ही योजना कंत्राटाच्या पहिल्या पाच वर्षांमध्ये कोणतीही तरलता देऊ करत नाही. या योजनेमध्ये गुंतवलेले पैसे पॉलिसीधारक पॉलिसीच्या 5व्या वर्षाच्या शेवटपर्यंत पूर्णतः किंवा अंशतः काढू शकणार नाही.
आपण कमी खर्चात संरक्षण मिळवू इच्छिता आणि टर्मच्या शेवटी आश्वस्त लाभ देखील मिळवू इच्छिता का?
एसबीआय लाईफ – सीएससी सरल संचय सह बचत आणि इन्शुरन्स कव्हरच्या दोन लाभांचा आनंद घ्या.
हा प्लॅन हे प्रदान करतो –
सुरक्षितता –संभाव्य घटनेच्या बाबतीत आपल्या कुटुंबाचे आर्थिकदृष्ट्या संरक्षण करणे
विश्वसनीयता – आपल्या पॉलिसी खात्यात त्रैमासिक व्याज वाढते
लवचिकता – आपले पॉलिसी खाते टॉप-अप करणे
सुलभता –ऑन-स्पॉट इन्शुरन्स सह
तरलता –6व्यापॉलिसी वर्षापासून अंशिक पैसे काढणे
लहान बचती आपल्याला आनंदी आयुष्याची निर्मिती करण्याच्या दीर्घ मार्गावर चालतात.
6व्या पॉलिसी वर्षापासून अंशिक पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध
लाभ
सुरक्षितता
आपल्या कुटुंबाचे भविष्य संरक्षित करण्याच्या आणि एका प्लॅन अंतर्गत आपली बचत तयार करण्याच्या दुहेरी लाभांचा आनंद घ्या
विश्वसनीयता
आपल्या पैशामध्ये वाढ करण्यासाठी संपूर्ण पॉलिसी टर्ममध्ये किमान 1% प्रति वर्ष किमान नियत दर
लवचिकता
आपला निधी उभारण्यासाठी काही पॉलिसीमध्ये अतिरिक्त फंड्स गुंतवणे निवडा
आपल्या सोयीनुसार प्रीमियम पेमेंट वारंवारता निवडा
सुलभता
आपल्या आधार नंबरमुळे ऑनलाइन अर्ज सोपे
आपली पॉलिसी ऑन-स्पॉट जारी करण्यासाठी कोणत्याही CSC मध्ये जाऊ शकता
तरलता
आपल्या तरलता गरजा पूर्ण करण्यासाठी 6व्या पॉलिसी वर्षापासून अंशिक पैसे काढा
कर लाभांचा आनंद घ्या*
मृत्यू लाभ
पॉलिसीच्या मुदतीदरम्यान आश्वस्त जीवनाचा मृत्यू झाल्यास व पॉलिसी प्रभावामध्ये असल्यास आम्ही खाली परिभाषित केलेल्या A, B, C आणि D पैकी सर्वाधिक रक्कम देऊ: <66
आश्वस्त रक्कम
मृत्यूच्या दिनांकापर्यंत टॉप-अप प्रीमियमसह भरलेल्या एकूण प्रीमियमचे 105%.
मृत्यूच्या दिनांकापर्यंत टॉप-अप प्रीमियमसह भरलेले एकूण प्रीमियम प्रति वर्ष 1.00% चक्रवाढ व्याजाने.
आपल्या वैयक्तिक पॉलिसी खात्यातील शिल्लक (IPA)
परिपक्वता लाभ
लाभपॉलिसीची मुदती संपेपर्यंत आश्वस्त जीवन जीवित असल्यास, आम्ही A किंवा B पैकी जी रक्कम जास्त असेल ती देऊ, जेथे,
परिपक्वतेच्या दिनांकापर्यंत टॉप-अप प्रीमियमसह भरलेले एकूण प्रीमियम प्रति वर्ष 1.00% चक्रवाढ व्याजाने वजा अंशतः काढलेली रक्कम, असल्यास.
परिपक्वतेच्या तारखेला आपल्या IPA मधील शिल्लक.
वर उल्लेखिलेले लाभ आपली पॉलिसी मुदतीच्या शेवटापर्यंत प्रभावामध्ये असेल तरच देऊ केले जातील.
टीप: मृत्यू किंवा परिपक्वता लाभाच्या प्रसंगात, IPA मधील शिलकीमधून त्या उर्वरीत तिमाहीसाठी आगाऊ क्रेडिट केलेले व्याज वजा केले जाईल.
*कर लाभ
भरलेल्या प्रीमियमसाठी कर वजावट आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C खाली उपलब्ध आहे. मात्र, एका आर्थिक वर्षामध्ये भरलेल्या प्रीमियमची रक्कम प्रत्यक्ष आश्वस्त भांडवली रकमेच्या 10% पेक्षा अधिक असेल तर कराचा लाभ आश्वस्त रकमेच्या 10% पुरताच मर्यादित असेल.
आयकर कायदा, 1961 च्या कलम 10(10D) खाली कर सवलत उपलब्ध आहे, पॉलिसीच्या मुदतीदरम्यान कोणत्याही वर्षामध्ये भरलेल्या प्रीमियमची रक्कम प्रत्यक्ष आश्वस्त भांडवली रकमेच्या 10% पेक्षा अधिक नसेल तर.
करामधील लाभ, आयकर कायद्यांनुसार आहेत आणि वेळोवेळी बदण्याच्या अधीन असतात. तपशीलांसाठी कृपया आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी कृपया विक्री अंतिम करण्यापूर्वी विक्री ब्रोशर काळजीपूर्वक वाचा.
एसबीआय लाईफ – सीएससी सरल संचय च्या जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी, खालील दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
* वयाचे सर्व संदर्भ शेवटच्या वाढदिवशी असलेल्या वयाचे आहेत.
1T.ver.02-06/17 WEB MAR
कृपया विक्री पूर्ण करण्यारपूर्वी जोखीम घटक, अटी आणि शर्तींवरील अधिक तपशीलांसाठी विक्री माहिती पुस्तक काळजी पूर्वक वाचा.
*कर लाभ:
कर लाभ हे आयकर नियमांनुसार आहेत आणि ते वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन आहेत. कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
प्रत्येक उत्पादन पृष्ठायवर योजना लाभांखाली एक आणखी कर अस्वीकरण आहे.
वेळेप्रमाणे बदलाच्या अधीन असलेल्या भारतातील लागू असलेल्या आयकर नियमांनुसार आपण आयकर लाभ/सूट साठी पात्र आहात. आपण आणखी तपशीलांसाठी आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता . कृपया तपशीलांसाठी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.