एसबीआय लाइफ शुभ निवेश - बेस्ट एंडोमेंट योजना | संपूर्ण जीवन विमा
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ - शुभ निवेश

UIN: 111N055V04

प्रॉडक्ट कोड : 35

एसबीआय लाइफ - शुभ निवेश

शुभारंभ
करा
नियमित
उत्पन्नाने.

एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स सेव्हिंग्ज प्रॉडक्ट.

तुमच्या कुटुंबाची उद्दिष्टे साध्य करणे, जीवनशैलीच्या वाढत्या गरजांची पूर्तता करणे आणि तुमच्या जीवलगांना सुरक्षित ठेवणे, ह्या गोष्टी तुमच्यासाठी नेहमीच सर्वात महत्वाच्या आहेत. आता एसबीआय लाइफ - शुभ निवेश सोबत समाधानी भावी काळाचा आनंद घ्या. हा प्लॅन तुम्हाला जीवनभरासाठी सुरक्षित आर्थिक निधी उभारण्यासाठी संरक्षण, बचत आणि नियमित उत्पन्न पुरवतो.

ठळक लाभ :
  • विमा छत्र, बचत आणि नियमित उत्पन्नाचा तिहेरी लाभ
  • होल लाइफ ऑप्शन सह एंडॉवमेंटमध्ये वयाच्या 100 वर्षांपर्यंत विमा छत्र
  • नाममात्र खर्चामध्ये तीन रायडर^ ऑप्शन्स द्वारा तुमचे कव्हरेज वाढवा

^एसबीआय लाइफ - प्रीफर्ड टर्म रायडर (UIN:111B014V02), एसबीआय लाइफ - अ‍ॅक्सिडेंटल डेथ बेनिफिट (ADB) रायडर (UIN:111B015V03), एसबीआय लाइफ - अ‍ॅक्सिडेंटल टोटल अँड पर्मनंट डिसाबिलिटी (ATPD) बेनिफिट रायडर (UIN:111B016V03)

ठळक वैशिष्ट्ये

एसबीआय लाइफ - शुभ निवेश

इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स सेविंग्ज प्रॉडक्ट

plan profile

दिनेश यांचे वय 47 वर्षे असून ते प्राध्यापक आहेत, त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी आणि आयुष्यभर संरक्षित राहण्यासाठी पूर्ण लाईफ कव्हरेज असलेल्या एंडोव्हमेंट प्लॅनची निवड केली आहे.

एसबीआय लाईफ – शुभ निवेश सह आपण तणाव-मुक्त जीवन देखील कसे जगू शकता हे पाहण्यासाठी खालील फॉर्म फील्ड्स बदला.

Name:

DOB:

Gender:

Male Female Third Gender

Staff:

Yes No

Let's finalize the policy duration you are comfortable with...

Policy Term

5 30

Plan

Endowment Option
Endowment with Whole Life Option

A little information about the premium options...

Premium Frequency

Sum Assured

75,000 25,00,00,000

Let's finalize the rider options...

SBI Life - Preferred Term Rider (UIN:111B014V02):

Term for preferred Term Rider

5 30

Preferred Term Rider Sum Assured

25,000 50,00,000

SBI Life - Accidental Death Benefit Rider (UIN:111B015V03):

Term for ADB Rider

5 30

ADB Rider Sum Assured

25,000 50,00,000

SBI Life - Accidental Total & Permanent Disablity Benefit Rider (UIN:111B016V03):

