ग्रुप टर्म इन्शुरन्स प्लॅन | संपूर्ण सुरक्षा - एसबीआय लाइफ
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ - संपूर्ण सुरक्षा

UIN: 111N040V04

प्रॉडक्ट कोड : 72

एसबीआय लाइफ - संपूर्ण सुरक्षा

उभारा
सफलतांनी संपन्न
जीवन.

ग्रुप, नॉन- लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग, प्युअर रिस्क प्रीमियम लाइफ इन्शुरन्स प्रॉडक्ट.

तुमचे कर्मचारी/सदस्य पुरेसे सुरक्षित असल्याची तुम्हाला खात्री आहे का?

एसबीआय लाइफ - संपूर्ण सुरक्षा हा एक ग्रुप, नॉन- लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग, प्युअर रिस्क प्रीमियम लाइफ इन्शुरन्स प्रॉडक्ट, जे उपलब्ध आहे वेगवेगळ्या औपचारिक आणि अनौपचारिक ग्रुपमध्ये. हे एक कॉप्रिहेन्सिव इन्शुरन्स बेनिफिट पॅकेज पुरवते, जे तुमच्या गरजांच्या अनुसार बदलता येते.
हा प्लॅन देतो -
  • सुरक्षा – आकस्मिक काही घडले असता तुमच्या ग्रुपच्या सदस्यांना आर्थिक पाठबळाद्वारे
  • लवचिकता - ग्रुपच्या गरजांच्या अनुसार लाभ ठरवण्याची
  • साधेपणा - सोप्या ऑन-बोर्डिंग प्रक्रियेद्वारा

सदस्यांना वाजवी दराने लाइफ इन्शुरन्स संरक्षण पुरवण्यासाठी निवड करा.

ठळक वैशिष्ट्ये

एसबीआय लाइफ - संपूर्ण सुरक्षा

एक वर्षाचे नूतनीकरण समूह टर्म अॅश्युरन्स (OYRGTA)

वैशिष्ट्ये

  • औपचारिक आणि अनौपचारिक ग्रुप साठी लाइफ इन्शुरन्स कव्हरचा लाभ
  • तुमच्या ग्रुपच्या गरजांवर आधारित लाभ सुनिश्चित 
  • रायडर्स आणि अन्य वैकल्पिक लाभांची विशाल श्रेणी उपलब्ध 
  • एन्रोल करण्याची प्रक्रिया सोपी

फायदे

सुरक्षा
  • आकस्मिक काही घडल्यास ग्रुपच्या सदस्यांवर अवलंबून असणार्‍या व्यक्तींना इन्शुरन्सचे लाभ
लवचिकता
  • एम्प्लॉयर- एम्प्लॉयी, बॉरोअर- डिपॉजिटर, प्रोफेशनल्स, ॲफिनिटी वगैरे अधिक विशाल श्रेणीला कव्हर करण्यासाठी वापरता येऊ शकतो.
  • मास्टर पॉलिसीधारकाच्या प्राधान्यानुसार सदस्यांसाठी सम ॲश्युअर्ड ठरवण्याकरिता निवडीला वाव.
  • अपघाती मृत्यू, आजारपण, कायमस्वरुपी अपंगत्व किंवा गंभीर स्वरूपाची व्याधी ह्यासाठी प्रवेगक किंवा अतिरिक्त कव्हरेजकरिता आठ रायडर्स उपलब्ध
  • परिवर्तनशीलता, वैवाहिक जोडीदारासाठी कव्हरेज, मृत्यु लाभ निवाडा आणि जिवावर बेतू शकणार्या व्याधींसाठी लाभ ह्याद्वारे अतिरिक्त कस्टमायझेशन.
सोपेपणा
  • एका सोप्या ॲप्लिकाशन फॉर्मद्वारा तुमच्या सदस्यांना एन्रोल करा.

उपलब्ध कर लाभ​*

मृत्यु लाभ :

  • स्कीमच्या नियमांच्या द्वारे निश्चित केलेली सम ॲश्युअर्ड देय राहील

रायडर लाभ :

  • अधिक माहितीसाठी रायडर ब्रोशर वाचा.

कर लाभ* :

भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार तुम्ही कर लाभासाठी/त्यातून वगळले जाण्यासाठी असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. तपशीलांसाठी कृपया तुमच्या टॅक्स ॲडवायजर बरोबर सल्लामसलत करा.

एसबीआय लाइफ - संपूर्ण सुरक्षाच्या जोखमीच्या घटकांचे अधिक तपशील, अटी आणि शर्ती जाणून घेण्यासाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
null
*शेवटच्या वाढदिवशी असलेले वय.

NW/72/ver1/04/22/WEB/MAR

जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री अंतिम करण्यापूर्वी विक्री ब्रोशर काळजीपूर्वक वाचा.

रायडर्स वरील अधिक तपशील आणि अटी व शर्तींसाठी कृपया रायडर ब्रोशर वाचा.

*कर लाभ :
कर लाभ हे प्राप्‍तिकर कायद्याच्या अनुसार आहेत आणि ते वेळोवेळी बदलणे सापेक्ष आहे. तपशिलांसाठी तुमच्या कर सल्लागाराबरोबर सल्ला मसलत करा.

भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार तुम्ही कर लाभासाठी/ कर मधून वगळले जाण्यासाठी पात्र ठरता, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी, इथे क्लिक करा. तपशिलांसाठी तुमच्या कर सल्लागाराबरोबर सल्लामसलत करा.