UIN: 111N129V04
प्रॉडक्ट कोड : 2P
एक व्यक्तिगत, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स सेविंग्ज प्रॉडक्ट
Name:
DOB:
Gender:
Male Female Third GenderSum Assured
Premium frequency
Premium amount
(excluding taxes)
Premium Payment Term
Policy Term
Maturity Benefit
जीवनासाठी विमा उतरवलेली व्यक्तीचा पॉलिसीच्या मुदतीअखेरीपर्यंत जिवंत असल्यास, बेसिक सम ॲश्युअर्ड अधिक लागू असतील त्या संचयित गॅरंटीड ॲडिशन्स^ त्याला/ तिला दिल्या जातील.
जीवनासाठी विमा उतरवलेल्या व्यक्तीचा पॉलिसीच्या मुदतीमध्ये दुर्दैवाने मृत्यु झाल्यास, ‘सम ॲश्युअर्ड ऑन डेथ’ अधिक लागू असतील त्या संचयित गॅरंटीड ॲडिशन्स^ नामनिर्देशित व्यक्तीला/लाभार्थीला दिल्या जातील.
जिथे, मृत्यूप्रसंगीची सम ॲश्युअर्ड ही बेसिक सम ॲश्युअर्ड किंवा वार्षिकीकृत प्रीमियमच्या 10 पट किंवा मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेल्या@ एकूण प्रीमियम्सच्या 105%, ह्यापैकी अधिक असणारी रक्कम असेल.
@भरलेले एकूण प्रीमियम्स म्हणजे बेस प्रॉडक्टमध्ये भरलेल्या सर्व प्रीमियम्सची एकूण रक्कम, प्रत्यक्षपणे संकलित केलेले कोणतेही अतिरिक्त प्रीमियम आणि कर वगळून.
2P/Ver2/08/24/WEB/MAR