एसबीआय स्मार्ट वेल्थ अश्श्युअर | एक उत्कृष्ठ एक हप्ता(सिंगल प्रीमियम) असलेली युलिप(ULIP) विमा योजना
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ – स्मार्ट वेल्थ अॅश्युअर

UIN: 111L077V02

Product Code: 55

null

उद्याचा दिवस विशिष्ट असतो, तेव्हा आजचा दिवस सुंदरच असतो.

  • एकल प्रीमियम
  • मार्केट-लिंक्ड परतावे
  • इन्शुरन्स संरक्षण
युनिट लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग लाइफ इन्शुरन्स प्लॅन

"लिंक्ड इन्शुरन्स उत्पादने ही कराराच्या प्रथम पाच वर्षात कोणतीही तरलता ऑफर करत नाहीत. पॉलिसीधारक हा पाचव्या वर्षाच्या अखेरपर्यंत लिंक्ड इन्शुरन्स उत्पादनांमध्ये गुंतवणूक केलेले पैसे स्वाधीन करण्यात/काढून घेण्यात सक्षम असणार नाही "

एका युनिट-लिंक्ड इन्शुरन्स प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्यापासून आपल्याला माघारी आणून अनेक वर्षे प्रीमियमचे पैसे देण्याचा शब्द देण्यात भिती वाटते काय?

आता केवळ एकाच क्लिकमध्ये, ULIP कडून संरक्षण आणि संपत्ती-निर्मिती लाभ मिळवा. एसबीआय लाइफ – स्मार्ट वेल्थ अॅश्युअर, आपल्याला केवळ एकाच वेळच्या प्रीमियममध्ये, इन्शुरन्स कव्हरेजसह मार्केट-लिंक्ड रीटर्नचा आनंद घेण्यात मदत करते.

हा प्लॅन हे ऑफर करतो –
  • सुरक्षितता – कोणतीही संभाव्य घटना घडल्यास आपल्या कुटुंबाचे रक्षण करणे
  • लवचिकता – गुंतवलेले पैसे व्यवस्थापित करणे आणि अपघाती विमा अंतर्भाव करण्याची निवड करणे
  • परवडणे – दीर्घ मुदतीच्या लाभांसाठी एकाच-वेळी प्रीमियमचे देय देणे
  • लिक्विडिटी – 6 व्या पॉलिसी वर्षापासून अंशिक पैसे काढता येणे

खाली आमचे लाभ इलस्ट्रेटर वापरून पहा आणि या प्लॅनमधून आपण लाभ कसा घेऊ शकता ते पहा.

संभाव्यतांसह भरलेल्या वैशिष्ट्यासाठी हे एक पाऊल उचला.

हायलाइट्स

null

युनिट लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग लाइफ इन्शुरन्स प्लॅन

वैशिष्ट्ये

  • इन्शुरन्स कव्हरसह मार्केट-लिंक्ड परतावे
  • एकाच-वेळी भरायचे प्रीमियम देयक
  • अंशिक पैसे काढण्याद्वारे लिक्विडिटी
  • बाँड फंड आणि इक्विटी फंडमधील मिश्र फंड निवडण्यासाठी पर्याय
  • अपघाती मृत्यू लाभ पर्यायसह उत्पादन सानुकूलित करण्याचा पर्याय

लाभ

सुरक्षितता
  • आपल्या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण सुनिश्चित करा
लवचिकता
  • आपली जोखीम घेणे निवडा आणि आपल्या बदलत्या गुंतवणूक गरजांसाठी सोयीस्कर होण्यासाठी दोन निधींमध्ये निवड करा
  • अपघाती मृत्यू लाभ पर्यायाचा आनंद घेऊन व्यापक कव्हरेज मिळवा
परवडणे
  • केवळ एकाच देयकाने संपूर्ण पॉलिसी टर्मद्वारे लाभ प्राप्त करणे सुरू ठेवा
लिक्विडिटी
  • कोणत्याही आकस्मिक खर्चांची पूर्तता करण्याकरिता 6व्यापॉलिसी वर्षातून अंशिक पैसे काढा
कर लाभांचा आनंद घ्या*

परिपक्वता लाभ:

पॉलिसी टर्म पूर्ण झाल्यानंतर, फंड मूल्याचे पैसे दिले जातील.

मृत्यू लाभ:

पैसे भरल्याच्या सिंगल प्रीमियमच्या किमान 105% नी;फंड मूल्यापेक्षा जास्त किंवा आइवस्त रक्कम ## देय असते.

