एसबीआय लाइफ - सरल पेन्शन | One of the Best Retirement Policy in India
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ - सरल पेन्शन

UIN: 111N130V03

प्रॉडक्ट कोड : 2R

play icon play icon
एसबीआय लाइफ - सरल पेन्शन Plan Premium Details

तुमचं जीवन,
मनासारखं जगा.

एसबीआय लाइफ - सरल पेन्शन एक सिंगल प्रीमियम, इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, इमिजिएट अ‍ॅन्युईटी उत्पादन

स्वतःला मुक्त करून एसबीआय लाइफ - सरल पेन्शन प्लॅनच्या साहाय्याने तुमच्या मनासारखं जगा, ज्यामुळे तुम्हाला कोणतीही आर्थिक तडजोड न करता खरेदी किमतीच्या परताव्यासकट नियमित उत्पन्न मिळते. सेवानिवृत्त जीवन सुखाने जगता येण्यासाठी, हा प्लॅन तुम्हाला काही सोप्या पायऱ्यांमध्येच, आर्थिक स्वातंत्र्य बहाल करतो.

मुख्य लाभ :
  • गॅरंटीड रेग्युलर इन्कमने, सेवानिवृत्तीनंतरही, सध्याची जीवनशैली सुस्थितीमध्ये ठेवा
  • खरेदीच्या किंमतीच्या परताव्यासह गॅरंटीड इन्कम पेआउट्स
  • आर्थिक तातडीची स्थिती उद्भवल्यास लोन आणि सरेंडर सुविधा

प्रक्रियेच्या केवळ काही पायऱ्यांचे अनुसरण करून सेवानिवृत्तीनंतर तुमच्या मनासारखे जीवन अनुभविण्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य मिळवा.

ठळक वैशिष्ट्ये

एसबीआय लाइफ - सरल पेन्शन

A non-linked, non-participating, individual immediate annuity plan.

plan profile

Mr. Gupta, a retired individual, is enjoying his financial freedom thanks to this pension plan.

Enter your personal details on the form field below to see how you may enjoy security in your golden years with SBI Life – Saral Pension.

Name:

DOB:

Gender:

Male Female Third Gender

Discount:

Staff Non-Staff

Explore the Policy option...

Source of Business

Channel Details


Choose your payment options

Mode Of Annuity Payout

Annuity Option

Option1
Option2

A little information about the premium options...

Premium Amount (Inclusive taxes)


Reset
annuity payout amount

Annuity Payout Amount


annuity frequency

Annuity frequency


annuity option

Annuity Option


purchase price

Purchase Price

Give a Missed Call

वैशिष्ट्ये

 
  • स्टँडर्ड इमिजिएट अ‍ॅन्युइटी प्लॅनने तुमच्या सेवानिवृत्तीसाठी सुरक्षा
  • प्रीमियम पर्यायांच्या उपलब्ध उत्पन्नांमधून निवड करा : सिंगल लाइफ किंवा जॉइंट लाइफ अ‍ॅन्युइटी
  • आर्थिक गरज भासल्यास लोनची सुविधा मिळण्याचा पर्याय
  • गंभीर स्वरूपाच्या निर्दिष्ट आजाराचे निदान झाल्यावर सरंडर सुविधा मिळवण्याचा पर्याय.

फायदे

सुरक्षा

  • सेवानिवृत्त जीवन आनंदात जगता येण्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य .
 

विश्वसनीयता

  • तुमच्या खर्चांची काळजी घेण्यासाठी नियमित उत्पन्न .
 

लवचिकता

  • प्रीमियम पर्यायांच्या उत्पन्नामधून निवडीचे स्वातंत्र्य : सिंगल लाइफ किंवा जॉइंट लाइफ अ‍ॅन्युइटी.

अ‍ॅन्युइटी पर्याय ​:

अ‍ॅन्युइटंटच्या जीवनभर त्याला/तिला गॅरंटी दिलेल्या दराने अ‍ॅन्युइटी पेआउट मिळणे सुरूच राहील. अ‍ॅन्युईटी बेनिफिट्स हे अ‍ॅन्युईटंटने निवडलेले अ‍ॅन्युईटी पर्याय आणि अ‍ॅन्युईटी भरण्याची पद्धत ह्यावर अवलंबून असतील आणि अ‍ॅन्युईटीच्या खरेदीच्या वेळी असलेले प्रचलित अ‍ॅन्युईटी दर, ॲन्युईटंट्सद्वारे चुकते केले जातील. अ‍ॅन्युइटंट म्हणून तुम्ही खालील अ‍ॅन्युइटी पर्यायांमधून निवड करू शकता :

1. लाइफ अ‍ॅन्युइटी खरेदीच्या किंमतीच्या# (ROP) 100% उत्पन्‍नासह :अ‍ॅन्युइटंटच्या जीवनभर त्याला/तिला स्थिर दराने थकबाकीमध्ये अ‍ॅन्युइटी देय राहील.

