सरल रिटायरमेंट सेव्हर - भारतातील सर्वोत्कृष्ट सेवानिवृत्ती धोरणांपैकी एक | एसबीआय लाइफ
close

By pursuing your navigation on our website, you allow us to place cookies on your device. These cookies are set in order to secure your browsing, improve your user experience and enable us to compile statistics  For further information, please view our "privacy policy"

SBI Logo

Join Us

Tool Free 1800 22 9090

एसबीआय लाइफ - सरल रिटायरमेंट सेव्हर

UIN: 111N088V03

प्रॉडक्ट कोड : 1E

एसबीआय लाइफ - सरल रिटायरमेंट सेव्हर

स्वातंत्र्याची
हमी देणारा
रिटायरमेंट
निधी.

Calculate Premium
एक इंडिविज्युअल, नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, पेन्शन सेव्हिंग्ज प्रॉडक्ट

"हे एक पेन्शन प्रॉडक्ट आहे. ह्यामध्ये सरेंडर, पूर्ण विथड्रॉअल किंवा मॅच्युरिटी/व्हेस्टिंग द्वारे मिळणारे लाभ हे प्रचलित कर नियमांच्या अंतर्गत अनुमती असलेल्या संबंधित लाभांच्या अंशीकरणाची मर्यादा वगळता ॲन्युइटीच्या स्वरूपात उपलब्ध होतील."

सेवानिवृत्ती हा असा काळ असतो, जेव्हा तुमचे जीवन नव्याने सुरु होते. आर्थिक चिंतांपासून मुक्त व्हा -एसबीआय लाइफ - सरल रिटायरमेंट सेव्हरच्या सहाय्याने. हा प्लॅन तुमच्या कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित करत असतानाच तुमच्या कामाच्या जीवनानंतर रिटायरमेंट कॉर्पस उभारण्यासाठी मदत करतो.

ठळक लाभ :
  • गॅरंटीड सिम्पल रीव्हर्शनरी बोनसेस* द्वारा रिटायरमेंट निधी उभारा
  • वयाची 18 वर्षे इतक्या लहान वयापासून भावी काळातील उत्पन्नासाठी बचत सुरु करा
  • राइडर^ द्वारा अतिरिक्त लाइफ कव्हरच्या पर्यायासह तुमच्या जीवलगांना संरक्षण द्या

*केवळ कार्यान्वित पॉलिसीजसाठी पहिल्या 5 पॉलिसी वर्षांसाठी बोनसेसची गॅरंटी; पहिल्या तीन पॉलिसी वर्षांसाठी बेसिक सम ॲश्युअर्डच्या @2.50% आणि पुढच्या दोन पॉलिसी वर्षांसाठी @2.75%.
^एसबीआय लाइफ - प्रीफर्ड टर्म रायडर (UIN - 111B014V02)

ठळक वैशिष्ट्ये

एसबीआय लाइफ - सरल रिटायरमेंट सेव्हर

एक इंडिविज्युअल, नॉन--लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, सेव्हिंज पेन्शन प्रॉडक्ट.

plan profile

श्री गुप्ता, निवृत्त झाले आहेत, आर्थिक स्वातंत्र्याचा आनंद घेत आहेत ज्यासाठी पेन्शन योजनेला धन्यवाद देतो.

आपल्या एसबीआय लाइफ - सरल रिटायरमेंट सेव्हर सह आपल्या सोनेरी वर्षामध्ये आपण सुरक्षेचा आनंद कसा घेऊ शकता ते पाहण्यासाठी खालील फॉर्म फील्डवरील वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा.

Name:

DOB:

Gender:

Male Female Third Gender

Discount:

Staff Non-Staff

Choose your policy term...

Policy Term

5 40

Choose your annuity options

Annuity Plan Type


Immediate Annuity

Annuity Options


A little information about the premium options...

Premium Frequency

Sum Assured

1 Lakh 500000000

Let's finalize the rider options...

SBI Life - Preferred Term Rider (UIN: 111B014V02):

Term for Rider

5 30

Rider Sum Assured

25,000 50,00,000

Reset
Sum Assured

Sum Assured


Premium Frequency

Premium frequency

Premium amount
(excluding taxes)


Premium Paying

Premium Payment Term


PolicyTerm

Policy Term


Maturity Benefits

Maturity Benefit

At assumed rate of returns** @ 4%


or
@ 8%

Give a Missed Call

वैशिष्ट्ये

  • रिटायरमेंट कॉर्पस उभारा
  • कार्यान्वित पॉलिसींसाठी पॉलिसीच्या मुदतभर सिंपल रिव्हर्शनरी बोनसेस मिळवा
  • एसबीआय लाइफ - प्रीफर्ड टर्म रायडर द्वारा लाइफ कव्हरचा ऑप्शन मिळवा

