UIN: 111N148V01
प्रॉडक्ट कोड: 1Z
प्रीमियमच्या परताव्याचे वैशिष्ट्य असलेले एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स सेविंग्ज प्रॉडक्ट
Name:
DOB:
Gender:
Male Female Third GenderStaff:
Yes NoSum Assured
Premium frequency
Premium amount
(excluding taxes)
Premium Payment Term
Policy Term
Maturity Benefit
वैशिष्ट्ये
फायदे
मॅच्युरिटी बेनिफिट (कार्यान्वित पॉलिसीजसाठी) :
जीवन विमा उतरवलेली व्यक्ती मुदतपूर्तीपर्यंत हयात असल्यास , पॉलिसीच्या कालावधीमध्ये भरलेले# एकूण प्रीमियम्स एकरकमी 100% परत केले जातील.
डेथ बेनिफिट (कार्यान्वित पॉलिसीजसाठी) :
जीवन विमा उतरलेल्या व्यक्तीचे दुर्दैवाने पॉलिसीच्या मुदतीमध्ये निधन झाल्यास नामनिर्देशित व्यक्ती/कायदेशीर वारसाला सम ॲश्युअर्ड ऑन डेथ एकरकमी देय राहील.
सम ॲश्युअर्ड ऑन डेथ :
सिंगल प्रीमियम (एसपी) पॉलिसीजसाठी : (सम ॲश्युअर्ड@ किंवा सिंगल प्रीमियमच्या 125% यापैकी) अधिक असेल ती रक्कम.
लिमिटेड प्रीमियम पेइंग टर्म (एलपीपीटी)/रेग्युलर प्रीमियम (आरपी) पॉलिसीज :
(सम ॲश्युअर्ड@ किंवा अॅन्युअलाइझ्ड प्रीमियमच्या** 10 पट किंवा जो निधनाच्या तारखेपर्यंत भरलेल्या# एकूण प्रीमियम्सच्या 105% ह्यातील) अधिक असेल ती रक्कम.
ह्या प्रॉडक्टमध्ये प्रतीक्षा कालावधी नाही. पॉलिसीच्या संपूर्ण मुदतभर लाइफ कव्हर बेनिफिट (वरील व्याख्येच्या अनुसार) तोच राहील.
जिथे,
@सम ॲश्युअर्ड ही पॉलिसीधारकाने पॉलिसीच्या आरंभापासून निवडलेली लाभाची निव्वळ रक्कम असेल.
**वार्षिकीकृत प्रीमियम म्हणजे जे कर, रायडर प्रीमियम्स, अंडररायटिंग एक्स्ट्रा प्रीमियम्स आणि मोडल प्रीमियम्ससाठीची लोडिंग्ज वगळता, एका वर्षामध्ये देय असणारी प्रीमियमची रक्कम असेल.
एसबीआय लाइफ - स्मार्ट स्वधन निओच्या जोखमीच्या घटकांचे अधिक तपशील, अटी आणि शर्ती जाणून घेण्यासाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
3W/ver1/03/25/WEB/MAR