मुले नसलेल्या विवाहित जोडप्याकरिता जीवन विमा योजना | एसबीआय लाइफ
SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

विम्याविषयी जाणून घ्या

WE ARE HERE FOR YOU !

आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करा, आणि संपत्ती निर्मितीसाठी नियोजन करा

आयुष्य हे छान आहे – आपल्या कार्यस्थानी आपण स्वतःची ओळख निर्माण करत असून, आयुष्यात आनंदाचे क्षण व्यतीत करण्यासाठी आपला एक जोडीदार आहे.. आपल्याला आणि आपल्या जोडीदाराला आपण इच्छिता त्या जीवनाची दृष्टी आहे आणि आपल्याला दीर्घ मुदतीच्या दृष्टीकोनातून विचार करण्यास प्रारंभ करण्याची आवश्यकता आहे.

या टप्प्यावर, आपल्या मुख्य जबाबदार्‍या आहेत:
• सर्व जबाबदार्‍यांची काळजी घेत असतांना, आपल्या कुटुंबाच्या भविष्याचे संरक्षण करणे.
• आज स्मार्ट आर्थिक निर्णय घेणे जे वाढते खर्च आणि उद्याच्या जगण्याचे मूल्य या बाबतीतील आपल्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यात मदत करतील.

संरक्षण करण्यासाठी आणि वृद्धी करण्यासाठी लाइफ इन्शुरन्स प्लॅनचा शोध घेत आहात?

येथे विचारांसाठी काही खाद्य आहे

आपल्या कुटुंबासाठी संरक्षण प्रदान करा

आपल्याला खात्री करण्याची आवश्यकता आहे की, जर आपल्याला काहीतरी झाले तर, आपला जोडीदार आणि/किंवा अवलंबून असणारे पालक यांच्याकडे मागे पडण्यासाठी आर्थिक कुशन असेल. हे खात्री करील की आपल्या जोडीदाराला आपल्या जबाबदार्‍या पार पाडताना काळजी करण्याची गरज नाही.

आपल्या इन्शुरन्स कव्हरेजबद्दल निर्णय घेताना आपल्यावरील दायित्वाचा देखील विचार करा.

जर आपल्याकडे गृह कर्ज असेल किंवा किंवा आपण नजिकच्या भविष्यात एखादे कर्ज घेण्याचे नियोजन करत असल्यास इनशुरन्स हा अतिशय महत्वाचा आहे.

आपले घर हे आपल्या प्रियजनांसाठी स्वर्ग आहे आणि तसे कायम असावे, अगदी आपल्या अनुपस्थितीत देखील.

एक प्लॅन निवडा जो लवचिकता ऑफर करतो

एक प्लॅन निवडा जो आपल्याला आपल्या गरजांनुसार आपला प्लॅन सानुकूल करण्यास पुरेशी लवचिकता ऑफर करतो.

जो बदलत्या गरजांची पूर्ती करतो त्या प्लॅनसह जा

जो आपल्या तात्काळ आणि दीर्घ मुदतीच्या गरजांशी सुयोग्य आहे तो प्लॅन निवडा. तसेच, वाढणारे आर्थिक उत्तरदायित्व आणि दर्जाला साजेसे आपले कव्हरेज पद्धतशीरपणे वाढविणार्‍या प्लॅनची आपण निवड करू शकता

कर लाभाचा आनंद घ्या

आपण प्रचलित आयकर कायदा 1961 च्या अंतर्गत कराच्या लाभांचा आनंद घेऊ शकता

आपली प्रमुख आर्थिक ध्येये

 

1 Security for parents/dependents

भागीदार आणि अवलंबून असलेले पालक यांच्या सुरक्षिततेसाठी

 

2 Buying A House

घर खरेदी करणे

 

3 Saving for expanding your family

आपल्या विस्तारत असलेल्या कुटुंबासाठी बचत करणे

 

4 Paying off Your Debts

आपल्या कर्जासाठी देय देण्यास प्रारंभ करणे

कृपया विक्री पूर्ण करण्यारपूर्वी जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी विक्री माहिती पुस्तक काळजी पूर्वक वाचा.
रायडर, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी कृपया रायडर माहिती पुस्तक वाचा.

*कर लाभ:
कर लाभ हे आयकर नियमांनुसार आहेत आणि ते वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन आहेत. कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
प्रत्येक उत्पादन पृष्ठायवर योजना लाभांखाली एक आणखी कर अस्वीकरण आहे. वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन असलेल्या भारतातील लागू असलेल्या आयकर नियमांनुसार आपण आयकर लाभ/सूट साठी पात्र आहात. आपण आणखी तपशीलांसाठी आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.