फायदे

सुरक्षा
  • तुमच्या कुटुंबासाठी हमखास संरक्षण मिळवा
  • तुमच्या रिटायरमेंटच्या वर्षांमध्ये
विश्वसनीयता
  • पॉलिसीच्या संपूर्ण मुदतभर रेग्युलर सिंपल रिव्हर्शनरी बोनसेस द्वारा तुमचा रिटायरमेंट कॉर्पस उभारा; ज्यामध्ये कार्यान्वित पॉलिसींसाठी पहिल्या तीन पॉलिसी वर्षांकरिता @ 2.50% आणि पुढच्या दोन पॉलिसी वर्षांकरिता @2.75%  असे पहिल्या 5  पॉलिसी वर्षांसाठी, गॅरंटीड सिंपल रिव्हर्शनरी बोनसेस अंतर्भूत.
संरक्षण
  • एसबीआय लाइफ - प्रीफर्ड टर्म रायडर द्वारा जीवन छत्राचा लाभ घ्या आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण पुरवा.
कर लाभ मिळवा​*

मॅच्युरिटी/व्हेस्टिंग लाभ ​:

मॅच्युरिटी/व्हेस्टिंग वय झाल्यानंतर, मॅच्युरिटी/व्हेस्टिंग लाभ म्हणून बेसिक सम ॲश्युअर्ड किंवा वार्षिक चक्रवाढीने द.सा. 0.25%  व्याज दराने संचयित मिळालेले एकूण प्रीमियम्स++ अधिक व्हेस्टेड सिंपल रिव्हर्शनरी बोनस अधिक काही असल्यास टर्मिनल बोनस, देय राहील. मॅच्युरिटी/व्हेस्टिंगला तुम्हाला खालील पर्याय आहेत :

  1. i) संपूर्ण रकमेचा विनियोग तेव्हा प्रचलित असलेल्या दराने आमच्याकडून एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तथापि, तुम्हाला अ‍ॅन्युइटीच्या खरेदीसाठी करणे. तथापि, ऑथॉरिटी (IRDAI) द्वारा नमूद केलेल्या टक्क्यांपर्यंत मर्यादेत तेव्हा प्रचलित असणाऱ्या दराने अन्य कोणत्याही इन्शुररकडून अ‍ॅन्युइटी खरेदी करायचा पर्यायही तुम्हाला दिला जाईल. जो सध्या अंशराशीकरण वजा जाता पॉलिसीच्या संपूर्ण रकमेच्या 50% आहे.  किंवा
  2. ii) 60% पर्यंत कम्युट (भरपाई) करणे आणि उरलेल्या रकमेचा विनियोग आमच्याकडून एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तेव्हा प्रचलित असलेल्या दराने अ‍ॅन्युइटी खरेदी करण्यासाठी करणे. तथापि, ऑथॉरिटी (IRDAI) द्वारा नमूद केलेल्या टक्क्यांपर्यंत मर्यादेत तेव्हा प्रचलित असणाऱ्या दराने अन्य कोणत्याही इन्शुररकडून अ‍ॅन्युइटी खरेदी करायचा पर्यायही तुम्हाला दिला जाईल. जो सध्या अंशराशीकरण वजा जाता पॉलिसीच्या संपूर्ण रकमेच्या 50% आहे.

  3. वरील (i) आणि (ii)साठी, अ‍ॅन्युइटीची खरेदी ही प्रॉडक्टमधील अटी आणि शर्तींच्या सापेक्ष असेल. पॉलिसीची रक्कम जर वेळोवेळी सुधारित स्वरूपातील IRDAI (मिनिमम लिमिट फॉर अ‍ॅन्युइटीज अँड अदर बेनिफिट्स) रेगयुलेशन, 2015च्या) IRDAI (अ‍ॅन्युइटीज्/वर्षासने आणि अन्य लाभांच्या खरेदीसाठी किमान मर्यादा) नियमने, 2015च्या) रेग्युलेशन 3(a) मध्ये निश्चित करण्यात आलेल्या किमान अ‍ॅन्युइटीच्या खरेदीसाठी पुरेसा नसेल, तर पॉलिसीची अशी रक्कम ही तुम्हाला किंवा लाभार्थीला एकरकमी दिली जाईल

डेथ बेनिफिट :


