close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाईफ – स्मार्ट हमसफर

UIN: 111N103V02

Product Code: 1W

null

आनंद, समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी आश्वासने.

 • पती किंवा पत्नीसाठी लाईफ इन्शुरन्स कव्हर
 • प्रीमियम अधित्याग लाभ
 • अतिरिक्त रायडर पर्याय
 • मोठ्या आश्वस्त रकमेवर सूट
जॉइंट लाईफ नॉन लिंक्ड पार्टिसिपेटिंग एन्डोमेंट प्लॅन

आपण आयुष्याचा प्रवास कसाही असला तरी एकत्र करण्याचे आश्वासन दिले आहे, आपण मदत करण्यास आणि एकमेकांची स्वप्ने आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यास तयार आहात कां ?
बचत प्लॅनसह एक अनन्य लाईफ इन्शुरन्स असलेल्या एसबीआय लाईफ – स्मार्ट हमसफर सह प्रत्येक स्वप्न साकार करा. आपण आणि आपली पत्नी किंवा पती अशा दोघांसाठी एकाच पॉ़लिसी अंतर्गत सेव्हिंग्ज आणि इन्शुरन्स संरक्षणाच्या दोन लाभांचा आनंद घ्या.

हा सेव्हिंग प्लॅन हे ऑफर करतो -
 • सुरक्षितता –संभाव्य घटनेच्या बाबतीत आपल्या पती किंवा पत्नी आणि आपल्या स्वतःस संरक्षित करणे
 • विश्वसनीयता –प्रीमियम अधित्याग लाभाद्वारे
 • लवचिकता – अतिरिक्त रायडर लाभ समाविष्ट करणे
 • सुलभता – एकाच पॉलिसी अंतर्गत दोन संरक्षित विमाधारकांना करणे

खाली दिलेले आमचे लाभ इलस्ट्रेटर वापरून पहा आणि आपण या प्लॅनच्या लाभांचा आनंद कसा घेऊ शकता ते पहा.
आपले जीवन सुरक्षित करा आणि आपल्या निकटतेचा आनंद घ्या.

हायलाइट्स

null

जॉइंट लाईफ नॉन लिंक्ड पार्टिसिपेटिंग एन्डोमेंट प्लॅन

वैशिष्ट्ये
 • आपण आणि आपल्या पती किंवा पत्नी यासाठी सुरक्षितता प्रदान करणारा एक जॉईंट लाईफ इन्शुरन्स वुइथ सेव्हिंग्ज प्लॅन
 • प्रचलित पॉलिसीसाठी आश्वस्त बोनस
 • प्रीमियम अधित्याग लाभ अतिरिक्त रायडर लाभ
 • दोन्ही लाभांसाठी एकच अर्ज
लाभ
सुरक्षितता
 • आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी दुहेरी संरक्षण
विश्वसनीयता
 • संभाव्य घटनेच्या बाबतीत देखील आपले लाभ सुरू राहणार असल्याची हमी
लवचिकता
 • महत्त्वाच्या कव्हरेजकरिता एसबीआय लाईफ - अॅक्सिडेंटल डेथ बेनिफिट रायडर चा पर्याय
 • आपल्या सोयीनुसार प्रीमियम पेमेंट वारंवारता निवडा
सुलभता
 • एका सिंगल प्रीमियम पॉलिसीसह आपल्या पती किंवा पत्नीस आणि आपल्या स्वतःला संरक्षित करा
कर लाभांचा आनंद घ्या*
परिपक्वता लाभ:

एंडोव्हमेंट मुदत पूर्ण केल्यानंतर, मुलभूत आश्वस्त रक्कम + वेस्टेड साधे रीव्हर्जनरी बोनस + समाप्ती बोनस, असल्यास दिला जाईल, मात्र पॉलिसी प्रभावात असणे आवश्यक.

