युनिट लिंक्ड ग्रुप इन्शुरन्स प्लॅन | कल्याण युलिप प्लस - एसबीआय लाइफ
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ – कल्याण युलिप प्लस

UIN: 111L079V02

null

काळजी, पारदर्शकता आणि लवचिकता!

  • मार्केट-लिंक्ड
  • लॉयल्टी जोडणे
  • पद्धतशीर ट्रान्सफर पर्याय
  • सानुकुलित सेवा आणि समर्पित नातेसंबंध व्यवस्थापक
'एक नॉन पार्टिसिपेटिंग, युनिट लिंक्ड फंड आधारित समूह इन्शुरन्स प्लॅन'.

हे फंड व्यवस्थापित करताना कटकट होत असताना आपण आपल्या कर्मचार्यां ना काही प्रमाणात संरक्षण आणि सेव्हिंग प्रॉडक्ट्स असण्यासाठी ऑफर देऊ इच्छिता का?

एसबीआय लाइफ – कल्याण युलिप प्लस हा नियोक्ता-कर्मचारी समूहांसाठी एक फंड-आधारित प्लॅन आहे. हा प्रभावी फंड व्यवस्थापनातून आपण लाभ घेताना आपल्या कर्मचार्यांनकरिता ग्रॅच्युइटी, सेवानिवृत्ती आणि वटवणीपत्र यांचा लाभ एकत्रित करणारा एक वन-स्टॉप उपाय आहे.

हा प्लॅन हे ऑफर करतो –
  • सुरक्षितता – आपल्या कर्मचार्यांवचे संरक्षण आणि सेवानिवृत्तीविषयी गरजांकडे लक्ष देणे
  • विश्वसनीयता – समर्पित सेवा संघ
  • लवचिकता – आपल्या गरजांनुसार आपल्या कर्मचार्यां साठी स्कीम डिझाइन करणे

आपल्या कर्मचार्यांतना त्यांचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करून त्यांचे राहणीमान सुरळीत करण्यात सक्षम करणे.

हायलाइट्स

null

'एक नॉन पार्टिसिपेटिंग, युनिट लिंक्ड फंड आधारित समूह इन्शुरन्स प्लॅन'.

वैशिष्ट्ये

  • कर्मचारी लाभ स्कीमसाठी अनुभवी आणि व्यावसायिक फंड व्यवस्थापन
  • जास्तीत जास्त लॉयल्टी अॅडिशन दर प्रदान करण्यासाठी फ्यूजन लाभ
  • पद्धतशीर ट्रान्सफर पर्यायासह सहा फंड पर्याय
  • परिभाषित लाभ (DB) किंवा परिभाषित योगदान (DC) स्कीम किंवा एकत्रीकरण व्यवस्थापित होऊ शकतो
  • सुट्टीचे वटवणीपत्र आणि ग्रॅच्युईटी स्कीम अंतर्गत विनामूल्य अमर्याद ऑनलाइन, फंड स्विचेस आणि योगदान पुनर्निर्देशने

लाभ

सुरक्षितता
  • कर्मचार्यांदना त्यांच्या नोकरीच्या कालावधीत एकत्रित केलेली निधीची रक्कम मिळते
  • संभाव्य घटना घडल्यास त्यांच्या लाभासाठी आर्थिक सुरक्षितता
  • तशाच मास्टर पॉलिसीधारकांच्या सिंगल किंवा ग्रुप कंपनीद्वारे घेतलेल्या एकत्रित मल्टिपल पॉलिसीद्वारे उच्च लॉयल्टी अॅडिशन्स
विश्वसनीयता
  • आपल्या संचालित करण्याच्या गरजांसाठी समर्पित सेवा केटरिंग
लवचिकता
  • पद्धतशीर ट्रान्सफर पर्यायाद्वारे गुंतवणूक जोखीम कमी करणे.
  • स्कीमच्या प्रकारावर अवलंबून असलेल्या मास्टर पॉलिसी किंवा सदस्य स्तरासाठी फंड व्यवस्थापन
कर लाभांचा आनंद घ्या*
स्कीम लाभ
मृत्यू झाल्यास, सेवानिवृत्तीनंतर, राजीनामा, पैसे काढणे किंवा अन्य कारणांमुळे बाहेर पडणे अशा प्रकरणांमध्ये स्कीम नियमांवर अवलंबून राहून लाभ हे देय आहेत. हे लाभ सर्वोच्च पॉलिसीधारक किंवा सदस्य, जसे लागू असेल तसे, यांच्या खात्यातून दिले जातील.
इन्शुरन्स लाभ
सदस्याचा मृत्यू झाल्यास, रु.1,000 ची सम अॅश्युअर्ड वारसदारास दिली जाईल.
सुट्टीचे वटवणीपत्र आणि ग्रॅच्युईटी स्कीम अंतर्गत हा लाभ उपलब्ध आहे आणि स्कीम लाभाव्यतिरिक्त देय आहे.

