एसबीआय लाईफ - स्मार्ट पॉवर इन्श्युरन्स | विकलांगता संरक्षणासह जीवन विमा
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ - स्मार्ट पॉवर इन्शुरन्स

UIN: 111L090V01

Product Code: 1C

null

मार्केटमधील परिस्थिती काहीही असली, तरीही आपले हास्य अखंड राहील.

 • दोन प्लॅन पर्याय
 • अनन्य ‘ट्रिगर फंड पर्याय’
 • वाढविलेली एकूण आणि कायम अपंगत्व लाभt
 • अंशिक पैसे काढण्याद्वारे तरलता
नॉन-पार्टिसिपेटिंग, युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन

“लिंक्ड इन्शुरन्स उत्पादने ही कराराच्या प्रथम पाच वर्षात कोणतीही तरलता ऑफर करत नाहीत. पॉलिसीधारक हा पाचव्या वर्षाच्या अखेरपर्यंत लिंक्ड इन्शुरन्स उत्पादनांमध्ये गुंतवणूक केलेले पैसे स्वाधीन करण्यात/काढून घेण्यात सक्षम असणार नाही”

नॉन-पार्टिसिपेटिंग, युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन

आपण मार्केट-लिंक्ड इन्शुरन्स प्लॅनमध्ये नियमित बचतीद्वारे आपल्या वित्तीय प्लॅनिंगचा त्वरीत आरंभ करू इच्छिता? मोठे प्रीमियम आपल्याला मागे ओढतात?

एसबीआय लाइफ – स्मार्ट पॉवर इन्शुरन्ससह, वाजवी प्रीमियमच्या मदतीने आपला संपत्ती निर्मिती प्रवास सुरू करा. तसेच वर्तमान गुंतवणूक परिस्थितीशी अनुकूल राहून रीटर्न प्राप्त करा.

हा प्लॅन हे ऑफर करतो –
 • सुरक्षितता – आपले कुटुंब आर्थिकदृष्ट्या संरक्षित असल्याचे सुनिश्चित करणे
 • विश्वसनीयता – आपल्या बदलत्या आर्थिक गरजा पूर्ण करणे
 • लवचिकता – आपल्या पसंतीनुसार गुंतवलेला पैसा व्यवस्थापित करणे
 • परवडणारे – वाजवी प्रीमियमद्वारे
 • लिक्विडिटी –6व्या पॉलिसी वर्षापासून आपले खर्च पूर्ण करण्यासाठी अंशिक पैसे काढणे

खाली दिलेले लाभ इलस्ट्रेटर वापरून पहा आणि या प्लॅनपासून आपल्याला कोणता लाभ होऊ शकतो तो पहा.

एक चांगले भविष्य घडविण्यासाठी लवकर आणि नियमितपणे बचत करण्यास प्रारंभ करा.

हायलाइट्स

null

नॉन-पार्टिसिपेटिंग, युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन

वैशिष्ट्ये
 • अंतर्निहित एकूण आणि कायम अपंगत्व (TPD)
 • वाढत्या कव्हर पर्यायाची पसंती
 • कोणत्याही दोन फंड पर्यायांमध्ये गुंतवणूक करा – ट्रिगर फंड आणि स्मार्ट फंड आणि दोन प्लॅन पर्याय – लेव्हल कव्हर पर्याय आणि वाढणारा कव्हर पर्याय.
 • वाजवी पर्यायांसह मार्केट-लिंक्ड रीटर्न
 • 6व्या पॉलिसी वर्षापासून अंशिक पैसे काढणे
लाभ
सुरक्षितता
 • कोणत्याही संभाव्य घटनेच्या बाबतीत आपले कुटुंब आर्थिकदृष्टा सुरक्षित असल्याचे सुनिश्चित करा
विश्वसनीयता
 • आरामदायी जीवन जगण्यासाठी आपल्या बदलत्या आर्थिक गरजा पूर्ण करा
लवचिकता
 • ट्रिगर फंड पर्यायातून स्वस्त खरेदी करा आणि जास्त किंमतीस विक्री करा किंवा 7 स्मार्ट फंडमधून निवडा
परवडणारे
 • सामान्य प्रीमियमसह संपत्ती निर्मितीसाठी संभाव्यता
तरलता
 • 6व्या पॉलिसी वर्षापासून आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण पैसे काढू शकता
कर लाभांचा आनंद घ्या*
परिपक्वता लाभ:
 • पॉलिसी मुदत पूर्ण झाल्यावर निधी मूल्य दिले जाईल.
मृत्यू लाभ:
 • निधी मूल्य किंवा आश्वस्त रक्कम# यापैकी जे अधिक असेल ते दिले जाईल; मृत्यूपर्यंत भरलेल्या एकूण मुलभूत प्रीमियमचे किमान 105%.
अंतर्गत गतीमान पूर्ण आणि कायमस्वरुपी अपंगत्व (TPD) लाभ:
 • अपघात किंवा आजारपणामुळे पूकाअ आल्यास वर व्याख्या केल्यानुसार मृत्यू लाभ त्वरीत दिला जाईल आणि त्यानंतर पॉलिसी समाप्त होईल.
*करामध्ये लाभ

