close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाईफ - स्मार्ट मनी बॅक गोल्ड

UIN: 111N096V02

Product Code: 1N

null

आपल्याला आपल्या पैशांची गरज असते तेव्हा ते परत मिळवा

 • चार मनी बॅक प्लॅन पर्याय
 • हयात राहिल्यास आश्वस्त रकमेच्या एकूण 110% लाभ
 • चार रायडर पर्याय
 • मोठ्या आश्वस्त रकमेवर सूट
आगामी वर्षांमध्ये विविध आर्थिक जबाबदार्या् पूर्ण करण्याबद्दलच्या चिंतेत आपण आहात काय? आपण आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करू इच्छिता कां ?

एसबीआय लाईफ – स्मार्ट मनीबॅक गोल्ड मध्ये गुंतवणूक करा, जो पार्टिसिपेटिंग ट्रॅडिशनल मनीबॅक इन्शुरन्स प्लॅन आहे, आणि आयुष्यातील कठिण परिस्थितीत आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आवर्ती उत्पन्नाप्रमाणेच लाईफ कव्हरच्या एकत्र लाभांचा आनंद घ्या.

ही पॉलिसी हे ऑफर करते –
 
 • सुरक्षितता – आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करा
 • विश्वसनीयता – नियमित अंतराने पैसे परत मिळतात
 • लवचिकता – आपले पैसे परत मिळण्याचा प्रकार निवडा
 • परवडणारे – परवडणाऱ्या मूल्यात रायडर लाभांद्वारे

आपण आपल्या कुटुंबास कसे संरक्षित करू शकता आणि त्याचे वेळी आपल्या आर्थिक गरजा कशा पूर्ण करू शकता हे पाहण्यासाठी खालील लाभ इलस्ट्रेटरमध्ये आपले तपशील भरा.

आर्थिक काळजीमधून आपल्या स्वतःला मुक्त करून स्वच्छंदी आयुष्य जगा.

हायलाइट्स

null

वैयक्तिक, नॉन लिंक्ड, नफा एन्डोमेंट अॅश्युरन्स प्लॅनसह

वैशिष्ट्ये

 • अगोदरच दिलेल्या जीवित राहिलेल्याच्या लाभांकडे दुर्लक्ष न करता लाईफ कव्हर लाभ मिळवा
 • एकूण जीवित लाभामध्ये परिपक्वतेपर्यंत भरलेल्या आश्वस्त रक्कमच्या 110% लाभ
 • विशिष्ट कालावधीत देय असलेले भिन्न पॉलिसी टर्म सह चार प्लॅन प्रकार आणि जीवित लाभ
 • चार रायडर पर्यायांसह परवडणाऱ्या किंमतीत व्यापक कव्हरेज मिळवा
 • मोठ्या आश्वस्त रक्कमवर रीबेट

लाभ

सुरक्षितता
 • आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करा आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करा
विश्वसनीयता
 • आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी विशिष्ट अंतराने नियमित रोख प्रवाह मिळवा
लवचिकता
 • आपल्या गरजांची पूर्तता होण्यासाठी चार मनी बॅक प्लॅन पर्याय
परवडणारे
 • सामान्य मूल्यामध्ये चार रायडर पर्यायांद्वारे आपले कव्हरेज वर्धित करा
  • एसबीआय लाईफ –प्रीफर्ड टर्म रायडर
  • एसबीआय लाईफ – अॅक्सिडेंटल डेथ बेनिफिट रायडर
  • एसबीआय लाईफ - अॅक्सिडेंटल टोटल अँन्ड पर्मनन्ट डिसॅबिलिटी बेनिफिट रायडर
  • एसबीआय लाईफ - क्रिटीकेअर 13 नॉन लिंक्ड रायडर
कर लाभांचा आनंद घ्या*

On Survival:

 • Before Maturity:
The survival benefit instalments expressed as a fixed percentage of Basic Sum Assured payable at the end of specified intervals during the policy term, as explained below.
 • At Maturity:
Final survival benefit instalment + Vested Simple Reversionary Bonus + Terminal Bonus, if any.