पॉलिसीधारकाचा मृत्यु झाल्यास, डेथ बेनिफिटची रक्कम ही मृत्युच्या तारखेपर्यंत वार्षिक चक्रवाढीने द.सा. 0.25%  व्याज दराने संचयित मिळालेले एकूण प्रीमियम्स++ अधिक व्हेस्टेड सिंपल रिव्हर्शनरी बोनस अधिक काही असल्यास टर्मिनल बोनसेस किंवा निधनाच्या तारखेपर्यंत मिळालेल्या एकूण प्रीमियम्सच्या 105% ह्यातील अधिक असलेली रक्कम एवढी असेल. लाभार्थी/नामनिर्देशित व्यक्तीला खालील ऑप्शन्स असतील :
  1. i) सर्व पैसे एकरकमी काढणे किंवा
  2. ii) पॉलिसीची संपूर्ण प्राप्ती किंवा तिचा भाग तेव्हा प्रचलित असलेल्या अ‍ॅन्युईटी रेटने आमच्याकडून (एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड) अ‍ॅन्युइटी खरेदी करण्यासाठी वापरणे. तथापि, नामनिर्देशित व्यक्ती किंवा लाभार्थीना तेव्हा प्रचलित असलेल्या अ‍ॅन्युईटी रेटने अन्य कुणा इन्शुररकडून ऑथॉरिटींनी निर्देशन केलेल्या (IRDAI) टक्केवारीच्या प्रमाणात अ‍ॅन्युइटी खरेदी करण्यासाठी वापरण्याचा ऑप्शन दिला जाईल, जी सध्या अंशराशीकरण वगळता पॉलिसीच्या संपूर्ण प्राप्तीच्या 50% आहे. अ‍ॅन्युइटीची खरेदी ही प्रॉडक्टच्या अटी आणि शर्तींच्या सापेक्ष असेल. पॉलिसीची प्राप्ती जर का IRDAI (अ‍ॅन्युइटीज् आणि अन्य लाभांसाठी किमान लिमिट्स) नियमने, 2015च्या, ऑथॉरिटींद्वारा वेळोवेळी सुधारित केलेल्या नियमन 3(a) मध्ये ठरवलेल्या किमान अ‍ॅन्युइटींची खरेदी करण्यासाठी पुरेसा नसेल तर, पॉलिसीची प्राप्ती एकरकमी दिली जाईल. ॲन्युइटी रेट हा ॲन्युइटी खरेदी करण्याच्या वेळेवर आधारित असू शकेल.


रायडर बेनिफिट :
तुम्ही एसबीआय लाइफ - प्रीफर्ड टर्म रायडर (UIN: 111B014V02) द्वारा तुम्ही लाइफ कव्हर मिळवू शकता.

एसबीआय लाइफ – सरल रिटायरमेंट सेव्हरच्या अटी आणि शर्तींच्या जोखीम घटकावरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.

एसबीआय लाइफ - सरल रिटायरमेंट सेव्हर
+वयासंबंधीचे सर्व संदर्भ हे मागील वाढदिवसाला असलेल्या वयाचे आहेत.
##वार्षिकीकृत प्रीमियम हा लागू कर, रायडर प्रीमियम्स वगळून, एक्स्ट्रा प्रीमियम्स आणि काही मोडल प्रीमियम्स असल्यास त्यासाठीची लोडिंग्ज अंडररायटिंग करून, पॉलिसीधारकाने निवडलेल्या प्रीमियमची एका वर्षात देय असणारी रक्कम असेल.

NW/1E/ver1/03/22/WEB/MAR

++टोटल प्रीमियम्स म्हणजे कोणताही एक्स्ट्रा प्रीमियम, कोणताही रायडर प्रीमियम आणि कर वगळता मिळालेल्या सर्व प्रीमियम्सची एकूण रक्कम.


**अनुक्रमे @4% आणि @8% हे उत्पन्नाचे गृहित दर हे सर्व लागू चार्जेस विचारात घेतल्यानंतर ह्या दरांनी हे केवळ उदाहरणात्मक करणारे नमुने आहेत. बोनस दर हे बोनस संचय होण्याच्या कालावधीमध्ये सतत समान गृहित धरलेले आहेत, तर प्रत्यक्ष बोनस हा कंपनीच्या गुंतवणुकीच्या अनुभवाच्या अनुषंगाने वेगळा असू शकतो. ह्यांची हमी देण्यात येत नाही आणि ते परताव्याची सर्वात अधिक किंवा कमी मर्यादाही नव्हेत. परतावे ही गुंतवणुकीच्या भावी कामगिरीसह अनेक घटकांवर अवलंबून आहेत.


विक्री व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीं यांच्या अधिक तपशिलांसाठी कृपया विक्री माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.
जोखमीचे घटक, अटी आणि रायडर्स शर्तीं ह्यांच्या अधिक तपशीलांसाठी कृपया रायडर ब्रोशर काळजीपूर्वक वाचा.


*कर लाभ:

भारतातील प्रचलित प्राप्तिकर कायद्यांच्या अनुसार तुम्ही कर लाभासाठी/त्यातून वगळले जाण्यासाठी पात्र ठरता, असे कायदे वेळोवेळी बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी, इथे क्लिक करा. तपशीलांसाठी कृपया तुमच्या ’टॅक्स ॲडवायजर’बरोबर विचार विनियम करा.