UIN: 111N106V01
Product Code: 2C
पार्टिसिपेटिंग इन्ड्युव्हिज्युअल ट्रॅडिशनल एन्डोमेंट प्लॅन
वैशिष्ट्ये
लाभ
सुरक्षितता
विश्वसनीयता
लवचिकता
कर लाभांचा आनंद घ्या~
परिपक्वता लाभ (प्रभावातील पॉलिसींसाठी):
परिपक्वते पर्यंत विमा उतरविलेल्या व्यक्तीच्या उत्तर जीवितेवर, मूळ आश्वस्त रक्कम* + व्हेस्टेड सिंपल रिव्हर्शनरी बोनस + टर्मिनल बोनस, जर असेल तर, दिला जाईल.
* येथे, मूळ आश्वस्त रक्कम ही परिपक्वतेच्या वेळी हमी दिलेल्या आश्वस्त रकमे इतकी आहे.
मृत्यू लाभ (प्रभावातील पॉलिसींसाठी):
विमा उतरविलेल्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या बाबतीत, 'मृत्यूवरील आश्वस्त रक्कम' सह व्हेस्टेड सिंपल रिव्हर्शनरी बोनस अधिक टर्मिनल बोनस (जर असेल तर) किंवा 105% पैकी देय दिलेला प्रीमियम, यापैकी जे जास्त आहे, ते लाभार्थ्याला देय असेल. जिथे, मृत्यूवरील आश्वस्त रक्कम खालीलपैकी पेक्षा उच्च आहे:
गंभीर आजार लाभ (प्रभावातील पॉलिसींसाठी):
तीव्रतेच्या स्थितीवर आधारीत देय आहे:-
अंतर्भूत लाभ:
~कर लाभ:
2C.ver.03-10/17 WEB MAR