एसबीआय लाइफ - स्मार्ट इन्शुअरवेल्थ प्लस | Lowest Premium ULIP Policy
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ - स्मार्ट इन्शुअरवेल्थ प्लस

UIN: 111L125V01

प्रॉडक्ट कोड : 2J

एसबीआय लाइफ - स्मार्ट इन्शुअरवेल्थ प्लस

एक ईएमआय* जो तुम्हाला पैसे देतो

 • सोपा मासिक विमा
 • 3 गुंतवणुकीच्या व्युहात्मक योजनांचे पर्याय
 • परिपक्वतेला मॉरटॅलिटी शुल्क परत
 • पद्धतशीरपणे मासिक रक्कम काढणे
 • लॉ़यल्टी भर
Calculate Premium

*जीवन संरक्षणासाठी सुलभ मासिक विमा


नॉन-पार्टिसिपेटिंग युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन

 

"लिंक्ड इन्शुरन्स प्रॉडक्ट्स ही कराराच्या पहिल्या पाच वर्षांमध्ये कोणतीही रोखीकरण सुलभता देऊ करत नाहीत. पॉलिसीधारक पाचव्या वर्षाच्या अखेरीपर्यंत ‘लिंक्ड इन्शुरन्स प्रॉडक्ट्स’ मध्ये गुंतवलेले पैसे पूर्णपणे वा अंशत: सरेंडर करू शकत नाहीत."

शिस्तबद्ध बचत आणि तुमच्या जोखीम घेण्याच्या इच्छेनुसार योग्य असलेले पर्याय देणार्या. अनेक वैशिष्ट्यांसह स्मार्ट विमा योजनेत गुंतवणूक करा

Sएसबीआय लाइफ - स्मार्ट इन्शुअरवेल्थ प्लस योजना तुम्हाला शिस्तबद्ध बचत आणि पद्धतशीर मासिक पैसे काढण्याच्या सुविधेच्या लवचिकतेसह संपत्ती निर्मिती करण्यासह तुम्हाला जीवन विमा संरक्षण देते. स्मार्ट चॉईस स्ट्रॅटिजी अंतर्गत गुंतवणुकीच्या 3 व्युहात्मक योजना आणि फंडांचे वैविध्यपूर्ण 9 पर्याय.

एसबीआय लाइफ - स्मार्ट इन्शुअरवेल्थ प्लस योजना तुम्हाला ह्या गोष्टी देऊ करते :
 • सुरक्षा - काही विपरित घटना घडल्यास तुमच्या कुटुंबियांना संरक्षणाची खात्री
 • लवचिकता - स्मार्ट चॉईस स्ट्रॅटेजी अंतर्गत तुमच्या गरजांनुसार गुंतवणुकीच्या 3 व्युहात्मक योजना आणि फंडांचे वैविध्यपूर्ण 9 पर्याय
 • विश्वासार्हता - पॉलिसीच्या परिपक्वतेला मॉरटॅलिटी शुल्क परत करण्याद्वारे आणि 11व्या पॉलिसी वर्षापासून पुढे प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या अखेरीस खात्रीशीर लॉयल्टी भर.
 • लिक्विडिटी - 6व्या पॉलिसी वर्षापासून अंशात्मक पैसे काढता येतील आणि 11व्या पॉलिसी वर्षापासून पद्धतशीरपणे दर महिन्याला पैसे काढता येतील.

ही युलिप आणि तिचे फायदे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी खालील प्रिमियम कॅल्क्युलेटरचा उपयोग करा.

