स्मार्ट फ्यूचर चोइस योजना - बचत योजना ऑनलाईन खरेदी करा | एसबीआय लाइफ
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआई लाइफ - स्मार्ट फ्यूचर चॉइसेस

UIN: 111N127V01

प्रॉडक्ट कोड : 2M

सेविंग्स प्लान

आजची निवड
उद्या सार्थ
ठरण्यासाठी
निवडा.

एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स सेव्हिंग्ज उत्पादन

जीवनामध्ये, तुम्हाला स्वत:च्या आशाआकांक्षा असतात, तर तुमच्या कुटुंबाला स्वत:च्या गरजा. एसबीआय लाइफ - स्मार्ट फ्युचर चॉइसेसने तुम्ही आता दोन्हींची परिपूर्ती करू शकता. तुमच्या जीवनातील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कॅश बोनसेस मिळवा, तर तुमच्या कुटुंबाला लाइफ कव्हरने सुरक्षित करा.

ठळक लाभ :
  • तुमच्या बदलत्या गरजांच्या अनुसार तुमचे बेनिफिट पेआउट्स निवडण्याच्या लवचीकतेचा आनंद घ्या
  • मनी ऑन डिमांड^ निवडीच्या पर्यायाने आत्मविश्वास कमवा
  • प्रतीक्षा न करायला लागता तुम्हाला कॅश बोनस^^चा आनंद बहाल करा

^मनी ऑन डिमांडचा संदर्भ फ्लेक्सी चॉइस ऑप्शनमध्ये ठरलेल्या मध्यंतरांनी उपलब्ध असलेले सव्हार्यवल बेनिफिट पेआउट्सशी आहे. पॉलिसीधारक ही पेआउट्स घेऊ शकतो किंवा विलंबाने घेऊ शकतो. ही विलंबित पेआउट्स लागू असलेल्या व्याजासह पॉलिसीच्या उर्वरित मुदतीमध्ये कधीही मिळवता येतात.

^^पहिल्या पॉलिसी वर्षासाठी आणि दुसऱ्या पॉलिसी वर्षासाठी कॅश बोनस(सेस) (जाहीर झाल्यास) दुसऱ्या पॉलिसी वर्षाच्या अखेरीला व्याजासह देय रहातील. तिसऱ्या पॉलिसी वर्षापासून कॅश बोनस (जाहीर झाल्यास) पॉलिसी खंडित व्हायच्या तारखेपर्यंत प्रत्येक आनुषंगिक पॉलिसी वर्षाच्या अखेरीला तो देय राहील.

ठळक वैशिष्ट्ये

एसबीआई लाइफ - स्मार्ट फ्यूचर चॉइसेस

एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग लाइफ इन्शुरन्स सेव्हिंग्ज प्रॉडक्ट

plan profile

Dinesh, a 37-year-old businessman, has opted for SBI Life - Smart Future Choices to enjoy regular cash flow, flexibility and provide financial protection to his family.

Change the form fields below to see how you too can live a tension-free life with SBI Life -Smart Future Choices.

Name:

DOB:

Gender:

Male Female Third Gender

Staff:

Yes No

Choose your policy term...

Premium Payment Term

Policy Term


Choose your plan options

Benefit Options

Bonus Options


A little information about the premium options...

Premium Frequency

Premium Amount

1,00,000 500000000

Reset
sum assured

Sum Assured


premium frequency

Premium frequency

Premium amount
(excluding taxes)


premium paying

Premium Payment Term


policy term

Policy Term


maturity benefits

Maturity Benefit

At assumed rate of returns** @ 4%


or
@ 8%

Give a Missed Call

वैशिष्ट्ये

  • सेव्हिंग्ज प्लॅन
  • निवडीची शक्ती
    निवडीच्या विविध पर्यायांसह तुमची ‘निवडीची शक्ती’कार्यान्वित करा
  • मनी ऑन डिमांड
    मनी ऑन डिमांड^ निवडीच्या पर्यायाने आत्मविश्वास कमवा
  • कॅश बोनस
  • लाइफ कव्हर
  • कर लाभ*

^मनी ऑन डिमांडचा संदर्भ फ्लेक्सी चॉइस ऑप्शनमध्ये ठरलेल्या मध्यंतरांनी उपलब्ध असलेले सव्हार्यव्हल बेनिफिट पेआउट्सशी आहे. पॉलिसीधारक ही पेआउट्स घेऊ शकतो किंवा विलंबाने घेऊ शकतो. ही विलंबित पेआउट्स लागू असलेल्या व्याजासह पॉलिसीच्या उर्वरित मुदतीमध्ये कधीही मिळवता येतात.

