सबीआय लाईफ - स्मार्ट शिल्ड | भारतातील एक सर्वात विश्वसनीय टर्म इन्शुरन्स योजना
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ – स्मार्ट शील्ड

UIN: 111N067V07

प्रॉडक्ट कोड: 45

एसबीआय लाइफ – स्मार्ट शील्ड

एक टर्म कव्हर
जे वाढत जाते
तुमच्या वाढत्या
आकांक्षांच्या
सोबत.

एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स प्युअर रिस्क प्रीमियम उत्पादन

वयाबरोबरच जबाबदाऱ्याही वाढत जातात. तेव्हा नियोजन करा आणि तुमच्या जीवलगांना लाइफ कव्हर ऑप्शनने सुरक्षित ठेवण्यासाठी एसबीआय लाइफ - स्मार्ट शील्ड सह पुढे रहा, जे तुमच्या वयासोबत वाढत जाते आणि तुमची स्वप्ने साकारताना तुम्हाला चिंतांपासून मुक्त ठेवते.

ठळक लाभ :
  • प्युअर टर्म प्लॅन जो देतो लेव्हल टर्म ॲश्युरन्स आणि इनक्रीजिंग टर्म ॲश्युरन्सचा पर्याय
  • दोन रायडर# पर्यायांच्या द्वारे माफक खर्चामध्ये तुमचे कव्हरेज वाढवा
  • आकस्मिक काही घडल्यास तुमच्या कुटुंबाचे आर्थिक भवितव्य कर लाभासह^ सुरक्षित ठेवा

#एसबीआय लाइफ - ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट रायडर (UIN: 111B015V03) आणि एसबीआय लाइफ - ॲक्सिडेंटल टोटल अँड पर्मनंट डिसेबिलिटी बेनिफिट रायडर (UIN:111B016V03)

ठळक वैशिष्ट्ये

एसबीआय लाइफ – स्मार्ट शील्ड

एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, लाइफ इन्शुरन्स प्युअर रिस्क प्रीमियम प्रॉडक्ट

plan profile

कविता ही आता काळजीमुक्त झाली आहे कारण तिला माहिती आहे की या प्युअर टर्म प्लॅनद्वारे तिच्या अनुपस्थितीत तिच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण होतील.

खालील फॉर्म फील्ड्स प्रविष्ट करा आणि एसबीआय लाइफ – स्मार्ट शील्ड सह आपल्या कुटुंबास आपण आर्थिक संरक्षण कसे प्रदान करू शकता हे शोधा.

DOB:

Gender:

Male Female Third Gender

Staff:

Yes No

Smoker:

Yes No

Let's finalize the policy duration you are comfortable with...

Plan

Policy Term

5 62

A little information about the premium options...

Premium Frequency

Sum Assured

25 Lakhs No limit

Let's finalize the rider options...

Term For ADB Rider

5 57

ADB Rider Sum Assured

25,000 50,00,000

Term For ATPDB Rider

5 57

ATPDB Rider Sum Assured

25,000 50,00,000

Reset
sum assured

Sum Assured

Basic


premium frequency

Premium frequency

Premium amount
(excluding taxes)


premium paying

Premium Paying Term


policy term

Policy Term

Give a Missed Call

वैशिष्ट्ये

  • आकस्मिक काहीही घडले असता तुमच्या कुटुंबाचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करा
  • प्युअर टर्म प्लॅन जो देतो दोन ऑप्शन्स - लेव्हल टर्म ॲश्युरन्स आणि इन्क्रिीजिंग टर्म ॲश्युरन्स
  • दोन रायडर पर्यायासह परवडणाऱ्या खर्चात सर्वसमावेशक कव्हरेज मिळवा

लाभ

सुरक्षा
  • तुमच्या जीवलगांसाठी आर्थिक सुरक्षेचा भक्कम पाया पुरवतो.
लवचीकता
  • तुमच्या आर्थिक गरजांना साजेशा दोन प्लॅन्समधून एकाची निवड करा.
किफायतशीरपणा​
  • नाममात्र खर्चात दोन रायडर पर्याय द्वारा तुमचे कव्हरेज वाढवा
  • एसबीआय लाइफ - ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट रायडर (UIN: 111B015V03)
  • एसबीआय लाइफ - ॲक्‍सिडेंटल टोटल व पर्मनेंट डिसअॅबिलिटी बेनिफिट रायडर (UIN: 111B016V03)
  • तुम्ही जर धूम्रपान करत नसाल तर तुम्हाला कमी रकमेचा प्रीमियम बक्षिस म्हणून मिळेल
  • मोठ्या सम ॲश्युअर्डवर डिस्काउंट
कर लाभांचा आनंद घ्या*

