UIN: 111N132V02
प्रॉडक्ट कोड : 2N
SBI Life eShield Next Term Plan
Name:
DOB:
Gender:
Male Female Third GenderDiscount:
Staff Non StaffSmoker:
Yes NoSum Assured
Premium frequency
Premium amount
(excluding taxes)
Premium Payment Term
Policy Term
# एसबीआय लाइफ - अॅक्सिडेंट बेनिफिट रायडर (UIN: 111B041V01), पर्याय ए : अॅक्सिडेंटल डेथ बेनिफिट (ADB) आणि पर्याय बी : अॅक्सिडेंटल पार्शिअल पर्मनंट डिसअॅबिलिटी बेनिफिट (APPD).
निवडलेल्या प्लॅन ऑप्शनच्या अनुसार नामनिर्देशित/लाभार्थी व्यक्तीला खालील डेथ बेनिफिट मिळतील, ज्यासाठी जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीच्या निधनाच्या तारखेला पॉलिसी कार्यान्वित असणे गरजेचे आहे.
जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीचे पॉलिसीच्या मुदतीमध्ये निधन झाल्यास, आम्ही ‘‘सम अॅश्युअर्ड ऑन डेथ’’, जी असेल :
निवडलेला प्लॅन ऑप्शन | निधनानंतर द्यायची पूर्ण अमाउंट अॅश्युअर्ड |
लेव्हल कव्हर | बेसिक सम अॅश्युअर्ड |
इन्क्रिजिंग कव्हर | निधनाच्या तारखेला असलेली बेसिक सम अॅश्युअर्ड पात्र लाभासह निधनाच्या तारखेपर्यंत वाढत जाते |
फ्यूचर प्रूफिंग बेनिफिटसह लेव्हल कव्हर | निधनाच्या तारखेपर्यंत ‘लाइफ स्टेज ऑप्शन’ची कार्यवाही करताना बेसिक सम अॅश्युअर्ड अधिक कोणतीही अतिरिक्त सम अॅश्युअर्ड |
2N/ver1/09/24/WEB/MAR
विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं यांच्या अधिक तपशिलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.
जोखमीचे घटक, अटी आणि रायडर्स शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया रायडर ब्रोशर काळजीपूर्वक वाचा.
*कर लाभ :
कर लाभ हे प्राप्तिकर कायद्याच्या अनुसार आहेत आणि ते वेळोवेळी बदलणे सापेक्ष आहे. तपशिलांसाठी तुमच्या कर सल्लागाराबरोबर सल्लामसलत करा. भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार तुम्ही कर लाभासाठी/त्यातून वगळले जाण्यासाठी पात्र ठरता, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी, इथे क्लिक करा. तपशिलांसाठी तुमच्या कर सल्लागाराबरोबर सल्लामसलत करा.