फायदे​


लवचीकता

  • तुमच्या पसंतीच्या अनुसार बेनिफिट ऑप्शन निवडा
    • क्लासिक चॉइस : पॉलिसीच्या मुदतीमध्ये कॅश बोनस आणि पॉलिसीच्या मुदतीच्या अखेरीस एकरकमी मॅच्युरिटी बेनिफिट देणारा ऑप्शन
    • फ्लेक्सी चॉइस : निर्दिष्ट मध्यंतरांनी सर्व्हायवल बेनिफिट सह पॉलिसीच्या मुदतीमध्ये कॅश बोनस आणि पॉलिसीच्या मुदतीच्या अखेरीस एकरकमी मॅच्युरिटी बेनिफिट देणारा ऑप्शन

नियमित उत्पन्न

  • तुमच्या पसंतीच्या अनुसार दर वर्षी (जाहीर केला गेल्यास) कॅश बोनस किंवा लांबणीवर टाकलेला कॅश बोनस (जाहीर केला गेल्यास), ह्यातून निवड करा.

सोय

  • पॉलिसीच्या मुदतभर लाइफ कव्हरसह मर्यादित प्रीमियम पेमेंट

सुरक्षा

  • ऑटो कव्हर पीरियडमध्ये अखंडित लाइफ कव्हर.

कॅश बोनस ​:

पॉलिसीच्या मुदतीमध्ये देय असलेल्या, व्याज कमावण्यासाठी लांबणीवर टाकण्याच्या आणि जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा पैसे काढता येण्याच्या ऑप्शनसह कॅश बोनस (जाहीर केला गेल्यास)* द्वारा नियमित उत्पन्न मिळवा.

*पहिले पॉलिसी वर्ष आणि दुसरे पॉलिसी वर्ष ह्यासाठी (जाहीर केले गेल्यास) कॅश बोनसेस पॉलिसीच्या दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस व्याजासह देय रहातील, ज्यासाठी पॉलिसी कार्यान्वित असणे गरजेचे आहे. पॉलिसीच्या तिसऱ्या वर्षापासून कॅश बोनस (जाहीर केला गेल्यास) त्यानंतरच्या प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या अखेरीस देय राहील.


सर्व्हायव्हल बेनिफिट :

फ्लेक्सी चॉइस बेनिफिट ऑप्शनच्या अंतर्गत, निवडलेली पॉलिसीची मुदत आणि प्रीमियम भरण्याची मुदत बेसिक सम ॲश्युअर्डच्या 10%चा बेनिफिट पेआउट मिळण्यासाठी तुम्ही पात्र असाल.

सर्व्हायव्हल बेनिफिट्स हे देय असतील तेव्हा पेआउट्स स्वरूपात मिळू शकतात, किंवा व्याज मिळण्यासाठी ते लांबणीवरही टाकता येतात आणि जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा काढता येतात. 


मॅच्युरिटी बेनिफिट्स ​:

पॉलिसीच्या अखेरपर्यंत जिवंत राहिल्यास खालील गोष्टी देय रहातील :

क) क्लासिक चॉइस अंतर्गत : मुदतपूर्तीला मिळणारी गॅरंटीड सम ॲश्युअर्ड + संचयित डिफर्ड कॅश बोनसेस, काही असल्यास + जाहीर केल्यास, टर्मिनल बोनस. जिथे, मुदतपूर्तीला मिळणारी गॅरंटीड सम ॲश्युअर्ड ही वय, पॉलिसीची मुदत आणि स्वीकारलेली प्रीमियम भरण्याची मुदत ह्यानुसार बेसिक सम ॲश्युअर्डच्या कमाल 138% पर्यंत असू शकते.

ख) फ्लेक्सी चॉइसच्या अंतर्गत : मुदतपूर्तीला मिळणारी गॅरंटीड सम ॲश्युअर्ड + काही असल्यास, संचयित सर्व्हायव्हल बेनिफिट्स, + काही असल्यास, संचयित डिफर्ड कॅश बोनसेस, + जाहीर केल्यास, टर्मिनल बोनस, जिथे, मुदतपूर्तीला मिळणारी गॅरंटीड सम ॲश्युअर्ड, ही बेसिक सम ॲश्युअर्डच्या 80% एवढी असू शकते.


मृत्यु लाभ ​:

क्लासिक चॉइससाठी :

क किंवा ख, ह्यातील अधिक असेल ती, जिथे :

क = निधनानंतरची सम ॲश्युअर्ड + संचयित डिफर्ड कॅश बोनसेस, काही असल्यास + टर्मिनल बोनस, जाहीर केला असल्यास.

ख = किमान डेथ बेनिफिट, जो निधनाच्या तारखेपर्यंत मिळालेल्या@ एकूण प्रीमियम्सच्या 105% एवढा असेल.


फ्लेक्सी चॉइससाठी ​ :

क किंवा ख, ह्यातील अधिक असेल ती, जिथे :

क = मृत्युनंतरची सम ॲश्युअर्ड + काही असल्यास, संचयित सर्व्हायव्हल बेनिफिट्स, + काही असल्यास, संचयित डिफर्ड कॅश बोनसेस, + जाहीर केल्यास, टर्मिनल बोनस

ख = किमान डेथ बेनिफिट, जो मृत्युच्या तारखेपर्यंत मिळालेल्या@ एकूण प्रीमियम्सच्या 105% एवढा असेल.