Term for ATPDB Rider

5 30

ATPDB Rider Sum Assured

25,000 50,00,000

Reset
sum assured

Sum Assured


premium frequency

Premium frequency

Premium amount
(excluding taxes)


premium paying

Premium Payment Term


policy term

Policy Term


maturity benefits

Maturity Benefit

At assumed rate of returns** @ 4%


or
@ 8%

Give a Missed Call

वैशिष्ट्ये

  • तुमच्या विम्याच्या गरजांच्या अनुसार 30 वर्षे किंवा पूर्ण जीवनासाठी लाइफ कव्हर मिळवा
  • पॉलिसीच्या संपूर्ण मुदतभर सिंपल रिव्हर्शनरी बोनस
  • दोन प्लॅन ऑप्शन्स - एंडॉवमेंट ऑप्शन किंवा एंडॉवमेंट विथ होल लाइफ ऑप्शन
  • तीन रायडर ऑप्शन्स सह परवडणाऱ्या किंमतीत सर्वसमावेशक कव्हरेज मिळवा
  • एंडॉवमेंट विथ होल लाइफ ऑप्शन मध्ये जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीचे मुदतपूर्तीनंतर निधन झाल्यास ॲडिशनल बेसिक सम ॲश्युअर्ड पुरवली जाते

लाभ

सुरक्षा
  • तुमच्या कुटुंबाला सुरक्षा द्या आणि त्यांच्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी सबल बनवा
  • तुमच्या अर्थिक ध्येयांपर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला मदत करतो
विश्वसनीयता
  • पॉलिसीच्या संपूर्ण मुदतभर नियमित सिंपल रिव्हर्शनरी बोनसेस द्वारे तुमचा निधी उभारा  
लवचिकता
  • तुमच्या आर्थिक गरजांच्या पूतर्तेसाठी तुम्हाला लाइफ कव्हरेज पुरवणारे दोन प्लॅन ऑप्शन्स
  • तुमच्या आर्थिक गरजांना साजेसे ठरण्यासाठी नियमित उत्पन्न मिळण्यासाठी ऑप्शन
  • सिंगल किंवा नियमित प्रीमियम भरण्याला वाव
किफायतशीरपणा
  • नाममात्र खर्चात तीन रायडर ऑप्शन्स द्वारा लाइफ कव्हरेज वाढवा
  • एसबीआय लाइफ – प्रीफर्ड टर्म रायडर
  • एसबीआय लाइफ – ॲक्सीडेंटल डेथ बेनिफिट रायडर
  • एसबीआय लाइफ – ॲक्सीडेंटल टोटल अँड पर्मनंट डिसॲबिलिटी बेनिफिट रायडर
कर लाभांचा आनंद घ्या​*
मुदतपूर्ती लाभ:

निवडलेल्या प्लॅन पर्यायावर अवलंबून :

एन्डॉवमेंट पर्याय
  • एंडॉवमेंटची मुदत संपल्यानंतर, बेसिक सम ॲश्युअर्ड + व्हेस्टेड सिंपल रीव्हर्शनरी बोनसेस + टर्मिनल बोनस, कोणतेही पॉलिसी कार्यान्वित असल्यास, दिला जातील.
  • डीफर्ड मुदतपूर्ती पेमेंट पर्याय उपलब्ध आहे. एंडॉवमेंट मुदतीच्या अखेरीस निवडता येऊ शकतील.
एंडॉवमेंट विथ होल लाइफ पर्याय
  • एंडॉवमेंट मुदत संपल्यानंतर बेसिक सम ॲश्युअर्ड + व्हेस्टेड सिंपल रीव्हर्शनरी बोनसेस + टर्मिनल बोनस, कोणतेही पॉलिसी कार्यान्वित असल्यास, दिला जातील .
  • वयाची 100 वर्षे गाठल्यानंतर : त्याला ॲडिशनल बेसिक सम ॲश्युअर्ड दिली जाईल.
  • डीफर्ड मुदतपूर्ती पेमेंट पर्याय उपलब्ध आहे. एंडॉवमेंट मुदतीच्या अखेरीस निवडता येऊ शकेल.
मृत्यू लाभ :

विमा उतरवलेल्या व्यक्‍तिचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास, निवडलेल्या प्लॅन अनुसार :

एंडॉवमेंट पर्याय :
  • पॉलिसी कार्यान्वित असल्यास एंडॉवमेंटची मुदत पूर्ण होण्यापूर्वी :

रेग्युलर प्रीमियमसाठी: (ए,बी) पैकी जे जास्त असेल ती रक्‍कम नामनिर्देशित व्यक्ती/लाभार्थी/कायदेशीर वारसाला देण्यात येईल, जिथे:

  • ए. मृत्युच्या वेळेचे सम ॲश्युअर्ड + व्हेस्टेड सिंपल रिवर्शनरी बोनसेस + टर्मिनल बोनस, जर असेल.

