क्रिटीकल इलनेस योजना ऑनलाइन - एसबीआय लाइफ पूर्ण सुरक्षा टर्म योजना खरेदी करा
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

SBI LIFE – POORNA SURAKSHA

UIN: 111N110V01

प्रॉडक्ट कोड : 2F

null

आता तुमच्या प्रियजनांवरचं प्रेम तुम्हांला सतत लाभो

 • वाढत्या** क्रिटिकल इलनेस कव्हर सह टर्म इन्शुरन्स प्लॅन
 • गंभीर आजाराचं निदान झाल्यानंतर प्रीमियम माफीचा लाभ
 • पॉलिसीच्या संपूर्ण मुदतभर सुनिश्चित प्रीमियम
Calculate Premium
इन-बिल्ट ‘क्रिटिकल इलनेस कव्हर’ सह नॉन-लिंक्ड टर्म इन्शुरन्स प्लॅन

तुमच्या गरजा जर वयानुसार बदलतात, तर तुमचे आर्थिक नियोजनही बदलायला नको का?
एसबीआय लाइफसह - पूर्ण सुरक्षा प्लॅन, अधिक प्रभावी सुरक्षेसाठी, तुमचं वय होत जातं त्यानुसार लाइफ आणि ‘क्रिटिकल इलनेस कव्हर’ ह्यांचे ऑटो-पुनर्संतुलन करून घ्या.

क्रिटिकल इलनेस कव्हर सह असलेले हे टर्म इन्शुरन्स प्रॉडक्ट तुम्हाला देतात :
 • सुरक्षा - मृत्यू आणि गंभीर आजाराच्या प्रकरणी सर्वांगीण सुरक्षा
 • साधेपणा -पॉलिसीच्या प्रत्येक वर्धापनाला तूमचे जीवन आणि ‘क्रिटिकल इलनेस कव्हर’ ह्यांचे ऑटो-पुनर्संतुलन घडवते
 • विश्वसनीयता -विमाछत्र देण्यात आलेल्या 36 गंभीर आजारांपैकी कोणत्याही आजाराचे निदान झाल्यास आर्थिक आधार पुरवण्यासाठी एकरकमी पेआउट दिले जाते आणि भावी प्रीमियम्स माफ केले जातात.

‘लाइफ स्टेज रीबॅलन्सिंग’ हे वैशिष्ट्य तुम्हाला आर्थिक दृष्ट्या तयार करण्यासाठी कसे मदत करते हे कळून घ्यायचे आहे का? त्यासाठी आमचा खाली दिलेला प्रीमियम कॅलक्युलेटर वापरा

 

हायलाइट्स

null

Individual, Non-participating, Non-linked health insurance product

Buy Online Calculate Here
वैशिष्ट्ये:
 
 • लाइफ स्टेज रीबॅलन्सिंग
 • सर्वसमावेशक क्रिटिकल इलनेस कव्हरेज
 • आजाराचे निदान झाल्यावर प्रीमियम माफ केले जातात
 • पॉलिसीच्या संपूर्ण मुदतभर सुनिश्चित प्रीमियम
फायदे
सुरक्षा
 • मृत्यू आणि गंभीर आजारांच्या विरोधात सर्वसमावेशक विमाछत्र मिळवा
 • पॉलिसीच्या प्रत्येक वर्धापनाला क्रिटिकल इलनेस कव्हर मध्ये वाढ होत असली तरीही प्रीमियमची रक्कम तीच राहते
साधेपणा
 • पॉलिसीच्या प्रत्येक वर्धापनाला लाइफ आणि क्रिटिकल इलनेस कव्हर ह्यांच्या मध्ये तुमची सम अॅनश्युअर्ड आपोआप अॅधडजस्ट होते
विश्वसनीयता
 • 36 गंभीर स्वरूपाच्या आजारांच्या विरोधात पैशांची तजवीज सुरक्षित करा
 • • विमाछत्र देण्यात आलेल्या 36 गंभीर आजारांपैकी कोणत्याही आजाराचे निदान झाल्यावर सर्व भावी प्रीमियम्स माफ केले जातात
लाइफ स्टेज रीबॅलन्सिंग:

लाइफ स्टेज रीबॅलन्सिंग हे वैशिष्ट्य लाइफ कव्हर आणि क्रिटिकल इलनेस (CI) कव्हर हे विमाछत्राचे पुनर्संतुलन घडवते.

पॉलिसीच्या प्रस्थापनेच्या वेळी, बेसिक सम अॅईश्युअर्ड (SA) ही लाइफ कव्हर सम अॅ्श्युअर्ड (SA) आणि CI सम अॅाश्युअर्ड (SA) मध्ये अनुक्रमे 80:20 ह्या प्रमाणात विभागली जाईल. पॉलिसीच्या प्रत्येक आनुषंगिक वर्धापनाला, खालील टेबलमध्ये उल्लेखल्याप्रमाणे CI SA मध्ये वाढ होऊ शकेल. ही वाढ निवडलेल्या पॉलिसीच्या मुदतीच्या आधारे प्रारंभिक CI SAची टक्केवारी स्वरूपात असेल.


लाइफ कव्हर SA मध्ये होणारी घट ही CI SA मधील वाढीएवढी असते. सम अॅचश्युअर्ड मधील बदल हा फक्त पॉलिसीच्या वर्धापनाला घडून येऊ शकतो.

एकूण बेसिक सम अॅ्श्युअर्ड (लाइफ कव्हर SA + CI SA) ही पॉलिसीच्या संपूर्ण मुदतभर तीच राहील.लाइफ कव्हर :

जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीचे दुर्दैवाने निधन झाल्यास, निधन झाले़ल्या तारखेला असलेले इफेक्टिव^लाइफ कव्हर सम अॅईश्युअर्ड दिले जाईल.
 
