UIN: 111L143V01
Product Code: 3N
Unit linked, non-participating life insurance plan
Name:
DOB:
Gender:
Male Female Third GenderStaff:
Yes No
Sum Assured
Premium frequency
Premium amount
(excluding taxes)
Premium Payment Term
Policy Term
Maturity Benefit
At assumed rate of returns** @ 4%ह्यापैकी अधिक असलेली रक्कम
- कंपनीला डेथ क्लेमची माहिती कळवल्याच्या तारखेची फंड व्हॅल्यू किंवा
-सम ॲश्युअर्ड वजा ॲप्लिकेबल पार्शिअल विड्रॉवल (APW) #,काही असल्यास किंवा
- निधनाच्या तारखेपर्यंत भरलेल्या^ एकूण प्रीमियम्सच्या 105%
#एपीडब्ल्यूची रक्कम ही विमाबद्ध व्यक्तीच्या मृत्यूच्या अगोदर शेवटच्या 2 वर्षांच्या कालावधीत केलेल्या ॲप्लिकेबल पार्शिअल विड्रॉवल (एपीड़ब्ल्यू) इतकी असेल.
^भरलेले एकूण प्रीमियम्स म्हणजे बेस प्रॉडक्टमध्ये, काही असल्यास, टॉप-अप्स प्रीमियम सह, मिळालेल्या सर्व प्रीमियम्सची एकूण रक्कम.
3N/ver1/08/24/WEB/MAR
**अनुक्रमे @4% आणि @8% हे उत्पन्नाचे अध्याहृत दर हे सर्व लागू चार्जेस विचारात घेतल्यानंतर ह्या दरांनी हे केवळ खुलासा करणारे नमुने आहेत. ह्यांची हमी देण्यात येत नाही आणि ते उत्पन्नाची सर्वात अधिक किंवा कमी मर्यादाही नव्हेत. युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स प्रॉडक्ट्स ही मार्केटच्या जोखमींच्या सापेक्ष आहेत. या उत्पादना अंतर्गत देऊ करण्यात येणारे विविध फंड ही फंडांची नावे असून ती ह्या प्लॅन्सचा दर्जा, त्यांची भावी वाटचाल आणि उत्पन्ने ह्यांचे कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत.
युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स उत्पादने ही पारंपरिक उत्पादनांपेक्षा वेगळी आहेत आणि त्यांच्यात मार्केट जोखीम असते. भांडवली बाजारातील गुंतवणुकींमधील जोखमींचा परिणाम युनिट लिंक्ड पॉलिसीमध्ये भरलेल्या प्रीमियमवर होऊ शकतो आणि फंडाची कामगिरी व भांडवली बाजारावर परिणाम करणाऱ्या घटकांच्या आधारावर युनिट्सची NAV वर किंवा खाली जाऊ शकते आणि पॉलिसीधारक/विमा उतरणारी व्यक्ती त्याच्या/तिच्या निर्णयांसाठी जबाबदार राहील.
एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हे इन्शुरन्स कंपनीचे फक्त नाव आहे आणि एसबीआय लाइफ - स्मार्ट प्रिव्हिलेज प्लस हे युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्सचे फक्त नाव असून उत्पादनांचा दर्जा, त्यांचे भवितव्य किंवा उत्पन्न याबाबत कोणतेही निर्देश देत नाही. तुमच्या इन्शुरन्स ॲडवायझरकडून किंवा मध्यस्थाकडून किंवा विमादाराच्या पॉलिसी डॉक्युमेंटमधून संबंधित जोखीम आणि लागू असलेले आकार यांची माहिती करून घ्या. या करारांतर्गत देऊ करण्यात येणारे विविध फंड ही फंडांची नावे असून ती ह्या प्लॅन्सचा दर्जा, त्यांचे भवितव्य आणि उत्पन्न याबाबत कोणतेही निर्देश देत नाही.
फंड ऑप्शन्सची गतकालीन कामगिरी ही भावी कामगिरीची निर्देशक नाही. ह्या पॉलिसीच्या अंतर्गत देय असणारे सर्व लाभ हे कर कायद्यांच्या आणि अन्य वेळोवेळी करण्यात येणाऱ्या अन्य कायद्यांच्या सापेक्ष आहेत, तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागारासोबत सल्लामसलत करा. विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.
विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.
*कर लाभ :
कर लाभ आयकर कायद्यांच्या अनुसार असून वेळोवेळी बदलाच्या अधीन आहेत. तपशीलवार माहितीसाठी कृपया आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार आपण कर लाभासाठी/त्यातून वगळले जाण्यासाठी पात्र ठरता, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी आपण आमच्या वेबसाइटला इथे. भेट देऊ शकता. तपशीलवार माहितीसाठी कृपया तुमच्या प्राप्तिकर सल्लागाराचा सल्ला घ्या.