अपघाती मृत्यू लाभ पर्याय:

अपघातामुळे मृत्यू झाल्यास अतिरिक्त मृत्यू लाभ प्रदान करते.

##अंशतः काढलेल्या रकमांची एकूण

*कर लाभ:

कलम 80(C) खाली कर वजावट उपलब्ध आहे. मात्र आर्थिक वर्षामध्ये भरलेला प्रीमियम आश्वस्त रकमेच्या 10% पेक्षा अधिक असेल तर सवलत आश्वस्त रकमेच्या 10% पर्यंतच लागू होईल.

भारतातील लागू आयकर कायद्यांनुसार आयकर लाभ/सूट मिळते, जी वेळोवेळी बदलांच्या अधीन असते. आपण अधिक तपशीलांसाठी आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: http://www.sbilife.co.in/sbilife/content/21_3672#5. तपशीलांसाठी कृपया आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री अंतिम करण्यापूर्वी विक्री ब्रोशर काळजीपूर्वक वाचा.

जोखमीच्या घटकांवरील अधिक तपशील, एसबीआय लाइफ – स्मार्ट वेल्थ अॅश्युअरच्या अटी व शर्तींसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
वयाचे सर्व संदर्भ शेवटच्या वाढदिवशी असलेल्या वयाचे आहेत.

55.ver.03-10/17 WEB MAR

**अनुक्रमे @4% आणि @8% हे अध्याहृत दर हे सर्व लागू चार्जेस विचारात घेतल्यानंतर ह्या दरांनी हे केवळ खुलासा करणारे नमुने आहेत. ह्यांची हमी देण्यात येत नाही आणि ते उत्पन्नाची सर्वात अधिक किंवा कमी मर्यादाही नव्हेत. युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स उत्पादने ही मार्केटच्या जोखमींच्या सापेक्ष आहेत. या उत्पादनांत अंतर्गत देऊ करण्यात येणारे विविध फंड ही फंडांची नावे असून ती ह्या प्लॅन्सचा दर्जा, त्यांची भावी वाटचाल आणि उत्पन्ने ह्यांचे कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत..


युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स उत्पादने ही पारंपरिक लाइफ इन्शुरन्स उत्पादनांपेक्षा वेगळी आहेत आणि मार्केट जोखमीच्या सापेक्ष आहेत. युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये भरणा करण्यात येणारे प्रीमियम भांडवली बाजाराशी निगडित गुंतवणुकीच्या जोखमींशी संबंधित असतात आणि फंडाची कामगिरी व भांडवली बाजारावर परिणाम करणार्या घटकांच्या आधारावर युनिट्सची एनएव्ही वर किंवा खाली जाऊ शकते. आणि विमा उतरणारी व्यक्ती त्याच्या/तिच्या निर्णयांसाठी जबाबदार राहील.

एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हे इन्शुरन्स कंपनीचे फक्त नाव आहे आणि एसबीआय लाइफ - स्मार्ट वेल्थ अॅश्युअर हे युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्सचे फक्त नाव असून काँट्रॅक्टचा दर्जा, त्याची भावी वाटचाल किंवा उत्पन्ने ह्यांचे ती कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत. तुमचे इन्शुरन्स अॅडवायझरबरोबर किंवा मध्यस्थ किंवा इन्शुरन्सच्या पॉलिसी डॉक्युमेंटद्वारा संबंधित जोखमी आणि लागू आकार यांची माहिती करून घ्या.

या उत्पादनांत अंतर्गत देऊ करण्यात येणारे विविध फंड ही फंडांची नावे असून ती ह्या प्लॅन्सचा दर्जा, त्यांची भावी वाटचाल आणि उत्पन्ने ह्यांचे कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत.
कृपया विक्री पूर्ण करण्यारपूर्वी जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी विक्री माहिती पुस्तक काळजी पूर्वक वाचा.

*कर लाभ:
कर लाभ हे आयकर नियमांनुसार आहेत आणि ते वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन आहेत. कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
प्रत्येक उत्पादन पृष्ठायवर योजना लाभांखाली एक आणखी कर अस्वीकरण आहे. वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन असलेल्या भारतातील लागू असलेल्या आयकर नियमांनुसार आपण आयकर लाभ/सूट साठी पात्र आहात. आपण आणखी तपशीलांसाठी आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता . कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

आम्हाला येथे टोल फ्री कॉल करा

1 800 267 9090(9.00 am to 9.00 pm पर्यंत दररोज उपलब्ध)

आम्हाला येथे ईमेल करा

info@sbilife.co.in