विम्याविषयी जाणून घ्या
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

विम्याविषयी जाणून घ्या

WE ARE HERE FOR YOU !

आरामदायक भविष्यासाठी आपली धनसंपत्ती वाढवा

आपण आपल्या करीयरमध्ये नवीन उंची गाठली आहे. आपली मुलं आता मोठी झाली आहेत आणि आपले पंख पसरून ऊंच भरारी घेण्यास सज्ज झाली आहेत. आपण आपल्या तरुण वयात ज्या जीवनशैलीचा हेवा केला असता अशा जीवनशैलीचा आनंद घेत आहात आणि येथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष आणि मेहनत करावी लागली. आता वाढती महागाई, परिणामी वाढणारा जीवनावश्यक खर्च, तशीच जीवनशैली येणाऱ्या वर्षांमध्ये कायम राखणे खूप कठीण होणार आहे. आपण आताच योजना आखण्यास सुरूवात केल्यास हे शक्य आहे.

आपल्या जबाबदाऱ्यांची पूर्तता करण्यास आणि आपल्या तसेच आपल्या मुलाच्या भविष्यासाठी..... निर्माण करण्यास इच्छुक आहात. तसेच, एकूणच आयुर्मान वाढलेले असल्यामुळे, निवृत्तीदरम्यानचा आपला मुख्य खर्च आरोग्यासाठी असेल. म्हणून, आपल्या निवृत्तीसाठी योजना आखणे महत्त्वाचे आहे.

आपल्या लहाअन मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विमा योजना शोधत आहात?

यावर गंभीर विचार करण्याची गरज आहे

आपली धनसंपत्तीला विपणन लिंक परतावे किंवा बोनसद्वारे वाढवा

आपली बचत वाढवण्यासाठी, जोखीम घेण्याच्या आपल्या क्षमतेनुसार विपणन लिंक किंवा पारंपारिक योजनांची निवड करा.

तरलतेचा विचार करा

जेव्हा आपण अचानक उद्भवणाऱ्या खर्चासाठी पॉलिसी मुदतीदरम्यान पैसे काढतो/ कर्जाची निवड करतो, तेव्हा याची मदत होते.

स्वतंत्र रिटायरमेंट प्लॅन ठरवा

जोपर्यंत आपण आधीपासूनच योग्य प्रकारे योजना आखत नाही, जी जीवनशैली आपण जगणार आहात ती आजच्याप्रमाणे मिळकत असताना तशीच राखणे कठीण आहे. आता वेळ आली आहे आपली गुंतवणूक निवृत्तीनिधीच्या दिशेने वापरण्याची, जो मोठी आर्थिक मागणी तसेच आरोग्यासाठी होणारा खर्च कितीही अचानक आला तरीही वापरला जाणणार नाही.

कर लाभाचा आनंद घ्या

आपण प्रचलित आयकर कायदा 1961 च्या अंतर्गत कराच्या लाभांचा आनंद घेऊ शकता

Your Key Financial Goals

 

1 Build a contingency fund

आकस्मिक निधी निर्माण करणे

 

2 Start planning for retirement

रिटायरमेंटसाठी योजना आखणे

 

3 Prepare for child's wedding

अपत्याच्या विवाहासाठी तयारी करणे

 

4 Pay off your Debts

आपले कर्ज फेडणे

कृपया विक्री पूर्ण करण्यारपूर्वी जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी विक्री माहिती पुस्तक काळजी पूर्वक वाचा.
रायडर, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी कृपया रायडर माहिती पुस्तक वाचा.

*कर लाभ:
कर लाभ हे आयकर नियमांनुसार आहेत आणि ते वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन आहेत. कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
प्रत्येक उत्पादन पृष्ठायवर योजना लाभांखाली एक आणखी कर अस्वीकरण आहे. वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन असलेल्या भारतातील लागू असलेल्या आयकर नियमांनुसार आपण आयकर लाभ/सूट साठी पात्र आहात. आपण आणखी तपशीलांसाठी आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.