परिपक्वतेच्या वेळी 50% प्रीमियमच्या परताव्यासह एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग ग्रुप मायक्रो टर्म इन्शुरन्स प्रॉडक्ट
आपण आपल्या सदस्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी परवडणारे प्लॅन शोधणारी एक मायक्रो फायनान्शियल इन्स्टिट्यूशन (MFI) किंवा एक नॉन-गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन (NGO) आहात?
एसबीआय लाईफ – शक्ती हे आपल्या सदस्यांना कव्हरेज देण्यासाठी विशेषतः डिझाइन करण्यात आले आहे. यासह, त्यांना परिपक्वतेच्या वेळी, दिलेल्या प्रीमियमच्या 50% परतावा मिळेल.
एसबीआय लाइफ - शक्ती प्लॅन ऑफर्स देतो -
- सुरक्षितता – आपल्या सदस्यांना संरक्षित करा आणि संभाव्य घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबास सुरक्षित करा
- विश्वसनीयता – परिपक्वतेच्या वेळी दिलेल्या प्रीमियमच्या 50% परताव्याद्वारे
- लवचिकता – आपल्या सदस्यांच्या गरजांनुसार आश्वस्त रक्कम निवडणे
- परवडणारे – वाजवी प्रीमियमसह
आपल्या सदस्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रवासात त्यांना आधार द्या.