मृत्यू लाभ :

पॉलिसीच्या मुदतीमध्ये विमा उतरवलेल्या व्यक्‍तिचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास नॉमिनीला निवडलेल्या प्लॅन ऑप्शनवर अवलंबून लाभ मिळतील.
  • लेव्हल टर्म ॲश्युरन्स : मृत्युच्या तारखेला प्रभावित असलेली सम ॲश्युअर्ड ही निवडलेली लेव्हल सम ॲश्युअर्ड असेल.
  • इन्क्रिीजिंग टर्म ॲश्युरन्स @5% प्र.व. सरळव्याजाने : मृत्युच्या तारखेला प्रभावित असलेली सम ॲश्युअर्ड ही  प्रति वर्ष 5% सरळव्याजाने वाढलेली सम ॲश्युअर्ड असेल.

मुदतपूर्ती लाभ :​

ह्या प्रॉडक्टमध्ये मुदतपूर्ती लाभ नाही.
रायडर:
  • एसबीआय लाइफ - ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट रायडर (UIN: 111B015V03): अपघाती मृत्यूच्या बाबतीत, रायडर सम अ‍ॅशुअर्ड सामान्य मृत्यू लाभाच्या अतिरिक्‍त देय आहे.
  • एसबीआय लाइफ - ॲक्‍सिडेंटल टोटल व पर्मनेंट डिसॲबिलिटी बेनिफिट रायडर (UIN: 111B016V03): रायडर सम ॲश्युअर्ड त्यावेळेस देण्यात येईल, जर विमा उतरवलेली व्यक्‍ति पॉलिसी दस्तऐवजामधील व्याख्येनुसार टोटल पर्मनंट डिसॲबिलिटी बेनिफिटसाठी पात्र आढळली तर, बेनिफिटबाबत तपशीलवार माहितीसाठी, कृपया पॉलिसी दस्तऐवज वाचा.

कृपया दखल घ्या : ’रायडरची आश्‍वासित रक्कम’ ही ’मूलभूत आश्‍वासित रकमेपेक्षा’ अधिक असू शकत नाही. सदरहू रायडर्स ही लेव्हल टर्म अ‍ॅश्युरन्स आणि इनक्रीजिंग टर्म अ‍ॅश्युरन्स प्लॅन पर्याय ह्या दोघांसोबत उपलब्ध आहेत. रायडर्स जर इन्क्रीजिंग टर्म अ‍ॅश्युरन्ससह स्वीकारलेली असतील तरीही त्यांना ‘लेव्हल कव्हर’ मिळेल.

*कर लाभ :​

भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार तुम्ही कर लाभासाठी/त्यातून वगळले जाण्यासाठी पात्र ठरता, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात.अधिक तपशीलांसाठी, इथे क्लिक करा. तपशीलांसाठी कृपया तुमच्या ’टॅक्स ॲडवायजर’बरोबर विचार विनियम करा.

एसबीआय लाइफ – स्मार्ट शील्ड
^वयासंबंधीचे सर्व संदर्भ हे मागील वाढदिवसाचे वय आहेत.
**दोन्ही प्लॅन पर्यायांसाठी , लेवल टर्म  ॲश्युरन्स आणि इन्क्रिजिंग टर्म अश्युरन्स
#मासिक पद्धतीसाठी, 3 महिन्यांपर्यंत प्रीमियम आगाऊ भरावे. नूतनीकरणासाठीच्या प्रीमियमचा भरणा केवळ इलेक्ट्रॉनिक क्लीअरिंग सिस्टिम (ईसीएस) किंवा स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स द्वारा (जिथे पैशांचा भरणा बँकेचे खाते वा क्रेडिट कार्डातून थेट केला जातो). मंथली सॅलरी सेव्हिंग स्कीम (एसएसएस)साठी, 2 महिन्यांपर्यंत प्रीमियम आगाऊ भरायचा आहे आणि नूतनीकरणाचे प्रीमियम वेतनातून कापून भरण्यालाच अनुमती आहे.

NW/45/ver1/03/22/WEB/MAR

विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं यांच्या अधिक तपशिलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.

जोखमीचे घटक, अटी आणि रायडर्स शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया रायडर माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचा.

*कर लाभ:
कर लाभ आयकर कायद्यांच्या अनुसार असून वेळोवेळी बदलाच्या अधीन आहेत. तपशीलवार माहितीसाठी कृपया आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार तुम्ही कर लाभासाठी/त्यातून वगळले जाण्यासाठी पात्र ठरता, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी, इथे क्लिक करा. तपशीलांसाठी कृपया तुमच्या ’टॅक्स ॲडवायजर’बरोबर विचार विनियम करा.