जिथे मृत्युच्या वेळेचे सम ॲश्युअर्ड ही बेसिक सम ॲश्युअर्ड किंवा वार्षिकीकृत प्रीमियमच्या$ 10 पट असेल.

जिथे, $वार्षिकीकृत प्रीमियम हा लागू कर, रायडर प्रीमियम्स वगळून, एक्स्ट्रा प्रीमियम्स आणि काही मोडल प्रीमियम्स असल्यास त्यासाठीची लोडिंग्ज अंडररायटिंग करून, पॉलिसीधारकाने निवडलेल्या प्रीमियमची एका वर्षात देय असणारी रक्कम असेल.

  • बी. मृत्युच्या तारखेपर्यंत मिळालेल्या@ एकूण प्रीमियम्सच्या 105%.


@भरलेले/ मिळालेले एकूण प्रीमियम्स म्हणजे, कोणताही अतिरिक्त प्रीमियम, रायडर प्रीमियम आणि कर वगळता मिळालेल्या सर्व प्रीमियम्सची बेरीज.

सिंगल प्रीमियमसाठी: मृत्यूच्या वेळेस सम ॲश्युअर्ड + व्हेस्टेड रीव्हर्शनरी बोनसेस + टर्मिनल बोनस, जर असल्यास, रक्‍कम नामनिर्देशित व्यक्ती/लाभार्थी/कायदेशीर वारसाला देण्यात येईल.

जिथे मृत्युच्या वेळेची सम ॲश्युअर्ड ही बेसिक सम ॲश्युअर्ड किंवा सिंगल प्रीमियमच्या$ 1.25 पट असेल.
एन्डॉवमेंट विथ होल लाइफ पर्याय
  • पॉलिसी सुरू असल्यास एंडॉवमेंटची मुदत पूर्ण होण्यापूर्वी :
    • एंडॉवमेंट पर्यायच्या 1 मधील व्याख्येनुसार मृत्यू लाभ नामनिर्देशित व्यक्ती/लाभार्थी/कायदेशीर वारसाला देण्यात येईल.
  • होल लाइफ ऑप्शन निवडलेला असल्यास, एंडॉवमेंट मुदत पूर्ण झाल्यानंतर :
    • नामनिर्देशित व्यक्ती/लाभार्थी/कायदेशीर वारसाला बेसिक सम ॲश्युअर्ड दिली जाईल.
इतर लाभ


डीफर्ड मुदतपूर्ती पेमेंट पर्याय :
नियमित अंतराने उत्पन्न मिळवण्यासाठी तुम्ही हा पर्याय वापरू शकता. एंडॉवमेंट मुदतीच्या अखेरीस तुम्ही जमा बोनससह संपूर्ण सम ॲश्युअर्ड काढू शकता किंवा फक्‍त बोनस काढू शकता, बेसिक सम ॲश्युअर्ड 5, 10 ,15 किंवा 20 वर्षांच्या निश्चित कालावधीमध्ये नियमित अंतराने काढू शकता. उत्पन्न तुमच्या निवडीच्या मुदतीनुसार (वार्षिक/अर्ध-वार्षिक/तिमाही/मासिक) दिले जाईल.

