मनी बॅक विमा योजना | स्मार्ट इन्कम प्रोटेक्ट - एसबीआय लाइफ
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआई लाइफ – स्मार्ट इन्कम प्रोटेक्ट

UIN: 111N085V04

प्रॉडक्ट कोड : 1B

एसबीआई लाइफ – स्मार्ट इन्कम प्रोटेक्ट

नियमित
उत्पन्नासह
जबाबदाऱ्यांचे
परिवर्तन घडवा
सफलतांमध्ये.

एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग लाइफ इन्शुरन्स सेव्हिंग्ज प्रॉडक्ट

जीवनाच्या विविध टप्प्यांवर, तुमची स्वप्ने आणि जबाबदाऱ्या बदलत राहतात. एसबीआय लाइफ - स्मार्ट इन्कम प्रोटेक्टच्या सहाय्याने तुम्ही नियमित उत्पन्नाचा लाभ मिळवू शकता, जे तुमच्या कुटुंबाचे आर्थिक स्थैर्य सुरक्षित ठेवत असतानाच मुख्य आणि बारीकसारीक महत्वाचे टप्पे पार करण्यासाठी मोलाचा हातभार लावू शकेल.

ठळक लाभ :
  • इन्शुरन्स कव्हर आणि नियमित उत्पन्नाचे दुहेरी वैशिष्ट्य
  • गॅरंटीड अ‍ॅन्युअल पेआउट्स*
  • तीन रायडर पर्यायांद्वारे नाममात्र खर्चांमध्ये तुमचे कव्हरेज वाढवा

ठळक वैशिष्ट्ये

एसबीआई लाइफ – स्मार्ट इन्कम प्रोटेक्ट

एक इंडिव्हिज्युअल, नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग लाइफ इन्शुरन्स सेव्हिंग्स प्रॉडक्ट

plan profile

मित्तल, व्यवसायाने एक उद्योगपती असून, भविष्यात नियमित उत्पन्न मिळवेल आणि त्याचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असल्याची त्याला हमी आहे.

एसबीआय लाईफ - स्मार्ट इन्कम प्रोटेक्ट प्लॅन मधून आपल्याला किती लाभ मिळू शकतो हे पाहण्यासाठी खालील फॉर्म फील्ड्स प्रविष्ट करा.

Name:

DOB:

Gender:

Male Female

Discount:

Staff None

Let's finalize the policy duration you are comfortable with...

Policy Term

Maturity Benefit Option

Lumpsum
Installments

A little information about the premium options...

Premium Frequency

Sum Assured

1 Lakh 250000000

Let's finalize the rider options...

SBI Life - Preferred Term Rider (UIN:111B014V02):

Term for preferred Term Rider

Preferred Term Rider Sum Assured

25,000 50,00,000

SBI Life - Accidental Death Benefit Rider (UIN:111B015V03):

Term for ADB Rider

ADB Rider Sum Assured

25,000 50,00,000

SBI Life - Accidental Total & Permanent Disablity Benefit Rider (UIN:111B016V03):

Term for ATPDB Rider

ATPDB Rider Sum Assured

25,000 50,00,000

Reset
sum assured

Sum Assured


plan profile

Premium frequency

Premium amount
(excluding taxes)


premium paying

Premium Paying Term


policy term

Policy Term


maturity benefits

Maturity Benefit Exclaim

At assumed rate of returns** @ 4%


or
@ 8%

Give a Missed Call

वैशिष्ट्ये

  • पॉलिसीच्या मुदतभर लाइफ कव्हर
  • मुदतपूर्तीला व्हेस्टेड रिव्हर्शनरी बोनसेस अधिक काही असल्यास, टर्मिनल बोनस एकरकमी दिला जाईल
  • मुदतपूर्तीनंतर 15 वर्षांच्या कालावधीसाठी ‘बेसिक सम ॲश्युअर्ड’च्या 11%चे वार्षिक उत्पन्न
  • 7, 12 किंवा 15 वर्षांची पॉलिसी मुदत
  • तीन रायडर ऑप्शन्स

फायदे

सुरक्षा
  • तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजांची पूर्तता होत असल्याची खात्री करून घ्या
विश्वसनीयता
  • मुदतपूर्तीला एकरकमी पैसे मिळण्याच्या ऑप्शनसह तुमच्या उत्तरदायित्वांच्या पूर्ततेसाठी नियमित वार्षिक उत्पन्न
लवचिकता
  • तुमच्या आर्थिक गरजांवर आधारित पॉलिसी मुदत निवडा
  • नाममात्र खर्चात तीन रायडर ऑप्शन्स द्वारा तुमचे विमाछत्र वाढवा
  • एसबीआय लाइफ - प्रीफर्ड टर्म रायडर
  • एसबीआय लाइफ - अ‍ॅक्सिडेंटल डेथ बेनिफिट रायडर
  • एसबीआय लाइफ - अ‍ॅक्सिडेंटल टोटल अँड पर्मनंट डिसॅबिलिटी बेनिफिट रायडर
कर लाभांचा आनंद घ्या​*

मुदतपूर्तीच्या वेळी :

  • तुम्हाला व्हेस्टेड रीव्हर्शनरी बोनसेस अधिक टर्मिनल बोनस, जर असल्यास मुदतपूर्तीच्या वेळेस मिळतो.
  • तुम्हाला मुळ विमा राशीच्या (सम ॲश्युअर्डच्या) रकमेच्या 11% समान वार्षिक पेआउट्स मुदतपूर्ती नंतर पुढील 15 वर्षासाठी देण्यात येतील. 15 वर्षांचा हा कालावधी तुमचा पेआउट कालावधी आहे. पहिला हप्‍ता पेआउट कालावधीच्या पहिल्या वर्षाच्या अखेरीस देण्यात येईल.
  • वैकल्पिकरित्या, तुम्हाला मॅच्युरिटी बेनिफिट एकरकमी मिळण्याचा ऑप्शन आहे, अशा प्रकरणी मॅच्युरिटी बेनिफिट हा मुदतूपर्तीला असणारी गॅरंटीड सम ॲश्युअर्ड असेल, जी रक्कम बेसिक सम ॲश्युअर्डच्या 110% अधिक व्हेस्टेड रिव्हर्शनरी बोनसेस अधिक काही असल्यास, टर्मिनल बोनस एवढी असू शकेल.
 

