एसबीआय लाइफ स्मार्ट बचत - बेस्ट एंडोव्हमेंट अ‍ॅश्युरन्स योजना
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ – स्मार्ट बचत

UIN: 111N108V03

Product Code: 2D

एसबीआय लाइफ – स्मार्ट बचत

भावी काळ
तुम्हाला हवा तसा
जगा बचतीच्या
आश्वासनासह

एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग लाइफ इन्शुरन्स सेव्हिंग्ज प्रॉडक्ट.

एकूणात जीवन म्हणजे, वेगवेगळ्या महत्वाच्या टप्प्यांनी भरलेल्या सर्व अविस्मरणीय क्षणांकडे आपूलकीने पाहणे. एसबीआय लाइफ - स्मार्ट बचतच्या सहाय्याने तुम्ही जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरच्या आर्थिक गरजांसाठी बचत करू शकता, ज्यामुळे तुमच्या कुटुंबाच्या संरक्षणाची तरतूद करून तुम्ही तुमचा भावी काळ तुम्हाला हवा तसा जगू शकता.

ठळक वैशिष्ट्ये :
  • मर्यादित प्रीमियम पेमेंट पर्यायांनी तुमच्या वित्तीय उद्दिष्टांसाठी बचत करा
  • इन-बिल्ट अ‍ॅक्सिडेंट बेनिफिट# च्या पर्यायासह लाइफ कव्हर
  • अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना स्वरूपात प्रीमियम माफी+ उपलब्ध

#पर्याय ए : एंडॉवमेंट पर्याय आणि पर्याय बी : इन-बिल्ट अ‍ॅक्सिडेंटल डेथ अँड टोटल पर्मनंट डिसेबिलिटी (एडी अँड टीपीडी) बेनिफिटसह एंडॉवमेंट पर्याय.

+अपघातामुळे टोटल अँड पर्मनंट डिसेबिलिटी आल्याच्या प्रकरणी फक्त पर्याय बी सोबत उपलब्ध.

ठळक वैशिष्ट्ये

null

एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग लाइफ इन्शुरन्स सेव्हिंग्ज प्रॉडक्ट

plan profile

निखिल, एक व्यावसायिक असून, त्याने संभाव्य घटना घडल्यास या इन्शुरन्स प्लॅनद्वारे केवळ त्याच्या कुटुंबास आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करणे निवडले नाही तर त्याचे भविष्य सुद्धा सुरक्षित करणे निवडले आहे.

एसबीआय लाइफ – स्मार्ट बचत आपला लाभ कसा करते याचा स्नॅपशॉट मिळण्यासाठी खालील फॉर्म फील्ड भरा.

Name:

DOB:

Gender:

Male Female Third Gender

Staff:

Yes No

Life Assured:

Yes No

Choose your policy term...

Plan

Option A (Endowment Option)

Option B (Endowment Option with in-built Accidental Death and Total Permanent Disability Benefit)

AD & TPD Benefit Sum Assured


Policy Term

12 25

A little information about the premium options...

Premium Frequency

Sum Assured

1 Lakh 250000000

Premium Payment Term


Reset
sum assured

Sum Assured


premium frequency

Premium frequency

Premium amount
(excluding taxes)


premium paying

Premium Payment Term


policy term

Policy Term


maturity benefits

Maturity Benefit

At assumed rate of returns** @ 4%


or
@ 8%

Give a Missed Call
वैशिष्ट्ये
  • दोन प्लॅन ऑप्शन्स द्वारा लाइफ इन्शुरन्स कव्हरेज
  • पॉलिसीच्या मुदतभर सिंपल रिव्हशर्नरी बोनस
  • इन बिल्ट प्रीमियम वेव्हर बेनिफिट
  • प्रीमियम भरण्याच्या चार मुदती आणि पॉलिसी टर्मची विशाल श्रेणी ह्यातून निवड करा
फायदे