आपण भारतातील लागू आयकर कायद्यांनुसार आयकर लाभ/सवलतींसाठी पात्र आहात. या वेळोवेळी बदलू शकतात. आपण अधिक तपशीलांसाठी आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: http://www.sbilife.co.in/sbilife/content/21_3672#5. तपशीलांसाठी कृपया आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

# निव्वळ अंशिक पैसे काढणे
जोखीम घटकांवरील अधिक तपशील, अटी आणि शर्तींसाठी, कृपया विक्री समाप्त करण्यापूर्वी विक्री ब्रोशर काळजीपूर्वक वाचा.
#अंशतः काढलेल्या रकमांची एकूण बेरीज
एसबीआय लाइफ – स्मार्ट पॉवर इन्शुरन्सच्या जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा .
वयाचे सर्व संदर्भ शेवटच्या वाढदिवशी असलेल्या वयाचे आहेत.

1C.ver.04-10/17 WEB MAR

**अनुक्रमे @4% आणि @8% हे अध्याहृत दर हे सर्व लागू चार्जेस विचारात घेतल्यानंतर ह्या दरांनी हे केवळ खुलासा करणारे नमुने आहेत. ह्यांची हमी देण्यात येत नाही आणि ते उत्पन्नाची सर्वात अधिक किंवा कमी मर्यादाही नव्हेत. युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स उत्पादने ही मार्केटच्या जोखमींच्या सापेक्ष आहेत. या उत्पादनांत अंतर्गत देऊ करण्यात येणारे विविध फंड ही फंडांची नावे असून ती ह्या प्लॅन्सचा दर्जा, त्यांची भावी वाटचाल आणि उत्पन्ने ह्यांचे कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत..


युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स उत्पादने ही पारंपरिक लाइफ इन्शुरन्स उत्पादनांपेक्षा वेगळी आहेत आणि मार्केट जोखमीच्या सापेक्ष आहेत. युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये भरणा करण्यात येणारे प्रीमियम भांडवली बाजाराशी निगडित गुंतवणुकीच्या जोखमींशी संबंधित असतात आणि फंडाची कामगिरी व भांडवली बाजारावर परिणाम करणार्या घटकांच्या आधारावर युनिट्सची एनएव्ही वर किंवा खाली जाऊ शकते. आणि विमा उतरणारी व्यक्ती त्याच्या/तिच्या निर्णयांसाठी जबाबदार राहील.

एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हे इन्शुरन्स कंपनीचे फक्त नाव आहे आणि एसबीआय लाइफ -  स्मार्ट पॉवर इन्शुरन्स हे युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्सचे फक्त नाव असून काँट्रॅक्टचा दर्जा, त्याची भावी वाटचाल किंवा उत्पन्ने ह्यांचे ती कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत. तुमचे इन्शुरन्स अॅडवायझरबरोबर किंवा मध्यस्थ किंवा इन्शुरन्सच्या पॉलिसी डॉक्युमेंटद्वारा संबंधित जोखमी आणि लागू आकार यांची माहिती करून घ्या.

या उत्पादनांत अंतर्गत देऊ करण्यात येणारे विविध फंड ही फंडांची नावे असून ती ह्या प्लॅन्सचा दर्जा, त्यांची भावी वाटचाल आणि उत्पन्ने ह्यांचे कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत.
कृपया विक्री पूर्ण करण्यारपूर्वी जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी विक्री माहिती पुस्तक काळजी पूर्वक वाचा.

*कर लाभ:
कर लाभ हे आयकर नियमांनुसार आहेत आणि ते वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन आहेत. कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
प्रत्येक उत्पादन पृष्ठायवर योजना लाभांखाली एक आणखी कर अस्वीकरण आहे. वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन असलेल्या भारतातील लागू असलेल्या आयकर नियमांनुसार आपण आयकर लाभ/सूट साठी पात्र आहात. आपण आणखी तपशीलांसाठी आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता . कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

आम्हाला येथे टोल फ्री कॉल करा

1 800 267 9090(9.00 am to 9.00 pm पर्यंत दररोज उपलब्ध)

आम्हाला येथे ईमेल करा

info@sbilife.co.in