Employee Pension Scheme | Group Annuity | एसबीआय लाइफ - स्वर्ण जीवन प्लस
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ - स्वर्ण जीवन प्लस

UIN: 111N131V07

Product Code : 2S

play icon play icon
एसबीआय लाइफ - स्वर्ण जीवन प्लस Insurance Plan Details

तुमच्या कर्मचाऱ्यांना
वाढीवर लक्ष केंद्रित करू दे
त्यांचं भवितव्य आम्ही सुरक्षित राखू.

नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग जनरल ॲन्युइटी ग्रुप प्रॉडक्ट

ततुम्ही एखाद्या उत्तम व्यवस्थापन लाभलेल्या एम्प्लॉयी पेन्शन स्कीमच्या शोधात आहात का, ज्यामध्ये किमान जोखीम आहे?

एसबीआय लाइफ - स्वर्ण जीवन प्लस, हा कॉर्पोरेट क्लायंट्ससाठी खासकरून घडवलेला प्लॅन आहे, ज्यांना त्यांच्या अ‍ॅन्युइटी दायित्वासाठी अ‍ॅन्युइटी खरेदी करायची इच्छा असते,

प्लॅनचे लाभ –
  • सुरक्षा - तुमच्या सुनिश्चित पेन्शन स्कीमच्या दायित्वाचे स्थलांतरण
  • विश्वसनीयता –रिटायरमेंट पश्चात कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचे रक्षण
  • किफायतशीरपणा–ग्रुप इफेक्टमुळे अधिक चांगले ॲन्युइटी दर
  • लवचिकता - ॲन्युइटी ऑप्शन्सची व्यापक श्रेणी .

दायित्वाच्या भीतीने तुमच्या संस्थेला आणि कर्मचाऱ्यांना त्यांची क्षमता पूर्णपणे सत्कारणी लावायला आडकाठी येऊ देऊ नका.

ठळक वैशिष्ट्ये

एसबीआय लाइफ - स्वर्ण जीवन प्लस

नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग जनरल एन्युइटी ग्रुप प्रोडक्ट

वैशिष्ट्ये

  • व्यावसायिक फंड मॅनेजर्स द्वारे जोखमींचे कार्यकुशल व्यवस्थापन
  • ग्रुप इफेक्टमुळे अधिक चांगले ॲन्युइटी दर
  • खरेदी मूल्याच्या परताव्यासह डिफर्ड अ‍ॅन्युइटी पर्यायांची ओळख
  • विविध ‍अ‍ॅन्युइटी पर्याय उपलब्ध आणि पेआउट वारंवारितेच्या निवडीसाठी वाव
  • स्कीमच्या नियमांनुसार कस्टमाइझ्ड ऑप्शन्स

फायदे

सुरक्षा

  • तुमच्या पेन्शन दायित्वांच्या व्यवस्थापनाचे स्थानांतरण
  • कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट पश्चात आर्थिक स्वातंत्र्य मिळते
 

विश्वसनीयता

  • तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी निश्चित ठरलेले ॲन्युइटी/पेन्शन लाभ, ज्यामुळे त्यांची जीवनशैली पूर्ववत राखणे त्यांना शक्य होते.
 

किफायतशीरपणा

  • तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी एका कॉर्पोरेट प्लॅनद्वारे अधिक ॲन्युइटी/पेन्शन मिळवा
 

लवचिकता

  • कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक गरजांच्या अनुसार लाभ निवडण्याचे स्वातंत्र्य
  • कर्मचाऱ्यांना त्यांच्या आर्थिक सामग्रीच्या नियोजनासाठी मदत होण्याकरिता ॲन्युइटीज मिळतात
निवडीसाठी नानाविध पर्याय :
 

