UIN: 111N078V03
प्रॉडक्ट कोड : 70
एक ग्रुप, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, क्रेडिट लाइफ इन्शुरन्स उत्पादन
ह्या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेली प्रॉडक्ट वैशिष्ट्ये ग्रुप ॲडमिनिस्ट्रेटरच्या अधिकारात तुमचे मास्टर पॉलिसीधारक निवडतील. केवळ मास्टर पॉलिसीधारकाने निवडलेली वैशिष्ट्येच तुम्हाला उपलब्ध होतील. मास्टर पॉलिसीधारकाने उपलब्ध करून दिलेल्या ऑप्शन्स/वैशिष्ट्यांमधून तुम्ही निवड करू शकता.
डेथ कव्हर हे तुमच्या इन्शुरन्सच्या सर्टिफिकेटमध्ये असलेल्या सम ॲश्युअर्डच्या वेळापत्रकाच्या अनुसार निधनाच्या वेळी असलेल्या बाकी लोन बॅलन्स एवढे असू शकेल.
एसबीआय लाइफ – ऋण रक्षाच्या अटी आणि शर्तींच्या जोखीम घटकावरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
70/ver1/11/24/WEB/MAR