सुरक्षा

  • आकस्मिक काही घडले असता तुम्ही आणि तुमचे कुटुंब ह्यांना दोन पर्यायांसह आर्थिकदृष्ट्या सुरक्षित बनवतो
    • पर्याय ए : एंडॉवमेंट ऑप्शन
    • पर्याय बी : इन बिल्ट ॲक्सीडेंटल डेथ अँड टोटल पर्मनंट डिसॲबिलिटी (AD&TPD) बेनिफिट सह एंडॉवमेंट ऑप्शन
विश्वसनीयता
  • नियमित सिंपल रिव्हर्शनरी बोनसेस द्वारा तुमच्या निधीची उभारणी करा  
  • ॲक्सीडेंटल टोटल अँड पर्मनंट डिसॲबिलिटी वर प्रीमियम माफ ( फक्त पयार्य बी साठी)
लवचिकता
  • तुमच्या इन्शुरन्सच्या गरजांच्या अनुसार पॉलिसीची मुदत निवडा
  • तुमच्या सोयीच्या अनुसार प्रीमियम भरण्याची मुदत निवडा
कर लाभ मिळवा*
दोन्ही ऑप्शन्ससाठी मॅच्युरिटी बेनिफिट:
पॉलिसीच्या मुदतीच्या अखेरपर्यंत जिवंत राहिल्यास पॉलिसीधारकाला बेसिक सम ॲश्युअर्ड$ + व्हेस्टेड सिंपल रिव्हर्शनरी बोनसेस + टर्मिनल बोनस, काही असल्यास, चुकते केले जातील

टीप: पेड अप पॉलिसींच्या बाबतीत, बेसिक सम ॲश्युअर्डच्या ऐवजी ‘पेड अप सम ॲश्युअर्ड’ दिली जाईल.

$बेसिक सम ॲश्युअर्ड म्हणजे बेनिफिटची निखळ रक्कम आहे, जी मुदतपूर्तीला देय असण्याची गॅरंटी असते आणि ती पॉलिसीधारकाने पॉलिसीच्या स्थापनेच्या वेळी निवडलेली असते.

दोन्ही ऑप्शन्ससाठी डेथ बेनिफिट:
जीवन विमा उतरवलॆल्या व्यक्तीचे पॉलिसीच्या मुदतीमध्ये निधन झाल्यास, लाभार्थीला ए किंवा बी मधील अधिक असलेली रक्कम मिळेल.
ए. निधनप्रसंगीची सम ॲश्युअर्ड + व्हेस्टेड सिंपल रिवर्शनरी बोनसेस + जो काही असेल तो टर्मिनल बोनस.
जिथे निधनप्रसंगीची सम ॲश्युअर्ड ही बेसिक सम ॲश्युअर्ड किंवा वार्षिकीकृत$$ प्रीमियमच्या 10 पट असेल.
बी. निधनाच्या तारखेपर्यंत मिळालेल्या ^^ एकूण प्रमियम्सच्या 105%.
$$वार्षिकीकृत प्रीमियम म्हणजे असा प्रीमियम जो पॉलिसीच्या वर्षात, लागू  कर वगळून, अतिरीक्त प्रिमीयम आणि मोडल प्रीमियम्स साठी लोडींग्ज, जर काही असतील तर, ती स्विकारून भरला जातो.

^^भरलेले/मिळालेले एकूण प्रीमियम्स म्हणजे कोणताही एक्स्ट्रा प्रीमियम, कोणतेही लागू कर वगळता मिळालेल्या सर्व प्रीमियम्सची एकूण रक्कम.
इन बिल्ट ‘ॲक्सीडेंटल डेथ बेनिफिट अँड टोटल पर्मनंट डिसॲबिलिटी (AD&TPD) बेनिफिट, फक्त पर्याय ‘बी’ला लागू :

ए) जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीचे पॉलिसीच्या मुदतीमध्ये निधन झाल्यास,
  • AD&TPD बेनिफिट स्वरूपात बेसिक सम ॲश्युअर्ड एवढी अतिरिक्त रक्कम देय राहील## अधिक
  • ‘दोन्ही पर्यायांसाठी डेथ बेनिफिट’ मध्ये खुलासा केल्याप्रमाणे डेथ बेनिफिट
  • पॉलिसी खंडित होईल आणि पुढचे कोणतेही बेनिफिट्स देय नसतील