मृत्यू लाभ:
प्रथम मृत्यू:
 • प्रथम मृत्यू या तारखेपासून पॉलिसी हयात आहे तर: A किंवा B पैकी जे जास्त असेल ते नामनिर्देशितास दिले जाते.
  • मृत्यूसमयी आश्वस्त रक्कम:
   मृत्यूवरील आश्वस्त रक्कम ही मूळ आश्वस्त रक्कम किंवा परिपक्वतेच्या वेळची हमी दिलेली आश्वस्त रक्कम किंवा वार्षिक प्रीमियम (AP) च्या पटीत; या पटीत असलेल्याचे उच्चतम आहे:
   प्रवेशावेळी समतुल्य वय 45 वर्षांपेक्षा कमी आहे 10 पट AP
   प्रवेशावेळी समतुल्य वय 45 किंवा अधिक आहे 7 पट AP
  • मूळ पॉलिसी अंतर्गत देय दिलेल्या सर्व प्रीमियमच्या 105%.
   *मूळ आश्वस्त रक्कम ही परिपक्वतेवेळी हमी दिलेली आश्वस्त रक्कम आहे.

 • शिवाय, पुढील पॉलिसी वर्धापनदिनापासून सुरू होणारे भविष्यातील सर्व प्रीमियम हयात असलेल्या विमाकृतासाठी माफ केले जातील. जर प्रथम मृत्यूच्या वेळी संपूर्ण आश्वस्त रक्कम साठी पॉलिसी चालू असेल तर केवळ तेव्हाच प्रीमियम माफ केला जाईल.
द्वितीय मृत्यू:
 • द्वितीय मृत्यूच्या तारखेपासून जर आपली पॉलिसी हयात आहे तर: नामनिर्देशितास A किंवा B पैकी जे उच्च आहे ते दिले जाते.
  • मृत्यूसमयी आश्वस्त रक्कम:
   मृत्यूप्रसंगी आश्वस्त रक्कम + व्हेस्टेड साधा रीव्हर्जनरी बोनस + टर्मिनल बोनस, असल्यास.
   मृत्यूवरील आश्वस्त रक्कम ही मूळ आश्वस्त रक्कम किंवा परिपक्वतेच्या* वेळची हमी दिलेली आश्वस्त रक्कम किंवा वार्षिक प्रीमियम (AP) च्या पटीत; जिथे पट आहे:
   प्रवेशावेळी समतुल्य वय 45 वर्षांपेक्षा कमी आहे 10 पट AP
   प्रवेशावेळी समतुल्य वय 45 किंवा अधिक आहे 7 पट AP
  • मूळ पॉलिसी अंतर्गत देय दिलेल्या सर्व प्रीमियमच्या 105%. या पॉलिसी अंतर्गत आधीपासूनच माफ केलेले प्रीमियम यामध्ये समाविष्ट आहेत, कोणतेही असल्यास.
   *मूळ आश्वस्त रक्कम ही परिपक्वतेवेळी हमी दिलेली आश्वस्त रक्कम आहे.
रायडर लाभ:
एकतर आश्वस्त जीवनाच्या किंवा दोन्ही आश्वस्त जीवना कडे SBI Life - Accidental Death Benefit Rider (UIN:111B015V02) मिळविण्याचा एक पर्याय परवडणार्याa खर्चात घेण्याचा पर्याय आहे. प्रत्येक आश्वस्त जीवनाच्या बाबतीत रायडर लाभ देय आहेत.

केवळ चालू असलेल्या पॉलिसींसाठी आणि पॉलिसी वर्धापनदिन खालील प्रथम मृत्यूपर्यंत रायडर संरक्षण उपलब्ध आहे. तथापि, जर दोन्ही आश्वस्त जीवनांनी रायडर निवडला असेल आणि
 • दोघेही अपघातामुळे एकाच वेळी मृत्यू पावले, किंवा
 • भिन्न तारखांना समान अपघातामुळे मृत्यू पावले, किंवा
 • भिन्न अपघातांमुळे समान पॉलिसी वर्षादरम्यान मृत्यू पावले

त्यानंतर दोन्ही आश्वस्त जीवनांना रायडर लाभ देय दिला जाईल, पॉलिसी मुदतीत अपघात झाला आणि अपघातामुळे अपघाताच्या तारखेपासून 120 दिवसांच्या आत मृत्यू झाला, पॉलिसीची मुदत संपण्याचा विचार न करता प्रदान केला जाईल.