• क्रिटिकल इलनेस (CI) बेनिफिट
इफेक्टिव^ क्रिटिकल इलनेस सम अॅटश्युअर्ड विमाछत्र असलेल्या गंभीर आजाराचं निदान झाल्यानंतर दिले जाईल. CI बेनिफिट एकदाच दिले जाईल आणि बेनिफिट दिल्यानंतर तो बंद होईल.
 • o क्रिटिकल इलनेस बेनिफिटसाठी सर्व्हायवल पीरियड
  क्रिटिकल इलनेस बेनिफिट, हा विमाछत्र देऊ केलेल्या गंभीर आजाराचं निदान झाल्यानंतर 14 दिवसांच्या सर्व्हायवल पीरियड नंतरच दिला जाईल. दुसर्या शब्दात सांगायचं तर, विमा उतरवलेल्या व्यक्तीचे विमाछत्र असलेल्या गंभीर आजाराचं निदान झाल्यांनतर 14 दिवसांच्या आत निधन झाल्यास क्रिटिकल इलनेस बेनिफिट देय राहणार नाही.
 • क्रिटिकल इलनेस बेनिफिटसाठी वेटिंग पीरियड
  जोखमीच्या सुरुवातीची किंवा पुनर्प्रस्थापनेची तारीख ह्यातील जो दिवस उशीराचा असेल तेव्हापासून 90 दिवसांचा काळ हा वेटिंग पीरियड राहील आणि दावा जर वेटिंग पीरियड मध्ये केला असेल तर कोणताही क्रिटिकल इलनेस बेनिफिट देय राहणार नाही.
  N.B. – विमाछत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या 36 आजारांच्या व्याख्या आणि त्यांच्या वगळलेल्या गोष्टींसाठी कृपया प्रॉडक्ट ब्रोशर पहा.
   

प्रीमियम वेव्हर बेनिफिट
कंपनीने एकदा का CI अंतर्गत दावा स्वीकारला की, वैद्यकीय स्थितीच्या निदानाच्या तारखेपासून, पॉलिसीच्या उर्वरित मुदतभर पॉलिसीचे सर्व भावी प्रीमियम्स हे माफ केले जातील. पॉलिसीचे उर्वरित लाभ हे पॉलिसीच्या संपूर्ण मुदत सुरूच रहातील. एकदा का प्रीमियम्स माफ झाले की लाइफ स्टेज रीबॅलन्सिंग अस्तित्वात रहाणे संपुष्टात येईल आणि परिणामकारी^ लाइफ कव्हर SA त्यानंतर समान राहील.

मॅच्युरिटी बेनिफिट :ह्या प्लॅनमध्ये कोणताही मॅच्युरिटी बेनिफिट अंतर्भूत नाही

कर लाभ*  

^कार्यान्वित सम अॅीश्युअर्ड ही विमा उतरवलेल्या व्यक्तीवर प्रसंग ओढवलेल्या वर्षासाठी लागू असलेली सम अॅरश्युअर्ड आहे
एसबीआय लाइफ - पूर्ण सुरक्षाच्या जोखमीच्या घटकांचे अधिक तपशील, अटी आणि शर्ती जाणून घेण्यासाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.

$वयासंबंधीचे सर्व संदर्भ हे मागील वाढदिवसाचे वय आहेत.

#मासिक पद्धतीसाठी, 3 महिन्यांचे प्रीमियम आगाऊ भरावे. नूतनीकरणासाठीच्या प्रीमियमचा भरणा केवळ इलेक्ट्रॉनिक क्लीअरिंग सिस्टिम (ईसीएस) किंवा स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स द्वारा (जिथे पैशांचा भरणा बँकेचे खाते वा क्रेडिट कार्डातून थेट केला जातो).

मंथली सॅलरी सेविंग स्कीम (एसएसएस)साठी, 2 महिन्यांचा प्रीमियम आगाऊ भरायचा आहे आणि नूतनीकरणाचे प्रीमियम वेतनातून कापून भरण्यालाच अनुमती आहे.

## कमाल प्रीमियम स्टँडर्ड लाइफ विचारात घेत आहे.

2F.ver.02-01/18 WEB MAR


कृपया विक्री पूर्ण करण्यारपूर्वी जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी विक्री माहिती पुस्तक काळजी पूर्वक वाचा.

**पॉलिसीच्या प्रत्येक वर्धापनाला निवडलेल्या पॉलिसी मुदतीच्या आधारे पॉलिसीच्या प्रत्येक वर्धापनाला लाइफ अँड क्रिटिकल इलनेस कव्हरचे पुनर्संतुलन केले जाईल. पॉलिसीच्या संपूर्ण मुदतीमध्ये टोटल बेसिक सम अॅेश्युअर्ड समान राहील.

*कर लाभ :

भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार तुम्ही कर लाभासाठी/त्यातून वगळले जाण्यासाठी पात्र ठरता, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी तुम्ही आमच्या वेबसाइटला इथे भेट देऊ शकता.तपशीलांसाठी कृपया तुमच्या ’टॅक्स अॅलडवायजर’बरोबर सल्लामसलत करा.
 

आम्हाला येथे टोल फ्री कॉल करा

1800-103-4294(8.30 am to 9:30 pm पर्यंत दररोज उपलब्ध)

आम्हाला येथे ईमेल करा

online.cell@sbilife.co.in

SMS EBUY

SMS EBUY PS

56161