बी) जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीला पॉलिसीच्या मुदतीमध्ये संपूर्ण आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास
  • AD&TPD बेनिफिट## एकरकमी देय राहील
  • सर्व भावी प्रीमियम्स माफ केले जातील आणि
  • बेस पॉलिसी समर्पण, निधन किंवा मुदतपूर्ती ह्यातील जे आधी घडेल तोपर्यंत सुरू राहील.
AD&TPD बेनिफिट हा (क) आणि (ख) कमी असलेली रक्कम असेल:
क. बेसिक सम ॲश्युअर्ड
ख. रु.50,00,000 एसबीआय लाइफकडे असणाऱ्या तुमच्या सर्व वैयक्तिक पॉलिसींवर ह्या बेनिफिटच्या अंतर्गत एकूण सम ॲश्युअर्ड एकत्र ठेवल्या असता रु.50,00,000 पेक्षा अधिक नसण्याच्या अधीन राहून
ग. ही कॅप ‘ॲक्सीडेंटल डेथ’ आणि ‘ॲक्सीडेंटल टोटल पर्मनंट डिसॲबिलिटी’ एकत्र ठेवले असता लागू होईल.
हा बेनिफिट पॉलिसीच्या मुदतीमध्ये एक तर अपघाती निधन किंवा अपघाती संपूर्ण आणि कायम स्वरूपी अपंगत्व असा एकदाच दिला जाईल.
एसबीआय लाइफ - स्मार्ट बचतच्या जोखमीच्या घटकांचे अधिक तपशील, अटी आणि शर्ती जाणून घेण्यासाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
एसबीआय लाइफ – स्मार्ट बचत
^वयाचे सर्व संदर्भ शेवटच्या वाढदिवशी असलेल्या वयाचे आहेत.
#मासिक पद्धतीसाठी, 3 महिन्यांपर्यंत प्रीमियम आगाऊ भरावे. नूतनीकरणासाठीच्या प्रीमियमचा भरणा केवळ इलेक्ट्रॉनिक क्लीअरिंग सिस्टिम (ईसीएस) किंवा स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स द्वारा (जिथे पैशांचा भरणा बँकेचे खाते वा क्रेडिट कार्डातून थेट केला जातो).
मंथली सॅलरी सेव्हिंग स्कीम (एसएसएस)साठी, 2 महिन्यांपर्यंत प्रीमियम आगाऊ भरायचा आहे आणि नूतनीकरणाचे प्रीमियम वेतनातून कापून भरण्यालाच अनुमती आहे.

NW/2D/ver1/02/22/WEB/MAR

**अनुक्रमे @4% आणि @8% हे उत्पन्नाचे गृहित दर हे सर्व लागू चार्जेस विचारात घेतल्यानंतर ह्या दरांनी हे केवळ उदाहरणात्मक करणारे नमुने आहेत. बोनस दर हे बोनस संचय होण्याच्या कालावधीमध्ये सतत समान गृहित धरलेले आहेत, तर प्रत्यक्ष बोनस हा कंपनीच्या गुंतवणुकीच्या अनुभवाच्या अनुषंगाने वेगळा असू शकतो. ह्यांची हमी देण्यात येत नाही आणि ते परताव्याची सर्वात अधिक किंवा कमी मर्यादाही नव्हेत. परतावे ही गुंतवणुकीच्या भावी कामगिरीसह अनेक घटकांवर अवलंबून आहेत.

विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं यांच्या अधिक तपशिलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.

*कर लाभ:
कर लाभ हे प्राप्‍तिकर कायद्याच्या अनुसार आहेत आणि ते वेळोवेळी बदलणे सापेक्ष आहे. तपशिलांसाठी तुमच्या टॅक्स ॲडवायजरबरोबर विचार विनियम  करा.
भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार तुम्ही कर लाभासाठी/त्यातून वगळले जाण्यासाठी पात्र ठरता, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी तुम्ही आमच्या वेबसाइटला इथे भेट देऊ शकता . तपशीलांसाठी कृपया तुमच्या ’टॅक्स ॲडवायजर’बरोबर विचार विनियम करा.