 
  • अ‍ॅन्युइटंटच्या निधनानंतर सर्व भावी अ‍ॅन्युइटी पेआउट्स ताबडतोब थांबतात आणि खरेदीची किंमत नामनिर्देशित व्यक्ती/कायदेशीर वारस ह्यांना परत दिली जाते.
 

2.शेवटच्या सर्व्हायवरच्या निधनानंतर खरेदीच्या किंमतीच्या# (ROP) 100% उत्पन्‍नासह जॉइंट लाइफ लास्ट सर्व्हायवर अ‍ॅन्युइटी :

  • प्राथमिक अ‍ॅन्युइटंट जिवंत असेपर्यंत त्याला/तिला स्थिर दराने थकबाकीमध्ये अ‍ॅन्युइटी देय राहील.
  • प्राथमिक अ‍ॅन्युइटंटच्या निधनानंतर वैवाहिक जोडीदार जर जिवंत असेल तर त्याला/तिला अ‍ॅन्युइटीची तीच रक्कम त्याच्या/तिच्या निधनापर्यंत मिळतच राहील.
  • शेवटच्या हयात व्यक्तीच्या निधनानंतर नामनिर्देशिताला/कायदेशीर वारसाला खरेदीची किंमत देय राहील.
  • वैवाहिक जोडीदाराचे प्राथमिक अ‍ॅन्युइटंटच्या आधी निधन झाल्यास, प्राथमिक अ‍ॅन्युइटंटच्या निधनानंतर नामनिर्देशिताला/कायदेशीर वारसाला खरेदीची किंमत देय राहील.
 

टीप: - प्रीमियम म्हणजे पॉलिसीमध्ये मिळणारे लाभ सुरक्षित ठेवण्यासाठी, अ‍ॅन्युइटी काँट्रॅक्ट जारी करताना/पुन्हा करताना भरावयाचे लागू कर वगळता असलेली रक्कम होय.

 

#खरेदीची किंमत ह्याचा अर्थ पॉलिसीच्या अंतर्गत (लागू कर, असल्यास काही अन्य वैधानिक लेव्हीज् वगळता) प्रीमियम हा असेल. खरेदीची किंमत आणि प्रीमियम ह्या संज्ञा परस्परांच्या बदली वापरण्यात आल्या आहेत.

 

कर लाभ :

भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार तुम्ही कर लाभासाठी/त्यातून वगळले जाण्यासाठी, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी तुम्ही आमच्या वेबसाइटला इथे भेट देऊ शकता. तपशीलांसाठी कृपया तुमच्या ’टॅक्स ॲडवायजर’बरोबर विचार विनियम करा.

एसबीआय लाइफ – सरल पेन्शनच्या अटी आणि शर्तींच्या जोखीम घटकावरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा

एसबीआय लाइफ - सरल पेन्शन
*वरील सर्व संयुक्त लाइफ अ‍ॅन्युइटीजच्या बाबतीत वयोमर्यादा दोघांच्या जीवनाला लागू होईल.

2R/ver1/12/23/WEB/MAR

विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं यांच्या अधिक तपशिलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.

अ‍ॅन्युईटी बेनिफिट्स हे अ‍ॅन्युईटंटने निवडलेले अ‍ॅन्युईटी पर्याय आणि अ‍ॅन्युईटी भरण्याची पद्धत ह्यावर अवलंबून असतील आणि अ‍ॅन्युईटीच्या खरेदीच्या वेळी असलेले प्रचलित अ‍ॅन्युईटी दर, अ‍ॅन्युईटंट्स द्वारा चुकते केले जातील.

कर लाभ :

भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार तुम्ही कर लाभासाठी/त्यातून वगळले जाण्यासाठी पात्र ठरता, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी तुम्ही आमच्या वेबसाइटला इथे भेट देऊ शकता. तपशीलांसाठी कृपया तुमच्या ‘टॅक्स ॲडवायजर’बरोबर विचार विनियम करा.