तीन रायडर ऑप्शन्स : -
एसबीआय लाइफ – प्रीफर्ड टर्म रायडर (UIN: 111B014V02) : दुर्दैवाने निधन झाल्यास, बेस पॉलिसीमध्ये डेथ बेनिफिटच्या जोडीने रायडर सम ॲश्युअर्ड दिली जाईल.
एसबीआय लाइफ – ॲक्सीडेंटल डेथ बेनिफिट रायडर (UIN: 111B015V03) : अपघातामुळे निधन झाल्यास, बेस पॉलिसीमध्ये डेथ बेनिफिटच्या जोडीने रायडर सम ॲश्युअर्ड दिली जाईल.
एसबीआय लाइफ – ॲक्सीडेंटल टोटल अँड पर्मनंट डिसॲबिलिटी बेनिफिट रायडर (UIN 111B016V03) : अपघात अकस्मात होतात. त्यांच्यामुळे पूर्ण आणि कायमस्वरूपी अपंगत्व येऊ शकते आणि हा रायडर अशा अपंगत्वाच्या बाबतीत संरक्षण पुरवते. दुदैर्वाने उद्भवलेल्या ATPD साठी, रायडर सम ॲश्युअर्ड दिली जाते पण पॉलिसी आणि अन्य लाभ सुरूच रहातात,

प्रीमियम्स भरल्यानंतर, बेस कव्हर्स आणि रायडर टर्म, तुम्ही निवडले असेल त्यानुसार मुदतीच्या अखेरपर्यंत सुरू राहतात.

null
++वयासंबंधीचे सर्व संदर्भ हे मागील वाढदिवसाचे वय आहेत.
#मासिक पद्धतीसाठी, 3 महिन्यांपर्यंत प्रीमियम आगाऊ भरावे. नूतनीकरणासाठीच्या प्रीमियमचा भरणा केवळ इलेक्ट्रॉनिक क्लीअरिंग सिस्टिम (ईसीएस) किंवा स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स द्वारा (जिथे पैशांचा भरणा बँकेचे खाते वा क्रेडिट कार्डातून थेट केला जातो).
मंथली सॅलरी सेविंग स्कीम (एसएसएस)साठी, 2 महिन्यांपर्यंत प्रीमियम आगाऊ भरायचा आहे आणि नूतनीकरणाचे प्रीमियम वेतनातून कापून भरण्यालाच अनुमती आहे.

NW/35/ver1/03/22/WEB/MAR

**अनुक्रमे @4% आणि @8% हे उत्पन्नाचे गृहित दर हे सर्व लागू चार्जेस विचारात घेतल्यानंतर ह्या दरांनी हे केवळ उदाहरणात्मक नमुने आहेत. बोनस दर हे बोनस संचय होण्याच्या कालावधीमध्ये सतत समान गृहित धरलेले आहेत, तर प्रत्यक्ष बोनस हा कंपनीच्या गुंतवणुकीच्या अनुभवाच्या अनुषंगाने वेगळा असू शकतो. ह्यांची हमी देण्यात येत नाही आणि ते परताव्याची सर्वात अधिक किंवा कमी मर्यादाही नव्हेत. परतावे ही गुंतवणुकीच्या भावी कामगिरीसह अनेक घटकांवर अवलंबून आहेत.

विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं यांच्या अधिक तपशिलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.

जोखमीचे घटक, अटी आणि रायडर्स शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया रायडर ब्रोशर काळजीपूर्वक वाचा.

*कर लाभ:
कर लाभ हे प्राप्‍तिकर कायद्याच्या अनुसार आहेत आणि ते वेळोवेळी बदलणे सापेक्ष आहे. तपशिलांसाठी तुमच्या टॅक्स अ‍ॅडवायजर बरोबर सल्ला मसलत करा.

भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार तुम्ही कर लाभासाठी/त्यातून वगळले जाण्यासाठी पात्र ठरता, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी, इथे क्लिक करा . तपशीलांसाठी कृपया तुमच्या टॅक्स अ‍ॅडवायजर बरोबर सल्लामसलत करा.