प्रधान मंत्री जीवन ज्योति बीमा योजना | लाइफ इन्शुरन्स @ रु .330 / वर्ष
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाईफ – प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजना

UIN: 111G102V01

null

सुरक्षा जीवन की, ज्योती भविष्य की

 • लाईफ कव्हरची तरतूद
 • सोपी आणि तत्पर नोंदणी प्रक्रिया
 • कोणतीही वैद्यकीय तपासणी आवश्यक नाही
 • परवडणारे प्रीमियम

मोठे प्रीमियम आपल्याला आपले जीवन विमा उतरविण्यास थांबवितात कां ?
एसबीआय लाइफ - प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेत आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करा. नाममात्र प्रीमियम मध्ये 2 लाखांचे लाइफ संरक्षण मिळवा.

हा प्लॅन हे ऑफर करतो -
 • सुरक्षितता – संभाव्यता कव्हर करणे
 • सुलभता – कोणतीही वैद्यकीय तपासणी नसलेली सोपी नोंदणी आणि तत्पर प्रक्रिया
 • परवडणारे – सर्वच वयांमध्ये सामान्य प्रीमियमद्वारे

आपल्या कुटुंबाचे भविष्य आजच सुनिश्चित करा.

हायलाइट्स

null

नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, एका वर्षाचा नूतनीकरण करता येणारा समूह टर्म इन्शुरन्स प्लॅन

वैशिष्ट्ये

 • संभाव्य घटना घडल्यास आपल्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता संरक्षित करा
 • नोंदणीसाठी सरलीकृत प्रस्ताव फॉर्म
 • वाजवी किंमतीमध्ये 2 लाखाचे संरक्षण

लाभ

सुरक्षितता
 • आर्थिक समस्यांपासून आपल्या कुटुंबास सुरक्षित करा
सुलभता
 • जलद नोंदणी आणि तत्पर प्रक्रिया
 • कोणतीही वैद्यकीय तपासणी आवश्यक नाही, स्वीकृती ही संमती प्रपत्रामधील आरोग्य घोषणांवर आधारित आहे
परवडणारे
 • एसबीआय लाइफ - प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेत आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करा. नाममात्र किंमतीत 2 लाखांचे लाइफ संरक्षण मिळवा.

कर लाभांचा आनंद घ्या*

परिपक्वता/ सरंडर लाभ:
या प्लॅन अंतर्गत कोणताही परिपक्वता किंवा सरंडर लाभ नाही.
नोंदणी:
विमाछत्राची सुरुवात होण्याची तारीख ही सदरहू योजनेमध्ये दाखल होण्यासाठी विमा काढलेल्या व्यक्तीरच्या खात्यातून प्रीमियम डेबिट झाल्याची तारीख असेल आणि विमा छत्र हे आनुषंगिक वर्षाच्या 31 मे पर्यंत असेल. त्यानंतर, तुमच्या बचत बँकेच्या खात्यातून प्रीमियमची रक्कम डेबिट करून दर वर्षी 1 जूनला विमाछत्राचं नूतनीकरण करता येईल. ही प्रीमियमची रक्कम भारत सरकार वेळोवळी करेल त्यानुसार बदलांच्या सापेक्ष आहे.

सदस्यांना जर 1 जूननंतर योजनेमध्ये दाखल व्हायची इच्छा असेल तर तो/ती संपूर्ण वर्षभराचा प्रीमियम भरून दाखल झालेल्या आधारित महिन्यावर प्रो-रेटा प्रीमियम आणि योजनेच्या नियमांद्वारा निर्दिष्टभ असे जे काही आवश्यक असतील ते दस्तऐवज/निवेदने दाखल करून तसं करू शकतात. एन्रोिलमेंटचे (नोंदणीचे) नियम भारत सरकारद्वारे वेळोवेळी निर्दिष्टी केल्याच्या अनुसार असतील. स्कीममध्ये नूतनीकरणाच्या वेळी पूर्ण वर्षाचा प्रीमियम, म्हणजेच रु.330/- देय रहातील आणि प्रो-रेटा प्रीमियमला अनुमती नाही.

असमावेशन:
स्कीममध्ये नोंदणी करणार्याी नवीन सदस्यांकरिता स्कीममध्ये नोंदणी केल्याच्या पहिल्या 45 दिवसांमध्ये जोखीम कव्हर केली जाणार नाही (गहाणवट कालावधी) आणि गहाणवट कालावधीत मृत्यू झाल्यास, कोणताही दावा स्वीकारला जात नाही

*करामध्ये लाभ: भारतातील लागू आयकर कायद्यांनुसार आयकर लाभ/सवलती. या वेळोवेळी बदलू शकतात. तपशीलांसाठी कृपया आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या

ही केवळ प्लॅनची संक्षिप्त वैशिष्ट्ये आहेत. जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री अंतिम करण्यापूर्वी विक्री ब्रोशर काळजीपूर्वक वाचा.

एसबीआय लाईफ – प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना च्या जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा

*सेवा कर./ केंद्र आणि/किंवा राज्य सरकारकडून वेळोवेळी प्रचलित कर कायद्यांच्या तरतुदींनुसार सूचित केल्याप्रमाणे, आपल्या प्रीमियमवर सेझ/ GST (सध्या केवळ जम्मू आणि काश्मिरच्या निर्वासितांमध्ये) आणि/ किंवा इतर वैधानिक लेव्ही/ ड्युटी/ सरचार्ज लागू असेल.

76.ver.04-08-18 WEB MAR

कृपया विक्री पूर्ण करण्यारपूर्वी जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी विक्री माहिती पुस्तक काळजी पूर्वक वाचा.

*कर लाभ:
कर लाभ हे आयकर नियमांनुसार आहेत आणि ते वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन आहेत. कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
प्रत्येक उत्पादन पृष्ठायवर योजना लाभांखाली एक आणखी कर अस्वीकरण आहे. वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन असलेल्या भारतातील लागू असलेल्या आयकर नियमांनुसार आपण आयकर लाभ/सूट साठी पात्र आहात. आपण आणखी तपशीलांसाठी आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता . कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

Call us toll free at

1800-103-4294(Available from 8:30 am to 9:30 pm )

SMS EBUY

SMS EBUY

56161