ससिंगल अॅन्युइटी

  • लाइफ अॅन्युइटी
  • खरेदीच्या किंमतीच्या परताव्यासह लाइफ अॅन्युइटी#
  • खरेदीच्या उर्वरित किंमतीच्या परताव्यासह लाइफ अॅन्युइटी#
  • N वर्षांसाठी सुनिश्चित अॅन्युइटी आणि त्यानंतर जीवनभरासाठी अॅन्युइटी
  • वाढत जाणारी लाइफ अॅन्युइटी (सरळ किंवा चक्रवाढीने वाढत जाणारी)
  • खरेदी मूल्याच्या परताव्यासह डिफर्ड लाइफ अॅन्युइटी

जॉइंट अॅन्युइटी :

  • जॉइंट लाइफ (शेवटची हयात व्यक्‍ती) अॅन्युइटी
  • खरेदीच्या किंमतीच्या परताव्यासह जॉइंट लाइफ (शेवटची हयात व्यक्‍ती) अॅन्युइटी#
  • N वर्षांसाठी सुनिश्चित जॉइंट लाइफ अॅन्युइटी आणि त्यानंतर जीवनभरासाठी जॉइंट लाइफ (शेवटची हयात व्यक्‍ती) अॅन्युइटी
  • NPS – फॅमिली इन्कम (खासकरून फक्त नॅशनल पेन्शन सिस्टिम (NPS) सदस्यांसाठीच पर्याय उपलब्ध) ॲन्युइटी प्लस
  • वाढती जॉइंट लाइफ (लाइफ सर्व्हायवर) ॲन्युइटी (सरळ किंवा चक्रवाढीने वाढत जाणारी)
  • खरेदी मूल्याच्या परताव्यासह डिफर्ड लाइफ ॲन्युइटी (शेवटची हयात व्यक्ती)

प्लॅनचे लाभ निवडलेल्या ॲन्युइटी ऑप्शन्सवर अवलंबून असू शकतात,
#खरेदीची किंमत ह्याचा अर्थ सदस्य धोरणांमध्ये (लागू कर, काही असल्यास अन्य वैधानिक लेव्हीज्‌ वगळता) असेल त्यानुसार मेंबर प्रीमियम.

एसबीआय लाइफ – स्वर्ण जीवन प्लसच्या अटी आणि शर्तींच्या जोखीम घटकावरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.

एसबीआय लाइफ - स्वर्ण जीवन प्लस
^वयासंबंधीचे सर्व संदर्भ हे मागील वाढदिवसाच्या वेळी असलेल्या वयानुसार आहेत.
पात्र सदस्य/ॲन्युइटंट्सना अंशराशीकरण वजा जाता पॉलिसीच्या मुदतपूर्तीच्या संपूर्ण रकमेच्या 50% पर्यंत रक्कम तेव्हा प्रचलित असणाऱ्या ॲन्युइटी दराने अन्य इन्शुररकडून ॲन्युइटी तात्काळ खरेदी करण्याचा किंवा ॲन्युइटी विलंबाने घेण्याचा ऑप्शन देखील असू शकेल.
टीप : दोघा जणांच्या ॲन्युइटीच्या संदर्भात, प्राथमिक आणि दुय्यम जीवनातील वयाचे कमाल अंतर 30 वर्षे असण्याला अनुमती आहे, जे दोन जीवनांच्या किमान आणि कमाल प्रवेशाच्या वेळच्या वयांच्या सापेक्ष आहे.

2S/ver1/12/23/WEB/MAR

विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा. अ‍ॅन्युइटी लाभ हे अ‍ॅन्युइटंटने निवडलेले अ‍ॅन्युइटी पर्याय आणि पेमेंटची पद्धत ह्यावर अवलंबून असतात आणि अ‍ॅन्युइटीच्या खरेदीच्या वेळी असणाऱ्या प्रचलित दरांनी अ‍ॅन्युइटंट्सना चुकते केले जातील.
 

*कर लाभ :

तुम्ही/सदस्य भारतातील कर कायद्याच्या अनुसार प्राप्तिकरातील लाभ/सवलतींसाठी पात्र आहात, जे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी,, इथे क्लिक करा.तपशीलांसाठी कृपया तुमच्या टॅक्स अ‍ॅडवायझरचा सल्ला घ्या.