On Death:

In the unfortunate event of death during the term of the plan, provided the policy is in-force:

 • Higher of A or B is paid to the nominee, where:

A = Sum Assured on death + Vested Simple Reversionary Bonuses + Terminal bonus, if any.
Sum Assured on death is higher of Basic Sum Assured or a multiple of annualised premium; where multiple is:
  Age at entry of Life Assured less than 45 years Age at entry of Life Assured 45 years or more
Multiple of annualized premium 10 7

B = Minimum death benefit which is equal to 105% of all the premiums paid.

Other Benefits

Additional cover through four set of riders: -

 • SBI Life - Preferred Term Rider (UIN:111B014V02): The Preferred Term rider Sum Assured is payable in addition to normal death benefit
 • SBI Life - Accidental Death Benefit Rider (UIN: 111B015V02): In case of death due to an accident, the rider Sum Assured is payable in addition to normal death benefit
 • SBI Life - Accidental Total and Permanent Disability Benefit Rider (UIN 111B016V02) The rider Sum Assured will be paid on the Life Assured being found eligible for the Total & Permanent Disability Benefit as defined in the policy document.
 • SBI Life - Criti Care 13 Non-Linked Rider (UIN: 111B025V02): The rider sum assured would be payable on the life assured being diagnosed with any of the thirteen diseases. For details on illnesses covered, please refer the rider brochure.

Tax Benefits*:
You are eligible for Income Tax benefits/exemptions as per the applicable income tax laws in India, which are subject to change from time to time. You may visit our website for further details:
http://www.sbilife.co.in/sbilife/content/21_3672#5. Please consult your tax advisor for details.

वयाचे सर्व संदर्भ शेवटच्या वाढदिवशी असलेल्या वयाचे आहेत.
*कमाल आश्वस्त रक्कम मंडळ-संमत जबाबदारी धोरणाच्या अधीन असेल. कमाल प्रीमियम देऊ केलेल्या आश्वस्त रकमेवर आधारित असेल.
# मासिक मोडसाठी, 3 महिन्यांचे प्रीमियम आगाऊ भरणे आवश्यक आणि नूतनीकरण प्रीमियम देय ईलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टम (ECS) किंवा स्टॅंडिंग इन्स्ट्रक्शनद्वारे (जेथे भरणा बॅंक खात्यातून डायरेक्ट डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे केला जातो).मासिक पगार बचत योजनेसाठी (SSS), 2 महिन्यांचा प्रीमियम आगाऊ भरणे आवश्यक आणि नूतनीकरण प्रीमियम केवळ पगारातूनच कापला जाईल

1N.ver.03-10/17 WEB MAR

**अनुक्रमे @4% आणि @8% हे अध्याहृत दर हे सर्व लागू चार्जेस विचारात घेतल्यानंतर ह्या दरांनी हे केवळ खुलासा करणारे नमुने आहेत. बोनस दर हे बोनस संचय होण्याच्या कालावधीमध्ये सतत समान अध्याहृत धरलेले आहेत, तर प्रत्यक्ष बोनस हा कंपनीच्या गुंतवणुकीच्या अनुभवाच्या अनुषंगाने वेगळा असू शकतो. (ह्यांची हमी देण्यात येत नाही आणि ते उत्पन्नाची सर्वात अधिक किंवा कमी मर्यादाही नव्हेत). उत्पन्ने ही गुंतवणुकीच्या भावी कामगिरीसह अनेक घटकांवर अवलंबून आहेत.

कृपया विक्री पूर्ण करण्यारपूर्वी जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी विक्री माहिती पुस्तक काळजी पूर्वक वाचा.
रायडर, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी कृपया रायडर माहिती पुस्तक वाचा.

*कर लाभ:
कर लाभ हे आयकर नियमांनुसार आहेत आणि ते वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन आहेत. कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
प्रत्येक उत्पादन पृष्ठायवर योजना लाभांखाली एक आणखी कर अस्वीकरण आहे. वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन असलेल्या भारतातील लागू असलेल्या आयकर नियमांनुसार आपण आयकर लाभ/सूट साठी पात्र आहात. आपण आणखी तपशीलांसाठी आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता . कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

आम्हाला येथे टोल फ्री कॉल करा

1 800 267 9090(9.00 am to 9.00 pm पर्यंत दररोज उपलब्ध)

आम्हाला येथे ईमेल करा

info@sbilife.co.in