या पॉलिसीखाली गुंतवणूकीच्या जोखमीविषयी टीप
  • युनिट लिंक्ड जीवन विमा उत्पादने पारंपारिक विमा उत्पादनांपेक्षा वेगळी असतात आणि त्यांच्यामध्ये जोखमीचे घटक असतात.
  • युनिट लिंक्ड जीवन विमा पॉलिसींमध्ये भरलेल्या प्रीमियमना भांडवली बाजाराशी संबंधित गुंतवणूक जोखीम असते आणि भांडवली बाजारावर प्रभाव टाकणारे घटक आणि निधीचे कार्यप्रदर्शन यांच्या आधारे युनिटचा एनएव्ही वर किंवा खाली जाऊ शकतो आणि विमा काढलेली व्यक्ती त्याच्या/तिच्या निर्णयांसाठी जबाबदार असते.
  • या कंत्राटाखाली दिलेले विविध निधी ही निधींची नावे आहेत आणि कोणत्याही प्रकारे या योजनांची गुणवत्ता, त्यांचे भविष्य आणि परतावे यांचे निर्देशक नाहीत.
  • एसबीअय लाईफ इन्शुरन्स कं. लि. हे केवळ कंपनीचे नाव आहे आणि एसबीआय लाईफ – कल्याण युलिप प्लस हे केवळ युनिट लिंक्ड जीवन विमा कंत्राटाचे नाव आहे आणि कोणत्याही प्रकारे कंत्राटाची गुणवत्ता, त्याचे भविष्य किंवा परतावा यांचे निर्देशक नाही.
  • कृपया आपला विमा एजंट किंवा मध्यस्थ किंवा विमा देणार्यांिचे पॉलिसी दस्तावेज यांच्याकडून संबंधित जोखमी आणि लागू शुल्क जाणून घ्या.
वरील माहिती ही एसबीआय लाईफ – कल्याण युलिप प्लसचा संक्षिप्त सारांश आहे. ही केवळ प्लॅनची संक्षिप्त वैशिष्ट्ये आहेत. जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री अंतिम करण्यापूर्वी विक्री ब्रोशर काळजीपूर्वक वाचा.

*करामध्ये लाभ
भारतातील लागू आयकर कायद्यांनुसार आयकर लाभ/सवलती. या वेळोवेळी बदलू शकतात. तपशीलांसाठी कृपया आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

एसबीआय लाइफ – कल्याण युलिप च्या जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.

*The Premium shall be paid by the Master Policyholder as per the funding valuation report in accordance with AS15 (Revised) guidelines or as per scheme rules.

64.ver.03-06/17 WEB MAR

कृपया विक्री पूर्ण करण्यारपूर्वी जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी विक्री माहिती पुस्तक काळजी पूर्वक वाचा.

*कर लाभ:
कर लाभ हे आयकर नियमांनुसार आहेत आणि ते वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन आहेत. कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
प्रत्येक उत्पादन पृष्ठायवर योजना लाभांखाली एक आणखी कर अस्वीकरण आहे. वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन असलेल्या भारतातील लागू असलेल्या आयकर नियमांनुसार आपण आयकर लाभ/सूट साठी पात्र आहात. आपण आणखी तपशीलांसाठी आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता . कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

Call us toll free at

1800 267 9090(Available from 9:00 am to 9:00 pm everyday)

E-mail us at

info@sbilife.co.in