रायडर लाभ केवळ पॉलिसीच्या सुरुवातीला घेतले जाऊ शकतात. तथापि, रायडर साठीचे प्रीमियम देयक थांबवून लाभ समाप्त केले जाऊ शकतात. मुळ पॉलिसी मात्र पुढे चालू ठेवली जाऊ शकते.

संबंधित तपशीलासाठी कृपया रायडर ब्रोशरचा संदर्भ घ्या.
*करामध्ये लाभ:

आपण भारतातील लागू आयकर कायद्यांनुसार## आयकर लाभ/सवलतींसाठी पात्र आहात, ज्या वेळोवेळी झालेल्या बदलांच्या अधीन आहेत. अधिक तपशीलांसाठी आपण आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: http://www.sbilife.co.in/sbilife/content/21_3672#5. कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

ही केवळ प्लॅनची संक्षिप्त वैशिष्ट्ये आहेत. जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री अंतिम करण्यापूर्वी विक्री ब्रोशर काळजीपूर्वक वाचा. रायडरविषयी अधिक तपशील, अटी आणि शर्तींसाठी, कृपया रायडर ब्रोशर वाचा.

एसबीआय लाईफ – स्मार्ट हमसफर च्या जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
**वयाचे सर्व संदर्भ शेवटच्या वाढदिवशी असलेल्या वयाचे आहेत.
### मासिक मोड साठी, 3 महिन्यांचा प्रीमियम आगाऊ भरणे आवश्यक आहे आणि नूतनीकरण प्रीमियम ईलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टम (ECS) किंवा स्टॅंडिंग इन्स्ट्रक्शनद्वारे (जेथे पेमेंट हे बॅंकेतून डायरेक्ट डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे केले जाते)
मासिक वेतन बचत योजनेसाठी (SSS), 2 महिन्यांचा प्रीमियम आगाऊ भरणे आवश्यक आणि नूतनीकरण प्रीमियम पेमेंट केवळ वेतनातूनच कपात केले जाईल
^दोन्ही जीवनांसाठी पॉलिसीच्या प्रारंभाच्या वेळीचे समान वय 65 वर्षांपेक्षा अधिक असू नये. संयुक्त जीवनाचे समतुल्य वय हे तरूण जीवनाचे वय अधिक वयाच्या फरकावर आधारीत एक अॅडिशनच्या बरोबर आहे.

1W.ver.03-10/17 WEB MAR

**अनुक्रमे @4% आणि @8% हे अध्याहृत दर हे सर्व लागू चार्जेस विचारात घेतल्यानंतर ह्या दरांनी हे केवळ खुलासा करणारे नमुने आहेत. बोनस दर हे बोनस संचय होण्याच्या कालावधीमध्ये सतत समान अध्याहृत धरलेले आहेत, तर प्रत्यक्ष बोनस हा कंपनीच्या गुंतवणुकीच्या अनुभवाच्या अनुषंगाने वेगळा असू शकतो. (ह्यांची हमी देण्यात येत नाही आणि ते उत्पन्नाची सर्वात अधिक किंवा कमी मर्यादाही नव्हेत). उत्पन्ने ही गुंतवणुकीच्या भावी कामगिरीसह अनेक घटकांवर अवलंबून आहेत.

कृपया विक्री पूर्ण करण्यारपूर्वी जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी विक्री माहिती पुस्तक काळजी पूर्वक वाचा.
रायडर, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी कृपया रायडर माहिती पुस्तक वाचा.

*कर लाभ:
कर लाभ हे आयकर नियमांनुसार आहेत आणि ते वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन आहेत. कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
प्रत्येक उत्पादन पृष्ठायवर योजना लाभांखाली एक आणखी कर अस्वीकरण आहे. वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन असलेल्या भारतातील लागू असलेल्या आयकर नियमांनुसार आपण आयकर लाभ/सूट साठी पात्र आहात. आपण आणखी तपशीलांसाठी आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता . कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

आम्हाला येथे टोल फ्री कॉल करा

1 800 267 9090(9.00 am to 9.00 pm पर्यंत दररोज उपलब्ध)

आम्हाला येथे ईमेल करा

info@sbilife.co.in