ग्रुप मायक्रो इन्शुरन्स प्लॅन | कुटुंबांसाठी जीवन विमा संरक्षण - एसबीआय लाइफ
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

समूह योजना

एसबीआय लाइफ – ग्रामीण सुपर सुरक्षा

111N039V04

एसबीआय लाइफ ग्रामीण सुपर सुरक्षा सह आपण आता परवडणार्यात प्रीमियममध्ये आपल्या समूह सदस्यांना इन्शुरन्स संरक्षण देऊ शकता. हा प्लॅन आपल्या समूह सदस्यांना संभाव्य घटनेच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक गरजा सुरक्षित करण्यात सक्षम करतो.

ठळक लाभ

    • परवडणारे प्रीमियम
    • संरक्षित रक्कम आणि प्रीमियम देयक वारंवारतेची निवड
  • मायक्रो इन्शुरन्स प्लॅन|
  • ग्रुप मायक्रो इन्शुरन्स प्लॅन|
  • एसबीआई लाइफ – ग्रामीण सुपर सुरक्षा|
  • ग्रुप टर्म अ‍ॅश्युरन्स

एसबीआय लाइफ - ग्रुप मायक्रो शील्ड

111N138V01

एसबीआय लाइफ - ग्रुप मायक्रो शील्ड सह आपण आता परवडणार्‍या प्रीमियममध्ये आपल्या समूह सदस्यांना इन्शुरन्स संरक्षण देऊ शकता.

ठळक लाभ

    • प्रीमियम भरण्याची वारंवारिता लवचीक.
    • एनरोल करणे आणि अ‍ॅडमिनिस्टर करणे सोपे.
    • सदस्याच्या वैवाहिक जोडीदाराला कव्हर करण्याचा पर्याय.
    • कर्जदाता-कर्जदार योजना, मालक-कर्मचारी योजना आणि अन्य विना-मालक कर्मचारी योजना ह्यांना लाभ मिळवता येऊ शकतो.
  • मायक्रो इन्शुरन्स प्लॅन|
  • ग्रुप मायक्रो इन्शुरन्स प्लॅन|
  • एसबीआय लाइफ - ग्रुप मायक्रो शील्ड|
  • ग्रुप टर्म ॲश्युरन्स

एसबीआय लाइफ - ग्रुप मायक्रो शील्ड - एसपी

111N137V01

एसबीआय लाइफ - ग्रुप मायक्रो शील्ड - एसपी ने तुम्ही तुमच्या सदस्यांच्या बाबतीत काही दुर्दैवी घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संरक्षण मिळू शकेल असा निर्वाळा त्यांना देऊ शकता.

ठळक लाभ

    • हे प्रॉडक्ट 10 वर्षांपर्यंतच्या पॉलिसी मुदतींसह सिंगल प्रीमियम भरण्याची मुदत देते.
    • एनरोल करणे आणि अ‍ॅडमिनिस्टर करणे सोपे.
    • लेव्हल कव्हर आणि रिड्युसिंग कव्हर प्लॅन ऑप्शन्स या दोन्ही अंतर्गत जॉइंट लाइफ कव्हरेज उपलब्ध आहे.
    • कर्जदाता-कर्जदार योजना, मालक-कर्मचारी योजना आणि अन्य विना-मालक कर्मचारी योजना ह्यांना लाभ मिळवता येऊ शकतो.
  • मायक्रो इन्शुरन्स प्लॅन|
  • ग्रुप मायक्रो इन्शुरन्स प्लॅन|
  • ग्रुप टर्म ॲश्युरन्स|
  • एसबीआय लाइफ - ग्रुप मायक्रो शील्ड - एसपी

कृपया विक्री पूर्ण करण्यारपूर्वी जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी विक्री माहिती पुस्तक काळजी पूर्वक वाचा.
रायडर, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी कृपया रायडर माहिती पुस्तक वाचा.

*कर लाभ:
कर लाभ हे आयकर नियमांनुसार आहेत आणि ते वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन आहेत. कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
प्रत्येक उत्पादन पृष्ठायवर योजना लाभांखाली एक आणखी कर अस्वीकरण आहे. वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन असलेल्या भारतातील लागू असलेल्या आयकर नियमांनुसार आपण आयकर लाभ/सूट साठी पात्र आहात. आपण आणखी तपशीलांसाठी आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

#प्रीमियम श्रेणी निवडलेले प्रीमियम देयक आणि /किंवा प्रीमियम प्रकारानुसार बदलू शकते. प्रीमियम विमा स्वीकारण्याच्या अधीन असतात.