Highlights

एसबीआय लाइफ - स्मार्ट इन्शुअरवेल्थ प्लस

Unit linked, non-participating, insurance plan

Buy Online Calculate Here

वैशिष्ट्ये

 • जीवन संरक्षणासाठी सुलभ मासिक विमा
 • तुमच्या गरजांनुसार गुंतवणुकीच्या 3 व्युहात्मक योजना - ट्रिगर स्ट्रॅटेजी, ऑटो अॅसेट अॅलोकेशन स्ट्रॅटेजी, स्मार्ट चॉईस स्ट्रॅटेजी
 • स्मार्ट चॉईस स्ट्रॅटेजी अंतर्गत चॉईस स्ट्रॅटेजी चॉईस स्ट्रॅटिजी फंडांचे 9 विविध पर्याय
 • पॉलिसीच्या परिपक्वतेला मॉरटॅलिटी शुल्क परत (आरओएमसी)
 • चालू असलेल्या पॉलिसीजसाठी 11व्या पॉलिसी वर्षाच्या अखेरपासून लॉयल्टी भरद्वारे फंडाचे मूल्य वाढविले जाईल.
 • 6व्या पॉलिसी वर्षापासून अंशात्मक पैसे काढता येतील आणि 11व्या पॉलिसी वर्षापासून पद्धतशीरपणे दर महिन्याला पैसे काढण्याची सुविधा.
 • आयकर कायद्यानुसार कर लाभ*
*तुम्ही भारतातील लागू आयकर कायद्यानुसार आयकर लाभ/वजावट मिळविण्यास पात्र असाल, जे वेळोवेळी होणार्या बदलांच्या अधीन असेल. तुम्ही अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला येथे भेट देऊ शकता. कृपया अधिक माहितीसाठी तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

फायदे


सुरक्षा

 • काही विपरित घटना घडल्यास कुटुंबाच्या रक्षणासाठी आर्थिक सुरक्षा

विश्वासार्हता

 • चालू पॉलिसीजसाठी पॉलिसीच्या परिपक्वतेला मॉरटॅलिटी शुल्क परत केली जाईल आणि 11व्या पॉलिसी वर्षापासून पुढे प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या अखेरीस खात्रीशीर लॉयल्टी भर देण्यात येईल

लवचिकता

 • स्मार्ट चॉईस स्ट्रॅटेजी अंतर्गत तुमच्या गरजांनुसार गुंतवणुकीच्या 3 व्युहात्मक योजना आणि तुमच्या बदलत्या गरजांनुसार 9 फंडांमध्ये स्विच करण्याचे पर्याय.

लिक्विडिटी

 • तुमचे नेहमीचे खर्च भागविण्यासाठी अंशात्मक पैसे काढण्याचा आणि पद्धतशीरपणे दर महिन्याला पैसे काढण्याचे पर्याय
परिपक्वता लाभ (फक्त चालू पॉलिसीजसाठी लागू):
 • परिपक्वतेच्या तारखेला असलेल्या एनएव्ही नुसार फंड मूल्य, मॉरटॅलिटी शुल्क परत करण्यासह (आरओएमसी) ठोस रकमेत देय असेल. परिपक्वतेला तुम्ही निवडलेल्या सेटलमेन्टच्या पर्यायानुसार फंड मूल्य हप्त्यांमध्ये देखील घेता येईल.
डेथ बेनिफिट (फक्तल कार्यान्वित पॉलिसींसाठीच लागू):
 • कंपनीला निधनाची बातमी कळवल्याच्या तारखेला असलेली फंड व्हॅल्यू किंवा सम अॅ श्युअर्ड##किंवा निधनाच्या तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियम्सच्या 105% ह्यापैकी अधिक असेल ती रक्कम देय राहील

 • प्रवेशाचे 8 वर्षांपेक्षा कमी असलेल्या विमित व्यक्तींसाठी :
  पॉलिसी अंतर्गत जोखीम सुरू होण्याच्या तारखेपूर्वी मृत्यू झाल्यास, कंपनीला मृत्यूची माहिती कळविल्याच्या तारखेला असलेले फंड मूल्य देय असेल.

  ##विमाबद्ध व्यक्तीच्या मृत्यूच्या लगेच 2 वर्ष अगोदरच्या कालावधीत केलेल्या लागू अंशात्मक विड्रॉवल (एपीड़ब्ल्यू)^ इतकी हमी रक्कम कमी करण्यात येईल.

