UIN: 111N091V03
प्रॉडक्ट कोड : 73
एक नॉन-लिंक्ड, नॉन–पार्टिसिपेटिंग, ग्रुप फंड बेस्ड लाइफ इन्शुरन्स उत्पादन
तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांना फंड व्यवस्थापनाच्या कटकटी वगळून सातत्यपूर्ण उत्पन्न देऊन ग्रुप कव्हरेज पुरवायची इच्छा आहे का?
एसबीआय लाइफ – कॅप ॲश्युअर गोल्ड प्लॅन, जे मालक/विश्वस्त/ राज्य सरकारे/ केंद्र सरकार/पीएसयू त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी, लीव्ह एन्कॅशमेंट, सुपरॲन्युएशन, पोस्ट रिटायरमेंट मेडिकल बेनिफिट स्कीम (पीआरएमबीएस) आणि अन्य सेव्हिंग्ज स्कीम अशा रिटायरमेंट बेनिफिट स्कीम्सना निधी देऊ इच्छितात त्यांच्या गरजा पूर्ण करतो.
हा प्लॅन देतो –
नॉन-लिंक्ड, नॉन–पार्टिसिपेटिंग, ग्रुप सेव्हिंग्ज इन्शुरन्स प्लॅन
कर लाभांचा आनंद घ्या*
स्कीमच्या योजनेच्या अनुसार मृत्यू, सेवानिवृत्ती, राजीनामा, रक्कम काढणे किंवा अन्य कोणत्याही मार्गे सदस्याचे निर्गमन प्रसंगीचे लाभ हे देय असतील. पोस्ट रिटायरमेंट मेडिकल बेनिफिट स्कीम्सच्या बाबतीत, स्कीमच्या नियमांच्या अनुसार सुनिश्चित प्रसंग घडल्यानंतर, सेवानिवृत्त व्यक्तीला मेडिकल लाभ देय आहेत. असे लाभ लागू असेल त्यानुसार मास्टर पॉलिसीधारक किंवा सदस्याच्या पॉलिसी अकाउंटमधून असतील, जे पॉलिसी अकाउंटमधील फंडांच्या उपलब्धतेच्या सापेक्ष असेल.
सदस्याच्या निधनप्रसंगी हमीकृत रक्कम ही मास्टर पॉलिसीधारकाच्या सांगण्यानुसार नामनिर्देशित व्यक्तीला दिली जाईल. हे इन्शुरन्स कव्हर ग्रॅच्युइटी, लीव एन्कॅशमेंट, सुपरॲन्युएशन, पोस्ट रिटायरमेंट मेडिकल बेनिफिट (पीआरएमबीएस) अन्य सेव्हिंग्ज स्कीम्ससाठी सक्तीचे आहे. असे लाभ एसबीआय लाइफद्वारे चुकते केले जातील.
एसबीआय लाइफ – कॅपॲश्युअर गोल्डच्या अटी आणि शर्तींच्या जोखीम घटकावरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
73/ver1/08/24/WEB/MAR
विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.
*कर लाभ:
कर लाभ आयकर कायद्यांच्या अनुसार असून वेळोवेळी बदलाच्या अधीन आहेत. तपशीलवार माहितीसाठी कृपया आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार आपण कर लाभासाठी/त्यातून वगळले जाण्यासाठी पात्र ठरता, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात.अधिक तपशीलांसाठी, इथे क्लिक करा. तपशिलांसाठी तुमच्या कर सल्लागाराबरोबर सल्लामसलत करा.