जिथे, निधनानंतरची सम ॲश्युअर्ड वार्षिकीकृत प्रीमियम#च्या 11 पट असेल

@भरलेले/मिळालेले एकूण प्रीमियम्स म्हणजे कोणताही एक्स्ट्रा प्रीमियम, कोणतेही लागू कर वगळता मिळालेल्या सर्व प्रीमियम्सची एकूण रक्कम.

#वार्षिकीकृत प्रीमियम हा पॉलिसीधारकाने निवडलेल्या वर्षामध्ये देय असणारी प्रीमियमची रक्कम असेल, ज्यातून लागू असलेले कर वगळले जातील आणि मोडल प्रीमियमसाठी, काही असल्यास अतिरिक्त प्रीमियम्स आणि लोडिंग्ज अंडरराइट केली जातील.

लाभार्थी संपूर्ण डेथ बेनिफिट एकरकमी किंवा 5 वर्षांच्या कालावधीसाठी हप्त्यांनी घेऊ शकतात.


ऑटो कव्हर पीरियड :

ह्या प्रॉडक्टमध्ये ऑटो कव्हर पीरियड उपलब्ध आहे, ज्यामध्ये जर किमान पहिली 2 वर्षे पूर्ण प्रीमियम भरलेले असतील आणि त्यानंतरचा कोणताही प्रीमियम रीतसर भरलेला नसेल तर न भरलेल्या पहिल्या प्रीमियमच्या देय तारखेपासून 1 वर्षाचा ऑटो कव्हर पीरियड उपलब्ध राहील आणि जर किमान 5 वर्षे पूर्ण प्रीमियम भरलेले असतील आणि त्यानंतरचा कोणताही प्रीमियम रीतसर भरलेला नसेल तर न भरलेल्या पहिल्या प्रीमियमच्या देय तारखेपासून 2 वर्षांचा ऑटो कव्हर पीरियड उपलब्ध राहील.


ऑटो कव्हर पीरियडमध्ये, पेड-अप पॉलिसीज्‌साठी लागू असणारे सर्व्हायवल आणि मॅच्युरिटी बेनिफिट्स देय आहेत.


ऑटो कव्हर पीरियडमध्ये, कार्यान्वित पॉलिसीज्‌साठी लागू असेल तो डेथ बेनिफिट न भरलेला आणि/ किंवा लागू असल्यास बाकी प्रीमियम कापल्यावर देय आहे.

ऑटो कव्हर पीरियडमध्ये तुमच्या पॉलिसीच्या अंतर्गत कोणतेही कॅश बोनसेस देय नसतील.

एसबीआय लाइफ - खालील दस्तऐवज स्मार्ट फ्युचर चॉइसेसच्या जोखमीच्या घटकांचे अधिक तपशील, अटी आणि शर्ती जाणून घेण्यासाठी, काळजीपूर्वक वाचा.
null
**वयासंबंधीचे सर्व संदर्भ हे मागील वाढदिवसाचे वय आहेत.

NW/2M/ver1/02/22/WEB/MAR


**बेनिफिट्स हे उदाहरण स्वरुपाची आणि सुदृढ व्यक्तींसाठी आहे. कृपया लक्षात घ्या की वर उल्लेखलेले @4% आणि @8% हे उत्पन्नाचे अध्याहृत दर हे सर्व लागू चार्जेस विचारात घेतल्यानंतर ह्या दरांनी हे केवळ खुलासा करणारे नमुने आहेत. बोनस दर हे बोनस संचय होण्याच्या कालावधीमध्ये सतत समान अध्याहृत धरलेले आहेत, तर प्रत्यक्ष बोनस हा कंपनीच्या गुंतवणुकीच्या अनुभवाच्या अनुषंगाने वेगळा असू शकतो. ह्यांची हमी देण्यात येत नाही आणि ते उत्पन्नाची सर्वात अधिक किंवा कमी मर्यादाही नव्हेत. उत्पन्ने ही गुंतवणुकीच्या भावी कामगिरीसह अनेक घटकांवर अवलंबून आहेत. अधिक माहितीसाठी कृपया तुमच्या पॉलिसीशी निगडित लाभाचे उदाहरण मागून घ्या.

विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं यांच्या अधिक तपशिलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.

*कर लाभ :
कर लाभ हे प्राप्‍तिकर कायद्याच्या अनुसार आहेत आणि ते वेळोवेळी बदलणे सापेक्ष आहे. तपशिलांसाठी तुमच्या टॅक्स अ‍ॅडव्हायजरबरोबर सल्ला मसलत करा.

भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार तुम्ही कर लाभासाठी/त्यातून वगळले जाण्यासाठी पात्र ठरता, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी तुम्ही आमच्या वेबसाइटला इथे भेट देऊ शकता. तपशीलांसाठी कृपया तुमच्या ’टॅक्स ॲडव्हायजर’बरोबर सल्लामसलत करा.