  ^एपीडब्ल्यूची रक्कम ही विमाबद्ध व्यक्तीच्या मृत्यूच्या अगोदर शेवटच्या 2 वर्षांच्या कालावधीत केलेल्या लागू अंशात्मक विड्रॉवल (एपीड़ब्ल्यू) इतकी असेल. परंतु, 60 वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर, 60 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच्या 2 वर्षांच्या कालावधीत केलेल्या अंशात्मक विड्रॉवल्स आणि 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर केलेल्या अंशात्मक विड्रॉवल ह्या रकमा मृत्यूसमयी देय प्रत्यक्ष रक्कम निश्चित करताना वजा करण्यासाठी विचारात घेण्यात येतील.

  विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.
For more details on risk factors, terms and conditions of SBI Life - Smart InsureWealth Plus, read the following documents carefully.
* वयासंबंधीचे सर्व संदर्भ हे मागील वाढदिवसाचे वय आहेत.

@8 वर्षापेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन व्यक्तीच्या बाबतीत, पॉलिसी सुरू झाल्यापासून 1 पॉलिसी वर्ष आणि 11 पॉलिसी महिने पूर्ण झाल्यानंतर जोखीम सुरू होते. 8 वर्ष आणि अधिक वयाच्या अल्पवयीन व्यक्तीच्या बाबतीत, जोखीम ताबडतोब सुरू होते.

$$अल्पवयीनांच्या जीवनाच्या बाबतीत, पॉलिसीची मुदत अशी नेमकेपणे निवडायला हवी की मुदतपूर्तीच्या वेळी विमाबद्ध व्यक्ती सज्ञान वयाची असेल.

2J.ver.01-01-19 WEB MAR

**Assumed rates of returns @4% and @8% p. a., are only illustrative scenarios at these rates after considering all applicable charges. These are not guaranteed and they are not higher or lower limits of returns. Unit Linked Life Insurance products are subject to market risks. The various funds offered under this contract are the names of the funds and do not in any way indicate the quality of these plans and their future prospects or returns.


प्रीमियम ॲलोकेशन चार्जेस’, ‘फंड मॅनेजमेंट चार्जेस’ असे विविध चार्जेस कापून घेतलेले आहेत. चार्जेस आणि त्यांचे कामकाज, ह्यांच्या संपूर्ण माहितीसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका वाचा.

युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स उत्पादने ही पारंपरिक उत्पादनांपेक्षा वेगळी आहेत आणि त्यांच्यात मार्केट जोखीम असते. भांडवली बाजारातील गुंतवणुकींमधील जोखमींचा परिणाम युनिट लिंक्ड पॉलिसीमध्ये भरलेल्या प्रीमियमवर होऊ शकतो आणि फंडाची कामगिरी व भांडवली बाजारावर परिणाम करणार्यान घटकांच्या आधारावर युनिट्सची एनएव्ही वर किंवा खाली जाऊ शकते आणि विमाबध्द व्यक्ती आपल्या निर्णयांसाठी जबाबदार राहील. एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हे इन्शुरन्स कंपनीचे फक्तं नाव आहे आणि एसबीआय लाइफ - स्मार्ट इन्शुअरवेल्थ प्लस हे युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्सचे फक्त् नाव असून उत्पादनांचा दर्जा, त्यांचे भवितव्य किंवा उत्पन्न ह्यांचे ती कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत. तुमच्या इन्शुरन्स अॅतडव्हाइजरकडून किंवा मध्यस्थाकडून किंवा विमाकाराच्या पॉलिसी डॉक्युमेंटमधून संबंधित जोखीम आणि लागू असलेले आकार यांची माहिती करून घ्या. या करारांतर्गत देऊ करण्यात येणारे विविध फंड ही फंडांची नावे असून ती ह्या प्लॅन्सचा दर्जा, त्यांचे भवितव्य आणि उत्पन्न ह्यांचे कोणत्याही प्रकारे निर्देशन करीत नाहीत.

*Tax Benefits:
Tax benefits are as per Income Tax Laws & are subject to change from time to time. Please consult your Tax advisor for details.
You are eligible for Income Tax benefits/exemptions as per the applicable income tax laws in India, which are subject to change from time to time. You may visit our website for further details here. Please consult your tax advisor for details.

Call us toll free at

1800-103-4294(Available from 8:30 am to 9:30 pm )

SMS EBUY

SMS EBUY SIWP

56161