमच्या कमाईच्या वर्षांमध्ये पद्धतशीर गुंतवणुकींसह रिटायरमेंट कॉर्पस (सेवानिवृत्ती निधी) उदयाला आणून तुमचा भावी काळ सुरक्षित करा.
एसबीआय लाइफ - सरल पेन्शन सोबत, तुमच्याकडे निवडीसाठी दोन ॲन्युइटी पर्याय आहेत आणि एकदाच पेमेंट करून, तुमच्या उर्वरित आयुष्यात हमखास नियमित पेन्शन/ॲन्युइटी मिळवा.
एसबीआय लाइफ - स्मार्ट अॅन्युईटी प्लस द्वारा पुरवल्या जाणाऱ्या नियमित गॅरंटीड उत्पन्नाने तणाव-मुक्त सेवानिवृत्तीचा आनंद घ्या. हा एक अॅन्युईटी प्लॅन आहे जो तात्काळ आणि विलंबाने असे दोन्ही अॅन्युईटी पर्याय, तसेच जॉइंट लाइफ पर्याय देतो, जे तुम्हाला देतात निवांत निवृत्त जीवनाची खात्री, तसेच तुमच्या जीवलगांना आर्थिक सुरक्षा.