मृत्यूच्या वेळेस :

  • जीवन विमा उतरवलेल्या व्यक्‍तीचे पॉलिसी दरम्यान दुर्दैवाने निधन झाल्यास, नामनिर्देशित व्यक्‍तीला (ए, बी) ह्यातील जास्त असेल ती रक्कम मिळेल :
    1. ए = मृत्युच्या वेळेचे सम ॲश्युअर्ड + व्हेस्टेड सिंपल रिव्हर्शनरी बोनसेस   + टर्मिनल बोनस,  काही असल्यास.
      जिथे मृत्युच्या वेळेचे सम ॲश्युअर्ड ही गॅरंटीड सम ॲश्युअर्ड@@ किंवा वार्षिकीकृत प्रीमियमच्या@ 10 पट असेल.
    2. बी = किमान डेथ बेनिफिट, जो निधनाच्या तारखेपर्यंत मिळालेल्या एकूण प्रीमिययम्सच्या 105% एवढा आहे.
      जिथे, भरलेले/मिळालेले एकूण प्रीमियम्स म्हणजे कोणताही एक्स्ट्रा प्रीमियम, कोणतेही लागू कर वगळता मिळालेल्या सर्व प्रीमियम्सची एकूण रक्कम
 

@वार्षिकीकृत प्रीमियम हा लागू कर, रायडर प्रीमियम्स यांना वगळून, एक्स्ट्रा प्रीमियम्स आणि काही मोडल प्रीमियम्स असल्यास त्यासाठीची लोडिंग्ज अंडररायटिंग करून, पॉलिसीधारकाने निवडलेल्या प्रीमियमची एका वर्षात देय असणारी रक्कम असेल.

 

@@मुदतपूर्तीला असलेली गॅरंटीड सम ॲश्युअर्ड बेसिक सम ॲश्युअर्डच्या 110% आहे.

 

पेआउट पीरियडमध्ये निधन, सर्व भावी पेआट्स ही नामनिर्देशित व्यक्‍तीला किंवा कायदेशीर वारसाला देण्यात येतील.

एसबीआय लाइफ - स्मार्ट इन्कम प्रोटेक्टच्या जोखमीच्या घटकांचे अधिक तपशील, अटी आणि शर्ती जाणून घेण्यासाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
null
*कमाल ‘सम अ‍ॅश्युअर्ड’रक्कम ही बोर्डाने संमत केलेल्या अंडररायटिंग धोरणाच्या सापेक्ष असेल. प्रीमियमची कमाल रक्कम ही देऊ केलेल्या ‘सम ॲश्युअर्ड’ वर आधारित असेल.
^वयासंबंधीचे सर्व संदर्भ हे मागील वाढदिवसाच्या वेळी असणाऱ्या वयाचे आहेत.
#मासिक पद्धतीसाठी, 3 महिन्यांपर्यंत प्रीमियम आगाऊ भरावे आणि रिन्युअल प्रीमियमचा भरणा केवळ इलेक्ट्रॉनिक क्लीअरिंग सिस्टिम (ईसीएस) किंवा स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स द्वारा करावा (जिथे पैशांचा भरणा बँकेचे खाते वा क्रेडिट कार्डातून थेट केला जातो). मंथली सॅलरी सेव्हिंग स्कीम (एसएसएस)साठी, 2 महिन्यांपर्यंत प्रीमियम आगाऊ भरायचा आहे आणि रिन्युअल प्रीमियम केवळ वेतनातून कापून भरायलाच परवानगी आहे.

NW/1B/ver1/03/22/WEB/MAR

**अनुक्रमे @4% आणि @8% प्रतिवर्ष, हे उत्पन्नाचे गृहित दर हे सर्व लागू चार्जेस विचारात घेतल्यानंतरच्या या दरांच्या केवळ उदाहरणात्मक शक्यता आहेत. बोनस दर हे बोनस संचय कालावधीत स्थिर असल्याचे गृहित धरले आहे, तर प्रत्यक्ष बोनस हा कंपनीच्या गुंतवणुकीच्या अनुभवाच्या अनुषंगाने वेगळा असू शकतो. यांची हमी देण्यात येत नाही आणि ते परताव्याची सर्वांत अधिक किंवा कमी मर्यादाही नव्हेत. परतावे ही गुंतवणुकीच्या भावी कामगिरीसह अनेक घटकांवर अवलंबून आहेत.

विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं यांच्या अधिक तपशिलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.
रायडर्स आणि अटी व शर्तीं यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया रायडर ब्रोशर काळजीपूर्वक वाचा.

*कर लाभ:
कर लाभ आयकर कायद्यांच्या अनुसार असून वेळोवेळी बदलाच्या अधीन आहेत. तपशीलवार माहितीसाठी कृपया आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांनुसार तुम्ही कर लाभासाठी/करमाफीसाठी पात्र ठरता, जे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी, इथे क्लिक करा. तपशीलांसाठी कृपया तुमच्या ’टॅक्स ॲडव्हायजर’बरोबर विचार विनियम करा.